मनोरंजन

Marathi News,entertainment news in marathi read bollywood,hollywood and marathi film and play news and articles

सलमान करणार बिग बॉस मध्ये डबल रोल

बॉलीवुडचा टायगर सलमान खान आता आगामी काळात बिग बॉस मध्ये डबल रोल करणार आहे. यापूर्वी जुड़वा या सिनेमात देखील सलमान …

सलमान करणार बिग बॉस मध्ये डबल रोल आणखी वाचा

भाग मिल्खा भाग’ महाराष्ट्रात टॅक्स फ्री

– फ्लाईंग शीख मिल्खासिंग यांच्या जीवनावर आधारित असलेला “भाग मिल्खा भाग’ हा चित्रपट टॅक्‍स फ्री करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला …

भाग मिल्खा भाग’ महाराष्ट्रात टॅक्स फ्री आणखी वाचा

ई.टिव्ही मराठीवर मिसेस अन्नपूर्णा

सासू आणि सुनामध्ये पहिल्यापासून असलेल्या युद्धाच्या संकल्पनेवर ईटीव्ही मराठी घेऊन येत आहे तुमच्यासाठी ज्यामध्ये सासु आणि सुनेमध्ये चढाओढ जुंपणार आहे …

ई.टिव्ही मराठीवर मिसेस अन्नपूर्णा आणखी वाचा

पूनम पांड्येच्या पोस्टरवरून खळबळ

नवी दिल्ली : देह प्रदर्शनाच्या बाबतीत प्रसिध्द असलेल्या जाहीरात मॉडेल कम अभिनेत्री पूनम पांड्येच्या ‘नशा’ या नव्या चित्रपटाच्या पोस्टरमुळे दिल्लीतल्या …

पूनम पांड्येच्या पोस्टरवरून खळबळ आणखी वाचा

रवीना करणार तेलगू सिनेमातून एन्ट्री

डायरेक्टर रोहित शेट्टीच्या ‘गोलमाल-३ या कॉमेडी सिनेमाचा तेलुगू रिमेक लवकरच येत आहे. त्या‍ सिनेमातून बॉलीवुडची एके काळची ‘तू चीज बडी …

रवीना करणार तेलगू सिनेमातून एन्ट्री आणखी वाचा

सैफ करणार कैटरीना, प्रियंकासोबत रोमान्स

बॉलीवुडचा अभिनेता सैफ अली खान आगामी काळात अभिनेत्री कैटरीना कैफ आणि प्रियंका चोप्रासोबत झळकणार आहे. एवढेच नव्हे तर आगमी काळात …

सैफ करणार कैटरीना, प्रियंकासोबत रोमान्स आणखी वाचा

‘मेंटल’ नव्हे सलमानच्या सिनेमाचे नाव ‘जय हो’

गेल्या काही दिवसांपासून सर्वजण आगामी काळात येत असलेल्या सलमान खानच्या मोस्ट अवैटिड सिनेमा ‘मेंटल’ची वाट पाहत आहेत. गेल्या काही दिवसांपासून …

‘मेंटल’ नव्हे सलमानच्या सिनेमाचे नाव ‘जय हो’ आणखी वाचा

आलीयावर चालला लुटेराचा जादू

बॉलीवुड मधील ‘लुटेरा’ या सिनेमाने प्रेक्षकांवर जादू केली आहे. त्याचवेळी ‘लुटेरा’ हा सिनेमा पाहिल्यानंतर अभिनेत्री आलिया भट़टने अशा स्वारूपाच्या एका …

आलीयावर चालला लुटेराचा जादू आणखी वाचा

प्रियांकाने दिली मेरी कोमच्या गावाला भेट

लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेती बॉक्‍सर मेरी कोम वर प्रसिद्ध चित्रपटनिर्माते-दिग्दर्शक संजय लीला भन्साली एक चित्रपट बनवत आहेत. चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी त्यांनी …

प्रियांकाने दिली मेरी कोमच्या गावाला भेट आणखी वाचा

अनुभवा ओमानचे निसर्ग सौंदर्य

आखाती देशातील आतापर्यंतचे अनव्रत राहिलेल्या निसर्ग सौंदर्य पाहण्याची संधी भारतीय प्रेक्षकांना हिंदी चित्रपट वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई दोबाराद्वारे …

अनुभवा ओमानचे निसर्ग सौंदर्य आणखी वाचा

सुनिल बर्वे पहिल्यांदाच खलनायकाच्या भूमिकेत !

लखोबा या नावाचा उल्लेख होताच क्षणार्धात आठवतो तो मराठी रंगभूमीवर स्वर्गीय प्रभाकर पणशीकरांनी जीवंत केलेला लखोबां…पण हा लखोबा तो नाही. …

सुनिल बर्वे पहिल्यांदाच खलनायकाच्या भूमिकेत ! आणखी वाचा

संजय दत्त प्रभुदेवा करणार एकत्रित काम

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट खटल्यात शिक्षा झालेला अभिनेता संजय दत्तच्या निर्मिती कंपनीसाठी नृत्यदिग्दर्शक आणि दिग्दर्शक प्रभूदेवा …

संजय दत्त प्रभुदेवा करणार एकत्रित काम आणखी वाचा

रणभूमीची धूम 19 जुर्ले पासून

मराठी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आज नवनविन प्रयोग होतांना दिसताय, प्रेक्षकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जाताय, असेच काहीसे परंतु जरा …

रणभूमीची धूम 19 जुर्ले पासून आणखी वाचा

12 विनोदवीरांची धम्माल माझ्या नवर्‍याची बायको

मराठी चित्रपटांत आज अनेक नवनविन प्रयोग होतांना दिसातांय, कधी हे बदल कथेत तर कधी सादरीकरणांत, परंतु आता श्री. यंत्र इंटरनॅशनल …

12 विनोदवीरांची धम्माल माझ्या नवर्‍याची बायको आणखी वाचा

कैटरीनाचे झाले आहे अल्पशिक्षण

बॉलीवूडची चिकनी चमेली कैटरीना कैफचा मंगळवारी वाढदिवस असून ती आता २९ वर्षाची झाली आहे. हॉंगकॉंग मध्ये जन्म झालेल्या कैटरीनाने २००३ …

कैटरीनाचे झाले आहे अल्पशिक्षण आणखी वाचा

पतीनंतर ममता कुलकर्णीनंही स्वीकारला ‘इस्लाम’!

बॉलिवूडमधली एकेकाळची हॉट अभिनेत्री ममता कुलकर्णी हिनं इस्लामचा स्वीकार केलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ममता सध्या तिचा पती विक्की गोस्वामी याच्यासोबत …

पतीनंतर ममता कुलकर्णीनंही स्वीकारला ‘इस्लाम’! आणखी वाचा

सलमान खान शुटिंगवेळी जखमी

बॉलीवूडचा दबंग सलमान खान शुटिंगवेळी जखमी झाला आहे. ‘मेंटल’ या सिनेमाचे शूटिंग दरम्यान त्या ला दुखापत झाली असल्या चे समजते. …

सलमान खान शुटिंगवेळी जखमी आणखी वाचा

हिमेशच्या चित्रपटात दिसणार अभी-ऐश

आपल्या अनोख्या आवाजाने प्रसिध्द असलेला गायक-संगीतकार हिमेश रेशमिया आता पुन्हा चर्चेत आला आहे ते म्हणजे त्याच्या आगामी ‘मासूम’ चित्रपटामुळे. हिमेशचा …

हिमेशच्या चित्रपटात दिसणार अभी-ऐश आणखी वाचा