पॅरिस

विकले जात आहे जगातील सर्वात महागडे घर, किंमत आहे इतकी की तुम्हाला अंदाजही लावता येणार नाही

जगात अनेक आलिशान घरे आहेत, ज्यांचे सौंदर्य आणि डिझाइन लोकांना आकर्षित करते. आजकाल मालमत्तेच्या किमती किती गगनाला भिडल्या आहेत याची …

विकले जात आहे जगातील सर्वात महागडे घर, किंमत आहे इतकी की तुम्हाला अंदाजही लावता येणार नाही आणखी वाचा

या ठिकाणी बिल्डिंगच्या टेरेसवर शेतकरी करतात शेती

पँरिसमध्ये जगातील सर्वात मोठे रूफटॉप फार्म म्हणजेच छतावरती फार्म बनवण्यात आले आहे. हे फार्म पुढील वर्षी सुरू होणार आहे. सांगण्यात …

या ठिकाणी बिल्डिंगच्या टेरेसवर शेतकरी करतात शेती आणखी वाचा

कथा पॅरिसमधील भयावह ‘कॅटाकोम्ब्स’ची

आपले जग हे अनेक रहस्यांनी भरलेले आहे. तसेच या जगामध्ये अनेक ठिकाणेही आहेत, जी गूढ आहेत. अश्या गूढ रहस्यांच्या बद्दल …

कथा पॅरिसमधील भयावह ‘कॅटाकोम्ब्स’ची आणखी वाचा

‘कधीच हार मानणार नाही’, शार्ली हेब्डोने पुन्हा छापले मोहम्मद पैगंबरांचे कार्टुन

2015 साली पॅरिस येथील व्यंग साप्तहाकि शार्ली हेब्डोच्या कार्यालयावर दोन दहशतवादी भावांनी गोळीबार केला होता. या घटनेत 12 लोकांचा मृत्यू …

‘कधीच हार मानणार नाही’, शार्ली हेब्डोने पुन्हा छापले मोहम्मद पैगंबरांचे कार्टुन आणखी वाचा

कोरोना : येथे चक्क टेडी बियर लोकांना करायला लावत आहे सोशल डिस्टेंसिंगचे पालन

कोरोनाग्रस्तांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत चालली असली तरी आता जगभरात अर्थव्यवस्था पुर्वपदावर आणण्यासाठी दुकाने, मॉल्स, हॉटेल उघडण्यास सुरुवात झाली आहे. या …

कोरोना : येथे चक्क टेडी बियर लोकांना करायला लावत आहे सोशल डिस्टेंसिंगचे पालन आणखी वाचा

कोरोनामुळे झाले होते या दिग्गज चित्रकाराचे निधन, आता परिवाराने चित्र विकून दिले 3 कोटी हॉस्पिटलला दान

अल्बर्ट उड्रेझो या प्रसिद्ध कॉमिक बुक आर्टिस्टच्या 4 ओरिजनल चित्रांची जवळपास 4 लाख युरोंना विक्री झाली असून, ही रक्कम पॅरिसमधील …

कोरोनामुळे झाले होते या दिग्गज चित्रकाराचे निधन, आता परिवाराने चित्र विकून दिले 3 कोटी हॉस्पिटलला दान आणखी वाचा

आणि पॅरिसमध्ये दिसले झेब्रा आणि घोडे

लॉकडाऊनच्या काळात प्राणी अचानक शहरातील रस्त्यावर फिरत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशीच काहीशी हैराण करणारी घटना पॅरिसमध्ये पाहण्यास …

आणि पॅरिसमध्ये दिसले झेब्रा आणि घोडे आणखी वाचा

थेअटरमध्ये सुरू होता ‘जोकर’, एक जण ओरडला ‘अल्लाह हू अकबर’ आणि….

देव, अल्लाह, जीसस… तुमचा कोणावरही विश्वास असो, देवाचे नाव घेतल्यावर मनाला शांती मिळते. मात्र परिस्थिती अशी झाली आहे की, एखादा …

थेअटरमध्ये सुरू होता ‘जोकर’, एक जण ओरडला ‘अल्लाह हू अकबर’ आणि…. आणखी वाचा

एक सिगरेट पडली चक्क 5 कोटींना

फ्रान्सची राजधानी असलेले पॅरिस शहर आपल्या सुंदरतेमुळे आणि पर्यटनामुळे ओळखले जाते. मात्र सध्या पॅरिसमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. फ्रान्समध्ये अशीच …

एक सिगरेट पडली चक्क 5 कोटींना आणखी वाचा

पॅरिसमध्ये लवकरच लाँच होणार ‘फ्लाईंग रिवर टॅक्सी’

भविष्यातील वाहतुकीचा विचार करून पॅरिसमध्ये फ्लाईंग इलेक्ट्रिक टॅक्सीचे परिक्षण करण्यात आले. ‘सी बबल्स’ नाव असलेल्या या फ्लाईंग टॅक्सीचा वेग ताशी …

पॅरिसमध्ये लवकरच लाँच होणार ‘फ्लाईंग रिवर टॅक्सी’ आणखी वाचा

नोत्रे-दामची पुनर्बांधणी का गरिबांची पोटे – फ्रान्सपुढील पेच

फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील जगप्रसिद्ध नोत्रे-दाम कॅथेड्रल या ऐतिहासिक चर्चला गेल्या आठवड्यात भीषण आग लागली. जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या या चर्चचे …

नोत्रे-दामची पुनर्बांधणी का गरिबांची पोटे – फ्रान्सपुढील पेच आणखी वाचा

मी लपून राहू इच्छित नाही – सलमान रश्दी

इराणचे धर्मगुरू अयातुल्ला रुहोल्ला यांच्या फतव्यामुळे अनेक दशके लपून राहणारे प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांनी आपली वेदना व्यक्त केली आहे. …

मी लपून राहू इच्छित नाही – सलमान रश्दी आणखी वाचा

पॅरिसचे पहिले न्यूड रेस्टॉरंट पडले बंद

पॅरिस – गतवर्षीच फ्रान्सच्या राजधानीत उघडलेले पहिले न्यूड रेस्टॉरंट आता बंद पडले असून या ठिकाणी येणाऱ्या कुठल्याही ग्राहकाला कपडे (अंतर्वस्त्र …

पॅरिसचे पहिले न्यूड रेस्टॉरंट पडले बंद आणखी वाचा

अन् सत्यात अवतरला ‘चॉकलेटचा बंगला’

आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपल्या अंगणवाडी म्हणा किंवा शाळेत आपल्याला ‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला चंदेरी सोनरी चमचमता चांगला’ हे …

अन् सत्यात अवतरला ‘चॉकलेटचा बंगला’ आणखी वाचा

‘न्यूड’ रेस्टॉरंट पाठोपाठ आता पॅरिस मध्ये ‘न्यूड’ जिम देखील..!

पॅरिस मधील एका सुप्रसिद्ध वेलनेस सेंटर ने ‘न्यूड ‘ जिमची संकल्पना अस्तित्वात आणली आहे. या जिममध्ये सर्व वयोगटातील ‘न्युडीस्ट’ना, म्हणजेच …

‘न्यूड’ रेस्टॉरंट पाठोपाठ आता पॅरिस मध्ये ‘न्यूड’ जिम देखील..! आणखी वाचा

पॅरिसच्या या रम्य कालव्यातून निघाल्या धक्कादायक वस्तू

सिटी ऑफ लव्ह अशी ओळख असलेल्या पॅरिसमधील सेंट मार्टिन कालव्याची साफसफाई केली जात असून या कालव्यातून निघालेल्या अनेक विविध वस्तू …

पॅरिसच्या या रम्य कालव्यातून निघाल्या धक्कादायक वस्तू आणखी वाचा

पॅरिसच्या गांधीजी रेस्टॉरंटला बेस्ट रेस्टॉरंटचा पुरस्कार

फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल टूरिझम ने यंदाच्या वर्षाच्या बेस्ट इंडियन रेस्टॉरंट साठी पॅरिसच्या गांधीजी या रेस्टॉरंटची निवड केली असून त्यांना हे …

पॅरिसच्या गांधीजी रेस्टॉरंटला बेस्ट रेस्टॉरंटचा पुरस्कार आणखी वाचा

पहिल्या प्रवासासाठी निघाले जगातील सर्वात मोठे जहाज

पॅरिस – आपल्या पहिल्या प्रवासासाठी जगातील सर्वात मोठे जहाज ‘हारमनी ऑफ द सीज’ निघाले असून फ्रान्समधील सेंट-नजायर शिपयार्ड ते ब्रिटनला …

पहिल्या प्रवासासाठी निघाले जगातील सर्वात मोठे जहाज आणखी वाचा