अर्थ

Marathi News about business property stock market finance news read on online Marathi News paper

मुंबई : डांबर निर्यातीत वाढ

मुंबई १५ मार्च – भारतातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य असले तरी आपण डांबर मोठ्या प्रमाणावर निर्यात करुन परदेशातील रस्ते गुळगुळीत करण्यास …

मुंबई : डांबर निर्यातीत वाढ आणखी वाचा

मुंबई : कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण

मुंबई १५ मार्च – जपानमध्ये त्सुनामीच्या आपत्तीनंतर कच्चा तेलाच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. नायमॅक्सवर कच्चा तेलाचे दर प्रति बॅरल …

मुंबई : कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण आणखी वाचा

मुंबई : आशियातील समस्यांमुळे गुंतवणूकदार धास्तावले

मुंबई १४ मार्च वाढत्या महागाईची चिंता, पश्चिम आशियातील राजकीय अस्थैर्य, जपानवरील नैसर्गिक आपत्ती यामुळे जागतिक बाजारपेठांतील गुंतवणूकदार धास्तावले आहेत. गुंतवणुकदारांनी …

मुंबई : आशियातील समस्यांमुळे गुंतवणूकदार धास्तावले आणखी वाचा

फुकट्या प्रवाशांकडून पश्चिम रेल्वेने वसूल केला तब्बल ३५८ कोटींचा दंड

मुंबई, २१ फेब्रुवारी – गेल्या जानेवारी महिन्यात पश्चिम रेल्वेने तब्बल ३५८ कोटी रुपयांचा दंड फुकट्या प्रवाशांकडून वसूल केला आहे. सुमारे …

फुकट्या प्रवाशांकडून पश्चिम रेल्वेने वसूल केला तब्बल ३५८ कोटींचा दंड आणखी वाचा

अॅपरल उद्योगाला विविध सवलती देण्याची मंधाना यांची मागणी

मुंबई, २१ फेब्रुवारी – देशातील औद्योगिक उत्पादनात वस्त्रोद्योगाचा वाटा १४ टक्के इतका असून एकूण निर्यातीत वाटा सुमारे ३० टक्के इतका …

अॅपरल उद्योगाला विविध सवलती देण्याची मंधाना यांची मागणी आणखी वाचा

देशातील सात रेल्वे स्थानकांवर ट्रक ऑन रेल योजना सुरू करण्याची मागणी

नागपूर, २१ फेब्रुवारी – मालवाहतुकीसंदर्भात रेल्वे व त्यानंतर रस्ते अशी वाहतुकीची पुनरावृत्ती टाळून डिझेलची बचत व प्रदूषण रोखण्यासाठी रेल्वेने देशातील …

देशातील सात रेल्वे स्थानकांवर ट्रक ऑन रेल योजना सुरू करण्याची मागणी आणखी वाचा

राष्ट्रीय आरोग्य विमा योजना

राष्ट्रीय आरोग्य विमा योजना ही एक इस्पितळात दाखल झाल्यानंतर खर्च भरुन देणारी विमा पॉलीसी आहे. किमान २४ तास इस्पितळात राहावे …

राष्ट्रीय आरोग्य विमा योजना आणखी वाचा

प्रवासी विमा कशासाठी?

परदेशवारी हल्ली अनेक कारणांनी अपरिहार्य ठरली आहे. कामासाठी तसेच सहलीसाठी विदेशप्रवासाची वाट चांगलीच रुळली आहे. असेच एक कुटुंब विमानतळावर आपल्या …

प्रवासी विमा कशासाठी? आणखी वाचा

विम्याची आवश्यकता आणि फायदे

दैनंदिन व्यवहारात अनेक ठिकाणी नुकसान होण्याची जोखीम उचलावी लागते. अशा जोखमीचे व्यवस्थापन म्हणजेच विमा असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. येथे …

विम्याची आवश्यकता आणि फायदे आणखी वाचा

आर्थिक अरिष्टांची वारंवारिता

२००८ साली जशी महामंदी आली तशी आर्थिक संकटे त्याही आधी आपण पहिली आहेत. इथुन पुढील काळातही ती येणार नाहीतच असेही …

आर्थिक अरिष्टांची वारंवारिता आणखी वाचा

देशभक्त अझीम प्रेमजी

देशातील आघाडीचे उद्योगपती अझीम प्रेमजी यांनी देशाच्या विकासासाठी तब्बल २०० कोटी डॉलर्सची देणगी जाहीर केली आहे. या समाजानेच आपल्याला सर्व …

देशभक्त अझीम प्रेमजी आणखी वाचा

वित्त-योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी…

आयुष्याचा तोल सावरायचा, तर बचत करून योग्य जागी तिची गुंतवणुक करण्याला काही पर्याय नाही. यामुळे आपल्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण …

वित्त-योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी… आणखी वाचा

गुंतवणुक करताना कोणती खबरदारी घ्याल?

कोणतेही वर्तमानपत्र उघडा किंवा टेलीव्हीजन  सुरु करा, शेअर बाजारातील उलाढालींची माहिती हमखास मिळते.स्टोक मार्केट, वेगवेगळ्या शेअर्सचे मूल्य यांचे ताजे विष्लेषणही …

गुंतवणुक करताना कोणती खबरदारी घ्याल? आणखी वाचा

सेवानिवृत्तीनंतरची तरतुद

व्यवसायात, नोकरीधंद्यात पदार्पण करण्याची आस उमेदीच्या काळात प्रत्येकजण बाळगतो. एकदा असे पदार्पण केले की त्याला त्यात स्थिरावयाचे असते. लग्न, संसार, …

सेवानिवृत्तीनंतरची तरतुद आणखी वाचा

आपली खास गुंतवणूक योजना स्वतःच आखा

समूहाने राहणारा आदिमानव केवळ आजपुरते पाही.जंगलातून गोळा केलेली कंदमुळे, पशुपाशांचे मांस कच्चे किंवा भाजून खायचे आणि जलाशयातील पाणी पिऊन तृप्तीची …

आपली खास गुंतवणूक योजना स्वतःच आखा आणखी वाचा

बँकिंग

बँका म्हणजे व्यक्तिगत आणि सामुदायिक वित्ताची काळजी घेणाऱ्या संस्था परकीय चलनाची देवाण घेवाण , गुंतवणूक व विमासंबंधीत माहिती देणे घेणे …

बँकिंग आणखी वाचा