केंद्र सरकार

सरकारवर कर्जाचा डोंगर, एकूण कर्ज 100 लाख कोटींच्या पुढे

केंद्र सरकारवरील कर्जाचा डोंगर वाढतच चालला असून, जून 2020 अखेरपर्यंत सरकारची एकूण देणेदारी तब्बल 101.3 लाख कोटी रुपयांवर पोहचली आहे. …

सरकारवर कर्जाचा डोंगर, एकूण कर्ज 100 लाख कोटींच्या पुढे आणखी वाचा

जाणून घ्या शेतकरी विरोध करत असलेली कृषि विधेयक काय आहेत ?

लोकसभेत काल सरकारकडून शेतकऱ्यांशी संबंधित दोन विधेयक सादर करण्यात आल्यानंतर एनडीएमध्ये फूट पडली. भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाच्या …

जाणून घ्या शेतकरी विरोध करत असलेली कृषि विधेयक काय आहेत ? आणखी वाचा

सर्व लोक ‘भाभीजी पापड’ खाऊन बरे झाले का?, राज्य सरकारवर टीका करणाऱ्यांना संजय राऊत यांचे उत्तर

राज्यसभेत महाराष्ट्रातील कोरोना स्थितीवरून राज्य सरकारवर टीका करणाऱ्या खासदारांना आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार उत्तर दिले आहे. कोरोना …

सर्व लोक ‘भाभीजी पापड’ खाऊन बरे झाले का?, राज्य सरकारवर टीका करणाऱ्यांना संजय राऊत यांचे उत्तर आणखी वाचा

स्माम शेतकरी योजना : सरकार शेतकऱ्यांना देत आहे 80% अनुदान, असा घ्या फायदा

देशभरातील शेतकऱ्यांना शेती करण्यास कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी सरकारने स्माम शेतकरी योजना 2020 ची सुरुवात केली आहे. या …

स्माम शेतकरी योजना : सरकार शेतकऱ्यांना देत आहे 80% अनुदान, असा घ्या फायदा आणखी वाचा

स्कूटर्स इंडियासह ‘या’ 6 सरकारी कंपन्या बंद करण्याच्या तयारीत सरकार

केंद्र सरकार आपल्या 20 कंपन्या आणि त्यांच्या यूनिट्समधील हिस्सेदारी विकण्याच्या तयारीत आहेत. सोबतच सरकार 6 कंपन्या बंद करण्याचा देखील विचार …

स्कूटर्स इंडियासह ‘या’ 6 सरकारी कंपन्या बंद करण्याच्या तयारीत सरकार आणखी वाचा

असे तपासा पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेच्या यादीतील तुमचे नाव

पंतप्रधान आवास योजना-ग्रामीण (PMAY-G) ही मोदी सरकारच्या मागील कार्यकाळात सुरू करण्यात आली होती. या योजनेंतर्गत ग्रामीण भागात 2022 पर्यंत जास्तीत …

असे तपासा पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेच्या यादीतील तुमचे नाव आणखी वाचा

रॅपिड टेस्टमध्ये नेगेटिव्ह आलेल्या लोकांनी पुन्हा चाचणी करावी, केंद्राचे निर्देश

देशात दररोज 90 हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 45 लाखांच्या पुढे गेली असून, सरकारकडून टेस्टिंग …

रॅपिड टेस्टमध्ये नेगेटिव्ह आलेल्या लोकांनी पुन्हा चाचणी करावी, केंद्राचे निर्देश आणखी वाचा

चीनने आपली जमीन घेणे, हे देखील ‘Act of God’ का ?, राहुल गांधींचा सरकारवर हल्ला

भारत-चीनमध्ये सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी केंद्र सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. चीनने आपली …

चीनने आपली जमीन घेणे, हे देखील ‘Act of God’ का ?, राहुल गांधींचा सरकारवर हल्ला आणखी वाचा

मोदी ‘सरकारी कंपनी विका’ मोहिम चालवत आहेत, राहुल गांधींचा घणाघात

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारी कंपन्यांची हिस्सेदारी विकण्याच्या मुद्यावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. मोदी सरकार सरकारी कंपनी …

मोदी ‘सरकारी कंपनी विका’ मोहिम चालवत आहेत, राहुल गांधींचा घणाघात आणखी वाचा

आता रेल्वेत भीक मागणे आणि सिगरेट ओढल्यास होणार नाही जेल?

रेल्वेने अनेक जुने कायदे बदलण्यासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला आहे. रेल्वेने कॅबिनेटला जो प्रस्ताव पाठवला आहे त्यात भारतीय रेल्वे कायदा …

आता रेल्वेत भीक मागणे आणि सिगरेट ओढल्यास होणार नाही जेल? आणखी वाचा

केंद्रीय गृहमंत्रालय कंगनाला देणार ‘वाय’ दर्जाची सुरक्षा

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतला केंद्रीय गृहमंत्रालयाने वाय दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना केल्याने कंगनावर टीकेची …

केंद्रीय गृहमंत्रालय कंगनाला देणार ‘वाय’ दर्जाची सुरक्षा आणखी वाचा

व्याजाला माफी नाही…केंद्राने मोरेटोरियमवरून न्यायालयात मांडली बाजू

कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत केंद्र सरकारने कर्जाचे हप्ते न भरण्यासंदर्भात मुदतवाढ (मोरेटोरियम) दिली होती. हा कालावधी 31 ऑगस्टला …

व्याजाला माफी नाही…केंद्राने मोरेटोरियमवरून न्यायालयात मांडली बाजू आणखी वाचा

सीमेवरील तणावाचे पडसाद; PUBG सहित 118 चिनी अ‍ॅप्सवर बंदी

भारत-चीनमध्ये सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने पबजीसह 118 मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी …

सीमेवरील तणावाचे पडसाद; PUBG सहित 118 चिनी अ‍ॅप्सवर बंदी आणखी वाचा

सर्वोच्च न्यायालयाची टेलिकॉम कंपन्यांना AGR ची रक्कम फेडण्यासाठी १० वर्षांची मुदत

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दूरसंचार कंपन्यांना एजीआर थकबाकी प्रकरणी दिलासा दिला आहे. एजीआरची थकबाकी भरण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने …

सर्वोच्च न्यायालयाची टेलिकॉम कंपन्यांना AGR ची रक्कम फेडण्यासाठी १० वर्षांची मुदत आणखी वाचा

कर्जावरील हप्त्यासाठी दिली जाऊ शकते दोन वर्षांची सवलत, केंद्राची सर्वोच्च न्यायालयात माहिती

नवी दिल्ली – कर्जाचे हप्ते भरण्याचा (मोरॅटोरियम) कालावधी दोन वर्षांसाठी वाढवला जाऊ शकतो, अशी माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली …

कर्जावरील हप्त्यासाठी दिली जाऊ शकते दोन वर्षांची सवलत, केंद्राची सर्वोच्च न्यायालयात माहिती आणखी वाचा

सरकार लाँच करणार नवीन गॅरेंटेड किमान परतावा देणारी पेंशन योजना

सरकार लवकरच किमान परतावा देणारी पेंशन योजना सादर करण्याची शक्यता आहे. पेंशन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाचे (पीएफआरडीए) अध्यक्ष सुप्रतिम …

सरकार लाँच करणार नवीन गॅरेंटेड किमान परतावा देणारी पेंशन योजना आणखी वाचा

30 सप्टेंबरपर्यंत सुरु होणार नाही आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतूक

नवी दिल्ली – देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, केंद्र सरकारने आता 30 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतूक सेवा बंद …

30 सप्टेंबरपर्यंत सुरु होणार नाही आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतूक आणखी वाचा

‘देऊळ बंद’चा निर्णय हा केंद्रातील भाजप सरकारचाच; संजय राऊत

मुंबई: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्याचा आणि मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय हा केंद्रातील भाजप सरकारचाच होता, पण मंदिराचे सुद्धा …

‘देऊळ बंद’चा निर्णय हा केंद्रातील भाजप सरकारचाच; संजय राऊत आणखी वाचा