WarAgainstVirus

चिंताजनक! राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ९७ हजारांच्याही पुढे

मुंबई – मागील २४ तासांमध्ये महाराष्ट्रात ३६०७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनामुळे १५२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली …

चिंताजनक! राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ९७ हजारांच्याही पुढे आणखी वाचा

समूह संसर्गासंदर्भात आरोग्य मंत्रालयाची महत्त्वपूर्ण माहिती

नवी दिल्ली – देशात आणि खासकरुन मुंबई आणि दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे समूह …

समूह संसर्गासंदर्भात आरोग्य मंत्रालयाची महत्त्वपूर्ण माहिती आणखी वाचा

नोमुराच्या अभ्यासातील निष्कर्षानुसार देशातील ‘डेंजर झोन’मध्ये, पुन्हा लागू होऊ शकतो लॉकडाउन

नवी दिल्ली – मागील काही महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभमूीवर लॉकडाऊनमध्ये असलेला देश आता अनलॉक होऊ लागला आहे. त्यातच अशा परिस्थितीत कोरोनाबाधितांच्या …

नोमुराच्या अभ्यासातील निष्कर्षानुसार देशातील ‘डेंजर झोन’मध्ये, पुन्हा लागू होऊ शकतो लॉकडाउन आणखी वाचा

दिलासादायक : देशात पहिल्यांदाच अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या पुढे गेली कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या

मुंबई – काल दिवसभरात देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत ९,९८५ नव्या रुग्णांची नोंद झाल्यामुळे देशातील कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या २ लाख …

दिलासादायक : देशात पहिल्यांदाच अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या पुढे गेली कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या आणखी वाचा

राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला ९० हजारांचा टप्पा

मुंबई – राज्यात काल दिवसभरात २२५९ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाल्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९० हजार ७८७ वर पोहचला आहे. तर …

राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला ९० हजारांचा टप्पा आणखी वाचा

आतापर्यंत जगभरातील चार लाखांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू

मुंबई – जगभरातील शेकडो देशांमध्ये कोरोनाचा कहर अद्याप कायम असून जगभरात मागील तासात 1 लाख 21 हजार नवे कोरोनाबाधित आढळून …

आतापर्यंत जगभरातील चार लाखांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू आणखी वाचा

कोरोना उपचारादरम्यान मुंबई महापालिकेच्या उपायुक्तांचा मृत्यू

मुंबई – कोरोनाची लागण झाल्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या विशेष प्रकल्पाचे प्रभारी उपायुक्त शिरीष दीक्षित यांचे निधन झाले. शिरीष दीक्षित यांचा कोरोना …

कोरोना उपचारादरम्यान मुंबई महापालिकेच्या उपायुक्तांचा मृत्यू आणखी वाचा

राज्यातील कोरोनाग्रस्तांवर होणार आता घरच्या घरी उपचार; अशी आहे नियमावली

मुंबई – राज्याभोवती कोरोनाचा आवळलेला फार्स काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाही, त्यातच आता राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत होत असलेली …

राज्यातील कोरोनाग्रस्तांवर होणार आता घरच्या घरी उपचार; अशी आहे नियमावली आणखी वाचा

देशात सलग सातव्या दिवशी नऊ हजारांहून अधिक कोरोनाग्रस्तांची भर

नवी दिल्ली – देशात सध्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत सातत्याने वाढ होत असल्यामुळे देशातील नागरिकांच्या चिंतेत भर पडत आहे. देशात मागील सात …

देशात सलग सातव्या दिवशी नऊ हजारांहून अधिक कोरोनाग्रस्तांची भर आणखी वाचा

अद्यापही कोरोनाची धोका टळलेला नाही; जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

नवी दिल्ली – कोरोनाचा धोका टळला आहे असे मानून जगभरातील बहुतेक देश लागू असलेला लॉकडाऊन शिथिल करत आहेत. पण त्यातच …

अद्यापही कोरोनाची धोका टळलेला नाही; जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा आणखी वाचा

जगभरातील कोरोना बाधितांचा आकडा 72 लाखांवर

मुंबई – संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वेगाने होत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. कोरोना व्हायरसचा जगभरातील 213 देशांमध्ये कहर …

जगभरातील कोरोना बाधितांचा आकडा 72 लाखांवर आणखी वाचा

राज्यातील या जिल्ह्याचा मृत्यूदर देशापेक्षाही चारपट जास्त

जळगाव – देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाणारी मुंबई आणि पुणे ही दोन शहरे सध्या कोरोनामुळे फार चर्चेत आहे. राज्यातील …

राज्यातील या जिल्ह्याचा मृत्यूदर देशापेक्षाही चारपट जास्त आणखी वाचा

एका फोटोग्राफरमुळे अख्ख गावच झाले कोरोनाबाधित

नवी दिल्ली : देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत सातत्याने खूप मोठी वाढ होत आहे. त्यात दिलासादायक बाब म्हणेज अशी की देशातील मृत्यूदर …

एका फोटोग्राफरमुळे अख्ख गावच झाले कोरोनाबाधित आणखी वाचा

दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरात होऊ लागले आहे लोकल ट्रान्समिशन

नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने होणाऱ्या वाढीवर एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरात लोकल …

दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरात होऊ लागले आहे लोकल ट्रान्समिशन आणखी वाचा

न्यूझीलंडची कोरोनावर मात; मागील 17 दिवसांपासून सापडला नाही एकही रूग्ण

वेलिंग्टन – न्यूझीलंडने आपल्या देशाच्या सीमा बंद करून तब्बल तीन महिन्यांनंतर आपल्या देशातून कोरोनाला यशस्वीरित्या हद्दपार केले आहे. न्यूजीलंडमध्ये सध्या …

न्यूझीलंडची कोरोनावर मात; मागील 17 दिवसांपासून सापडला नाही एकही रूग्ण आणखी वाचा

चीनलाही महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येने टाकले मागे

मुंबई -देशात सर्वाधिक कोरोनाबाधित असलेल्या राज्यात म्हणजेच महाराष्ट्रातील रुग्ण संख्येत काल ३००७ नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर काल दिवसभरात …

चीनलाही महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येने टाकले मागे आणखी वाचा

जगभरात कोरोनाचे थैमान कायम; 70 लाखांहून अधिक कोरोनाबाधित

नवी दिल्ली – जगभरातील बहुतांश देशांमध्ये कोरोना या जीवघेण्या व्हायरसने अक्षरशः थैमान घातले असून या व्हायरसमुळे जगभरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय …

जगभरात कोरोनाचे थैमान कायम; 70 लाखांहून अधिक कोरोनाबाधित आणखी वाचा

आजपासून सुरु होणार नॉन कंटेन्मेंट झोनमधील धार्मिक स्थळे, मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट

मुंबई : देशातील शॉपिंग मॉल, धार्मिक स्थळे, हॉटेल आणि रेस्टॉरंट कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे सुमारे दोन महिने बंद होती. …

आजपासून सुरु होणार नॉन कंटेन्मेंट झोनमधील धार्मिक स्थळे, मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट आणखी वाचा