भारत

सलमानच्या ‘भारत’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

नुकताच बॉलीवूडचा भाईजान अर्थात सलमान खानच्या बहुप्रतीक्षित ‘भारत’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. चाहत्यांमध्ये सुरुवातीपासूनच चित्रपटातील सलमानच्या विविध लूक्सची …

सलमानच्या ‘भारत’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज आणखी वाचा

हे आहेत भारतातले करोडपती भिकारी

आपल्या देशात कुठलाही गर्दीचा रस्ता, चौक, मंदिरे, स्टेशन, बाजार अश्या परिसरात भिक मागणारे लोक दिसतात किंबहुना भिकारी ही आपल्या देशाची …

हे आहेत भारतातले करोडपती भिकारी आणखी वाचा

‘भारत’ची दोन नवी पोस्टर तुमच्या भेटीला

पुन्हा एकदा नव्या कथेसोबत प्रेक्षकांच्या भेटीला सलमान खान आणि कतरिना कैफची जोडी येण्यास सज्ज झाली आहे. ते लवकरच ‘भारत’ चित्रपटातून …

‘भारत’ची दोन नवी पोस्टर तुमच्या भेटीला आणखी वाचा

लक्षवेधी ठरत आहे सलमानचा ‘भारत’मधील वयोवृद्ध लूक

नुकताच सलमान खानच्या बहुचर्चित ‘भारत’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. सलमानचा हा अली अब्बास जफर दिग्दर्शित …

लक्षवेधी ठरत आहे सलमानचा ‘भारत’मधील वयोवृद्ध लूक आणखी वाचा

सोशल माडियात व्हायरल होत आहे कतरिना कैफचा ‘भारत’मधील ‘हा’ फोटो

‘भारत’ चित्रपटात प्रेक्षकांना सलमान खान आणि कतरिना कैफ ही जोडी पाहायला मिळणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक अली अब्बास जफर …

सोशल माडियात व्हायरल होत आहे कतरिना कैफचा ‘भारत’मधील ‘हा’ फोटो आणखी वाचा

बीएमडब्ल्यूची सर्वात स्वस्त ६२०डी ग्रान टुरीस्मो भारतात लाँच

जर्मनीची लक्झरी कार उत्पादक कंपनी बीएमडब्ल्यूने बुधवारी भारतात त्यांच्या ६ सिरीज मधील ग्रान टुरीस्मो सेदानचे नवे डीझेल व्हेरीयंट लाँच केले …

बीएमडब्ल्यूची सर्वात स्वस्त ६२०डी ग्रान टुरीस्मो भारतात लाँच आणखी वाचा

युट्युबसाठी भारत सर्वात मोठा बाजार, युजर संख्या २६.५ कोटींवर

भारत युट्यूबसाठी सर्वात मोठा आणि सर्वाधिक वेगाने विकसित होणारा बाजार ठरला असून आकडेवारीनुसार दर महिना २६.५ कोटी युजर्स व्हिडीओ शेअरिंग …

युट्युबसाठी भारत सर्वात मोठा बाजार, युजर संख्या २६.५ कोटींवर आणखी वाचा

वेटरच्या दक्षतेमुळे भारत इस्रायल शस्त्रखरेदी कागदपत्रे सहीसलामत

इस्रायल आणि भारत याच्यात होऊ घातलेल्या शस्त्र सौदा कराराची गुप्त आणि अतिशय महत्वाची कागदपत्रे एका वेटरच्या दक्षतेमुळे चुकीच्या माणसांच्या हातात …

वेटरच्या दक्षतेमुळे भारत इस्रायल शस्त्रखरेदी कागदपत्रे सहीसलामत आणखी वाचा

भारतातील या गावांची आहे वेगळीच ओळख

भारत हा खेड्यांचा देश आहे. मात्र यातील कांही छोटी गांवे अथवा खेडी कांही वेगळ्याच गोष्टींमुळे केवळ देशातच नाही तर परदेशांतही …

भारतातील या गावांची आहे वेगळीच ओळख आणखी वाचा

संधी मिळाल्यास भारतात जबाबदारी स्वीकारणार रघुराम राजन

शिकागो विद्यापिठात स्कूल ऑफ बिझिनेस मध्ये अर्थशास्त्र शिकवीत असलेले व भारताच्या रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी येत्या काळात …

संधी मिळाल्यास भारतात जबाबदारी स्वीकारणार रघुराम राजन आणखी वाचा

चीन-रशियाच्या मार्गावर भारत, खरं की काय?

फार नाही, 20-25 वर्षांपूर्वीपर्यंत आपल्याकडे देशाचा विकास करण्याचे काही लोकप्रिय आडाखे होते. परदेशांतील प्रसिद्ध शहरांची नावे घ्यायची आणि त्या देशांच्या …

चीन-रशियाच्या मार्गावर भारत, खरं की काय? आणखी वाचा

भारतात राहण्यासाठी हैद्राबाद आणि पुणे बेस्ट शहरे

दरवषी प्रमाणे यंदाही जगातील कोणती शहरे वास्तव्यासाठी बेस्ट आहेत त्याची यादी मर्सरने क्वालिटी ऑफ लिविंग रँकिंग खाली सादर केली असून …

भारतात राहण्यासाठी हैद्राबाद आणि पुणे बेस्ट शहरे आणखी वाचा

पाकिस्तान चीनला भारत सरकारचा असाही झटका

पाकिस्तानात हवाई हल्ले करून पुलवामा हल्ल्याचा हिशोब चुकता करणाऱ्या केंद्र सरकारने पाकिस्तान आणि चीन या शत्रूराष्ट्रांना आणखी एक झटका दिला …

पाकिस्तान चीनला भारत सरकारचा असाही झटका आणखी वाचा

या वर्षाखेर भारतात ६२.७ कोटी इंटरनेट युझर

कंतर आयएमआरबी या मार्केट रिसर्च कंपनीने जाहीर केलेल्या निरीक्षणानुसार भारतात या वर्षअखेर इंटरनेट युजरची संख्या ६२.७ कोटींवर जाणार असून त्यात …

या वर्षाखेर भारतात ६२.७ कोटी इंटरनेट युझर आणखी वाचा

राफेल बरोबरच भारताला हवी स्वीडनची फायटर जेट ग्रिफेन ई

भारतीय हवाई दल सातत्याने अधिक मजबुतीसाठी प्रयत्नशील असून नव्या फायटर जेट खरेदीसंदर्भात चोखंदळ आहे. या मुळेच फ्रांसची राफेल भारताला हवी …

राफेल बरोबरच भारताला हवी स्वीडनची फायटर जेट ग्रिफेन ई आणखी वाचा

कावासाकी निन्जा एच २ आर, भारतात एकमेव डिलिव्हरी

जगातील पहिली फोरस्ट्रोक सुपरचार्ज मोटारसायकल असल्याचा दावा करणाऱ्या जपानी कावासाकीने त्याच्या नव्या निन्जा एच २ आरची भारतात पहिली डिलिव्हरी दिली …

कावासाकी निन्जा एच २ आर, भारतात एकमेव डिलिव्हरी आणखी वाचा

शाओमीने रेडमी नोट ७ प्रो प्रथम भारतात केला लाँच

चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमीने भारतीय बाजारात रेडमी नोट ७ हा मागच्या महिन्यात चीनमध्ये लाँच झालेला फोन गुरुवारी लाँच करतानाच त्याबरोबर …

शाओमीने रेडमी नोट ७ प्रो प्रथम भारतात केला लाँच आणखी वाचा

चाबहार बंदरातून अफगाणी सुका मेवा भारताकडे रवाना

रविवारी चाबहार या इराणी बंदरातून अफगाणीस्तानतून ५७ टन सुका मेवा, कापड, कार्पेट आणि मिनरल उत्पादने भारताकडे रवाना करण्यात आली. या …

चाबहार बंदरातून अफगाणी सुका मेवा भारताकडे रवाना आणखी वाचा