कतरिना कैफ

कतरिनाला अरबाजने विचारले लग्नाचे प्लॅनिंग

चाहत्यांसाठी नेहमीच कतरिना आणि सलमानची जोडी खास आहे. या दोघांनीही विवाहबद्ध व्हावे, असा चाहत्यांचा अट्टाहास असतो. दोघांच्या रिलेशनशिप विषयीही अनेकदा …

कतरिनाला अरबाजने विचारले लग्नाचे प्लॅनिंग आणखी वाचा

‘भारत’मधील ‘अैथे आ’ गाणे रिलीज

सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या आगामी बहुचर्चित ‘भारत’ चित्रपटातील तिसरे गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. या गाण्याचे ‘अैथे …

‘भारत’मधील ‘अैथे आ’ गाणे रिलीज आणखी वाचा

रणबीरचे स्वतःचेच इन्स्टाग्राम अकाऊंट फेक

एकेकाळी अभिनेता रणबीर कपूर आणि कतरिना कैफ हे रिलेशनशीपमध्ये होते. एकमेकांना तब्बल ७ वर्षे डेट केल्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले. त्यांच्यात …

रणबीरचे स्वतःचेच इन्स्टाग्राम अकाऊंट फेक आणखी वाचा

यामुळे ‘हा’ अभिनेता आहे सलमान आणि कतरिनाचा गुरू

लवकरच भारत या चित्रपटाच्या माध्यमातून सलमान खान आणि कतरिना कैफ आपल्या भेटीला येणार आहेत. ‘रेस-३’ चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर सलमान खानच्या …

यामुळे ‘हा’ अभिनेता आहे सलमान आणि कतरिनाचा गुरू आणखी वाचा

‘भारत’मधील नवे गाणे तुमच्या भेटीला

बॉलिवूडची मोस्ट लव्हेबल जोडी अर्थात सलमान खान आणि कतरिना कैफ हे लवकरच पडद्यावर पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. …

‘भारत’मधील नवे गाणे तुमच्या भेटीला आणखी वाचा

सलमानच्या ‘भारत’मधील दुसऱ्या गाण्याचा टीझर रिलीज

बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खानच्या चित्रपटांच्या प्रतिक्षेत नेहमीच त्याचे असंख्य चाहते असतात. तो त्याच्या आगळ्या-वेगळ्या कृतीतून चाहत्यांचे मनोरंजन करतो. …

सलमानच्या ‘भारत’मधील दुसऱ्या गाण्याचा टीझर रिलीज आणखी वाचा

कतरिना साकारणार धावपटू पी.टी. उषा यांची व्यक्तिरेखा ?

‘बूम’ या चित्रपटाच्या माध्यमातून हिंदी चित्रपटातील सध्याची आघाडीची अभिनेत्री कतरिना कैफने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट …

कतरिना साकारणार धावपटू पी.टी. उषा यांची व्यक्तिरेखा ? आणखी वाचा

सलमानच्या ‘भारत’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

नुकताच बॉलीवूडचा भाईजान अर्थात सलमान खानच्या बहुप्रतीक्षित ‘भारत’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. चाहत्यांमध्ये सुरुवातीपासूनच चित्रपटातील सलमानच्या विविध लूक्सची …

सलमानच्या ‘भारत’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज आणखी वाचा

अक्षयसोबत ‘सूर्यवंशी’मध्ये झळकणार कतरिना

प्रेक्षक आतुरतेने अॅक्शन चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या रोहित शेट्टीच्या चित्रपटांची वाट पाहत असतात. रोहितने अशात ‘सिंबा’ चित्रपटातूनच आपल्या आगामी चित्रपटाचीही घोषणा …

अक्षयसोबत ‘सूर्यवंशी’मध्ये झळकणार कतरिना आणखी वाचा

‘भारत’ची दोन नवी पोस्टर तुमच्या भेटीला

पुन्हा एकदा नव्या कथेसोबत प्रेक्षकांच्या भेटीला सलमान खान आणि कतरिना कैफची जोडी येण्यास सज्ज झाली आहे. ते लवकरच ‘भारत’ चित्रपटातून …

‘भारत’ची दोन नवी पोस्टर तुमच्या भेटीला आणखी वाचा

लक्षवेधी ठरत आहे सलमानचा ‘भारत’मधील वयोवृद्ध लूक

नुकताच सलमान खानच्या बहुचर्चित ‘भारत’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. सलमानचा हा अली अब्बास जफर दिग्दर्शित …

लक्षवेधी ठरत आहे सलमानचा ‘भारत’मधील वयोवृद्ध लूक आणखी वाचा

सोशल माडियात व्हायरल होत आहे कतरिना कैफचा ‘भारत’मधील ‘हा’ फोटो

‘भारत’ चित्रपटात प्रेक्षकांना सलमान खान आणि कतरिना कैफ ही जोडी पाहायला मिळणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक अली अब्बास जफर …

सोशल माडियात व्हायरल होत आहे कतरिना कैफचा ‘भारत’मधील ‘हा’ फोटो आणखी वाचा

सलमान जेव्हा आपल्या करिअरची सुरुवात केली तेव्हा या अभिनेत्री होत्या लहान

दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांच्या आगामी ड्रीम प्रोजेक्ट इंशाअल्लाहमध्ये बॉलीवडूचा भाईजान सलमान खान हा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात …

सलमान जेव्हा आपल्या करिअरची सुरुवात केली तेव्हा या अभिनेत्री होत्या लहान आणखी वाचा

सलमानने एकाच वेळी खरेदी केल्या चार लक्झरी कार, पण कोणासाठी

बॉलीवूडमधील ख्यातनाम व्यक्ती, ज्या अभिनेता सलमान खानच्या अगदी जवळ आहेत त्यांना महाग भेटवस्तू मिळणे सामान्य बाब आहे. आपल्या सर्व मित्रांना …

सलमानने एकाच वेळी खरेदी केल्या चार लक्झरी कार, पण कोणासाठी आणखी वाचा

भाई सलमानचा व्हेलेंटाईन डे कतरिना सोबत

आज १४ फेब्रुवारी. जगभर प्रेमाचा इजहार करण्यासाठी हा दिवस व्हेलेंटाईन डे म्हणून साजरा होत आहे. सर्वसामान्य प्रेमींप्रमाणे बॉलीवूड तारे तारका …

भाई सलमानचा व्हेलेंटाईन डे कतरिना सोबत आणखी वाचा

सलमान आणि कतरिनाचा ‘भारत’ हिंदीबरोबरच अन्य तीन भाषेत होणार रिलीज

सलमान खान आणि कतरिना कैफच्या टायगर जिंदा है या चित्रपटाला मिळालेल्या तुफान यशानंतर ही जोडी पुन्हा तुमचे मनोरंजन करण्यास सज्ज …

सलमान आणि कतरिनाचा ‘भारत’ हिंदीबरोबरच अन्य तीन भाषेत होणार रिलीज आणखी वाचा

‘या’ दिवशी रिलीज होणार भाईजानच्या ‘भारत’चा टीझर

बऱ्याच काळापासून सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांच्या ‘भारत’ चित्रपटाची चर्चा सुरू आहे. बॉक्स ऑफिसवर सलमानच्या ‘रेस-३’ चित्रपटाला पाहिजे तसे …

‘या’ दिवशी रिलीज होणार भाईजानच्या ‘भारत’चा टीझर आणखी वाचा

अखेर दीपिका आणि कतरिनामध्ये मैत्री झालीच

कतरिना कैफ आणि दीपिका पादुकोण या अभिनेत्रींनी २०१८ स्टार स्क्रीन अवॉर्ड्सच्या निमिताने एकमेकींची गळाभेट घेऊन अखेरीस त्यांच्यातील ‘शीतयुद्ध’ संपविले असल्याचे …

अखेर दीपिका आणि कतरिनामध्ये मैत्री झालीच आणखी वाचा