मुंबई Archives - Majha Paper

मुंबई

बिना मास्क राज ठाकरे यांनी रोरो बोटीवर भरला दंड

फोटो साभार मुंबई मिरर कोविड १९ साथीमध्ये बिना मास्क वावरणाऱ्या लोकांना दंड ठोठावला जात आहे. त्याचा फटका मनसेचे प्रमुख राज …

बिना मास्क राज ठाकरे यांनी रोरो बोटीवर भरला दंड आणखी वाचा

मुंबईकरांच्या मालमत्ता करात यंदा कोणतीही वाढ नाही

मुंबई : बृह्नमुंबई महानगरपालिका कोरोनारूपी संकटाचा सामना करणाऱ्या मुंबईकरांना यंदा मालमत्ता करात दिलासा देणार असून या आधीच ५०० चौरस फुटांवरील …

मुंबईकरांच्या मालमत्ता करात यंदा कोणतीही वाढ नाही आणखी वाचा

राज्याच्या गृहमंत्र्यांचा गौप्यस्फोट; पोलीस अधिकाऱ्यांकडून महाविकासआघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न

मुंबई : लोकमत ऑनलाईनच्या विशेष मुलाखतीत बोलताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न पोलिस अधिकाऱ्यांनी केला होता, …

राज्याच्या गृहमंत्र्यांचा गौप्यस्फोट; पोलीस अधिकाऱ्यांकडून महाविकासआघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न आणखी वाचा

निवडणूक आयोगाची CBDTला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे यांचे निवडणूक प्रतिज्ञापत्र तपासण्याची विनंती

मुंबई – सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) यांना निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचे पुत्र आणि पर्यावरण मंत्री आदित्य …

निवडणूक आयोगाची CBDTला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे यांचे निवडणूक प्रतिज्ञापत्र तपासण्याची विनंती आणखी वाचा

कंगना प्रकरण संपले, ठाकरे भेटीनंतर संजय राऊतांचा सूर बदलला

बॉलीवूड अभिनेत्री कंगना राउत चे पाली हिल येथील कार्यालय अवैध बांधकाम केल्याच्या आरोपावरून मुंबई महापालिकेने तोडल्याच्या मुद्द्यावरून शिवसेना घेरली गेली …

कंगना प्रकरण संपले, ठाकरे भेटीनंतर संजय राऊतांचा सूर बदलला आणखी वाचा

रामदास आठवले कंगनाला भेटले, राजकारणात येण्याचे आमंत्रण

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी गुरुवारी मुंबईत बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिची तिच्या राहत्या घरी …

रामदास आठवले कंगनाला भेटले, राजकारणात येण्याचे आमंत्रण आणखी वाचा

करोनाबाबत सरकारचे निर्णय कागदावरच: देवेंद्र फडणवीस

पैशाची थैली मोकळी सोडणाऱ्या रुग्णांना कोठेही बेड उपलब्ध होत आहे. गरीब रुग्णांना मात्र मारण्यासाठी मोकळे सोडून दिले जात आहे. ठाकरे …

करोनाबाबत सरकारचे निर्णय कागदावरच: देवेंद्र फडणवीस आणखी वाचा

काँग्रेसच्या नार्को टेस्टच्या मागणीला राम कदम यांचे प्रतिउत्तर

मुंबई – राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील भागीदार काँग्रेस आणि भाजप बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग प्रकरणावरुन आमनेसामने आल्याचे चित्र सध्या पाहायला …

काँग्रेसच्या नार्को टेस्टच्या मागणीला राम कदम यांचे प्रतिउत्तर आणखी वाचा

आता मनसे देखील कंगनाविरोधात आक्रमक

मुंबई – सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणात सातत्याने टीका करत असल्यामुळे अभिनेत्री कंगना राणावत सध्या सगळ्याच माध्यमांमध्ये चर्चेत आहे. दरम्यान पाकव्याप्त …

आता मनसे देखील कंगनाविरोधात आक्रमक आणखी वाचा

कंगना राणावत मुंबईत आल्यास महाराष्ट्र सरकारला भीती वाटण्याचे कारण काय? – राम कदम

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुंबई पोलिसांवर टीका करणाऱ्या कंगना राणावतला फटकारल्यानंतर पुन्हा एकदा तिच्या मदतीला भाजप आमदार राम …

कंगना राणावत मुंबईत आल्यास महाराष्ट्र सरकारला भीती वाटण्याचे कारण काय? – राम कदम आणखी वाचा

मोदी जेवढे तास झोपतात, तेवढा वेळ तरी उद्धव ठाकरेंनी काम करावे – अतुल भातखळकर

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काम करण्याची पद्धत सारखीच असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत …

मोदी जेवढे तास झोपतात, तेवढा वेळ तरी उद्धव ठाकरेंनी काम करावे – अतुल भातखळकर आणखी वाचा

सुशांत सिंह मृत्यू प्रकरण : प्रसार माध्यमांना मुंबई उच्च न्यायालयाचा संयम बाळगण्याचा सल्ला

मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूची चौकशी मुंबई पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बॉलिवूड सीबीआयकडे सोपवली. सीबीआयकडे चौकशी सोपवल्यानंतर …

सुशांत सिंह मृत्यू प्रकरण : प्रसार माध्यमांना मुंबई उच्च न्यायालयाचा संयम बाळगण्याचा सल्ला आणखी वाचा

निलेश राणेंनी कंगनाला सुनावले; आमच्या पोलिसांचा अपमान आम्ही सहन करणार नाही

मुंबई – अभिनेत्री कंगना राणावतने काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांची सुरक्षा घेण्यास नकार देत, मला बॉलिवूड माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची भीती वाटत …

निलेश राणेंनी कंगनाला सुनावले; आमच्या पोलिसांचा अपमान आम्ही सहन करणार नाही आणखी वाचा

पांडुरंग रायकर मृत्युप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – एकनाथ खडसे

मुंबई – कोरोनाच्या रूग्णांसाठी कोट्यावधी रूपये खर्च करून, मोठा गाजा-वाजा करीत उभारण्यात आलेल्या जम्बो हॉस्पिटलचा फोलपणा काल उघड झाला. टीव्ही …

पांडुरंग रायकर मृत्युप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – एकनाथ खडसे आणखी वाचा

कंगना राणावतचा संजय राऊतांवर धमकी दिल्याचा आरोप

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणावरुन वारंवारवर भाष्य करुन चर्चेत असलेल्या अभिनेत्री कंगना राणावतने आपल्याला मुंबई पोलिसांचीच जास्त भीती वाटत, …

कंगना राणावतचा संजय राऊतांवर धमकी दिल्याचा आरोप आणखी वाचा

उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी एका जागेवरून ठेवतात यंत्रणेवर लक्ष : संजय राऊत

मुंबई : राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेरच पडत नसल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. शिवसेना खासदार …

उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी एका जागेवरून ठेवतात यंत्रणेवर लक्ष : संजय राऊत आणखी वाचा

फक्त रणबीर अन् रणवीरच नव्हे, तर आदित्य ठाकरेंचीही ड्रग्स टेस्ट करा – निलेश राणे

मुंबई – सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सीबीआयने अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूप्रकरणाची चौकशी सुरु केल्यानंतर या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे …

फक्त रणबीर अन् रणवीरच नव्हे, तर आदित्य ठाकरेंचीही ड्रग्स टेस्ट करा – निलेश राणे आणखी वाचा

मंदिरे उघडण्यावरुन राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना संतप्त सवाल

मुंबई – सध्या काही बाबतीतील महाविकास आघाडी सरकारचे धोरणशैथिल्य हे फारच बुचकळ्यात टाकणारे असून कुठल्या गुंगीची झापड या सरकारच्या डोळ्यावर …

मंदिरे उघडण्यावरुन राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना संतप्त सवाल आणखी वाचा