मनोरंजन

Marathi News,entertainment news in marathi read bollywood,hollywood and marathi film and play news and articles

कैटरीनाचे झाले आहे अल्पशिक्षण

बॉलीवूडची चिकनी चमेली कैटरीना कैफचा मंगळवारी वाढदिवस असून ती आता २९ वर्षाची झाली आहे. हॉंगकॉंग मध्ये जन्म झालेल्या कैटरीनाने २००३ …

कैटरीनाचे झाले आहे अल्पशिक्षण आणखी वाचा

पतीनंतर ममता कुलकर्णीनंही स्वीकारला ‘इस्लाम’!

बॉलिवूडमधली एकेकाळची हॉट अभिनेत्री ममता कुलकर्णी हिनं इस्लामचा स्वीकार केलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ममता सध्या तिचा पती विक्की गोस्वामी याच्यासोबत …

पतीनंतर ममता कुलकर्णीनंही स्वीकारला ‘इस्लाम’! आणखी वाचा

सलमान खान शुटिंगवेळी जखमी

बॉलीवूडचा दबंग सलमान खान शुटिंगवेळी जखमी झाला आहे. ‘मेंटल’ या सिनेमाचे शूटिंग दरम्यान त्या ला दुखापत झाली असल्या चे समजते. …

सलमान खान शुटिंगवेळी जखमी आणखी वाचा

हिमेशच्या चित्रपटात दिसणार अभी-ऐश

आपल्या अनोख्या आवाजाने प्रसिध्द असलेला गायक-संगीतकार हिमेश रेशमिया आता पुन्हा चर्चेत आला आहे ते म्हणजे त्याच्या आगामी ‘मासूम’ चित्रपटामुळे. हिमेशचा …

हिमेशच्या चित्रपटात दिसणार अभी-ऐश आणखी वाचा

करीना पुन्हा एकदा दाखवणार आयटम नंबरचा जलवा

“हलकट जवानी”, ”फेव्हिकॉल से” या धमाकेदार आयटम नंबर नंतर बेबो करीना कपूर एका पंजाबी गाण्यावर आपल्या डान्सचा जलवा दाखवणार आहे. …

करीना पुन्हा एकदा दाखवणार आयटम नंबरचा जलवा आणखी वाचा

करीना करतेय वेगळया प्रकारे प्रमोशन

गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर तिच्या आगामी काळात येत असलेल्या ‘सत्याग्रह’ या सिनेमाच्या प्रमोशनच्या कामात खूपच व्यस्त आहे. …

करीना करतेय वेगळया प्रकारे प्रमोशन आणखी वाचा

‘भाग मिल्खा भाग’

भारतीय अ‍ॅथलेटपटुमध्ये प्रसिद्ध नाव मिल्खासिंग. बॉलिवुडमध्ये कमर्शियल चित्रपटांमध्ये नवनवीन प्रयोग करणारा अभिनेता, दिग्दर्शक फरहान अख्तर याने ‘भाग मिल्खा भाग’मध्ये मिल्खासिंग …

‘भाग मिल्खा भाग’ आणखी वाचा

सस्पेन्स कॉमेडीचा मिलाफ

एकतर्फी प्रेमाच्या गोष्टी आपण ऐकल्या होत्या. एकतर्फी प्रेमाला नकार मिळाल्यामुळे कशा प्रकारे नैराश्यातून आणि ती व्यक्ती आपली होऊ शकत नाही, …

सस्पेन्स कॉमेडीचा मिलाफ आणखी वाचा

या ‘श्रीमंत दामोदरपंत’चा फर्स्ट लूक रिलीज !

केदार शिंदे म्हटले की निखळ विनोद हे आलेच, मग ते नाटक असो किंवा चित्रपट. तसेच केदारच्या प्रत्येक निर्मितीबद्दलच विलक्षण उत्सुकता …

या ‘श्रीमंत दामोदरपंत’चा फर्स्ट लूक रिलीज ! आणखी वाचा

दुनियादारी १९ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस.

मैत्रीचा, प्रेमाचा नवा अर्थ उलगडून सांगणारी सदाबहार, टवटवीत प्रेमकथा घेऊन ‘झी टॉकीज’, एस्सेल व्हिजन आणि ‘व्हिडोयो पॅलेस’प्रस्तुत ड्रिमिंग ट्वेंटींफोर सेव्हन …

दुनियादारी १९ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस. आणखी वाचा

बॉलिवूडच्या ‘प्राण’वर अंत्यसंस्कार

मुंबई- बॉलीवूडमध्ये खलनायक आणि चरित्रनायक म्हणून ठसा उमटविणा-या अभिनेता प्राण यांनी शुक्रवारी लीलावती रूग्णालयात रात्री साडेआठ वाजता अखेरचा श्वास घेतला. …

बॉलिवूडच्या ‘प्राण’वर अंत्यसंस्कार आणखी वाचा

कैटरिना करणार रणबीरसोबत वाढदिवस

बॉलीवूडमधील हिट जोडी रणबीर-कैटरिना त्यांच्यातील अफेयर बाबत काहीच बोलत नाहीत. सध्या दोघेजण पण सुट़टीवर असून स्पे्नमध्ये हे दोघेजण एकत्रित फिरताना …

कैटरिना करणार रणबीरसोबत वाढदिवस आणखी वाचा

प्रतापचा नवीन शत्रू कोण आहे?

सोनी एन्टरटेनमेंट टेलिव्हिजनची लोकप्रिय ऐतिहासिक मालिका भारत का वीर पुत्र – महाराणा प्रतापमध्ये लवकरच एक नवीन वळण येणार आहे, जे …

प्रतापचा नवीन शत्रू कोण आहे? आणखी वाचा

सतीश आणि अतुलचा नवा सिनेमा ‘पोपट’

नुकताच येऊन गेलेल्या ‘प्रेमाची गोष्ट’ या लोकप्रिय सिनेमाचे दिग्दर्शक सतीश राजवाडे यांचा नवीन सिनेमा येऊ घातलाय.‘प्रेमाची गोष्ट’या सिनेमाच्या धमाकेदार यशानंतर …

सतीश आणि अतुलचा नवा सिनेमा ‘पोपट’ आणखी वाचा

अनुष्का-दीपिकाची गळाभेट

बॉलीवुडमधील अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि दीपिका पादुकोण यांच्यातील वाद सर्वांनाच माहित आहे. दोघीपण ए‍कमेकांना बोलतच नाहीत तर एकमेकींकडे साध्या बघतही …

अनुष्का-दीपिकाची गळाभेट आणखी वाचा

सनीसारखी पत्नी नको- तुषार कपूर

बॉलीवूडमधील अभिनेता तुषार कपूर गेल्या काही दिवासांपासून पोर्न स्टार सनी लियोन सोबत काम केल्याने चांगलाच चर्चेत आला आहे. तुषारने सनी …

सनीसारखी पत्नी नको- तुषार कपूर आणखी वाचा

बिपाशा करणार टीवी शो होस्ट

अभिनेत्री बिपाशा बसूने आतापर्यंत तिच्या बोल्ड भूमिकेने सिनेमात लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळेच आता तिने छोटया पडद़याकडे वळण्याचे ठरविले आहे. बिपाशा …

बिपाशा करणार टीवी शो होस्ट आणखी वाचा

मनीषा करणार ऑक्टो्बरपासून कामाला सुरूवात

अभिनेत्री मनीषा कोइराला कॅन्सरची ट्रीटमेंट घेतल्यांनतर आता पुर्णपणे फिट झाली आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यापासून कामाला सुरूवात करणार असल्याची माहिती तिनेच …

मनीषा करणार ऑक्टो्बरपासून कामाला सुरूवात आणखी वाचा