अर्थ

Marathi News about business property stock market finance news read on online Marathi News paper

जेट एअरवेज कंपनीचे ‘दिवाळखोर लँडिंग’; आर्थिक परिस्थिती चिंताजनक

नवी दिल्लीः जेट एअरवेज या देशी विमान वाहतूक करणाऱ्या कंपनीला ‘इमर्जन्सी लँडिंग’ करावे लागण्याची शक्यता असून कंपनीची आर्थिक परिस्थिती चिंताजनक …

जेट एअरवेज कंपनीचे ‘दिवाळखोर लँडिंग’; आर्थिक परिस्थिती चिंताजनक आणखी वाचा

जगभरातील १७७ देशांच्या उत्पन्नापेक्षाही जास्त आहे एकट्या अॅपल कंपनीचे उत्पन्न

१ ट्रिलिअन डॉलर किंवा एक लाख कोटी रुपयांचे भांडवली बाजारात मूल्य असणारी प्रसिद्ध मोबाईल ब्रॅन्ड आयफोन बनवणारी अॅपल कंपनी ही …

जगभरातील १७७ देशांच्या उत्पन्नापेक्षाही जास्त आहे एकट्या अॅपल कंपनीचे उत्पन्न आणखी वाचा

अंगठा उठवून देता येणार पेट्रोल, डीझेल बिल

पेट्रोल पंपावर इंधन भरल्यानंतर रोख, क्रेडीट, डेबिट कार्डने पैसे चुकते करायची गरज आता लवकरच संपुष्टात येणार आहे. देशभरातील पेट्रोल पंपावर …

अंगठा उठवून देता येणार पेट्रोल, डीझेल बिल आणखी वाचा

कोकाकोला डेअरी उत्पादने बाजारात आणणार

सॉफ्ट ड्रिंक कंपनी अशी बाजारातील ओळख पुसून काढताना कोका कोला कंपनी भारतीय बाजारात डेअरी उत्पादने पुन्हा एकदा सादर करणार आहे. …

कोकाकोला डेअरी उत्पादने बाजारात आणणार आणखी वाचा

संजय किर्लोस्करांची भावांविरोधात ७५० कोटींच्या नुकसानभरपाईचा दावा

पुणे – आपल्या कुटुंबियांवर आर्थिक फसवणुकीचा आरोप करून ख्यातनाम उद्योगपती संजय किर्लोस्कर यांनी न्यायालयात दाद मागितली आहे. किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडचे …

संजय किर्लोस्करांची भावांविरोधात ७५० कोटींच्या नुकसानभरपाईचा दावा आणखी वाचा

अमेझोन ठरली जॅकी आणि माईक बेजोस यांची सर्वोत्तम गुंतवणूक

अमेझोनचा मालक जेफ बेजोस याची आई जॅकी आणि सावत्र वडील माईक बेजोस यांनी त्यांच्या आयुष्यात केलेल्या गुंतवणुकीतील सर्वोत्तम गुंतवणूक कुठली …

अमेझोन ठरली जॅकी आणि माईक बेजोस यांची सर्वोत्तम गुंतवणूक आणखी वाचा

आरबीआयने रेपो दरात केली पाव टक्क्यांची वाढ

नवी दिल्ली: रेपो दरात भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयने पाव टक्क्यांनी वाढ केली असल्यामुळे रेपो दर ६.५०% तर रिव्हर्स रेपो …

आरबीआयने रेपो दरात केली पाव टक्क्यांची वाढ आणखी वाचा

आत्ता बोंबला… घरगुती गॅस सिलेंडर महागला

नवी दिल्ली – विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरच्या किंमतीमध्ये ३५.५० पैशांची तर घरगुती अनुदानित गॅस सिलेंडरही महाग झालं असून, १.७६ रुपयांची वाढ …

आत्ता बोंबला… घरगुती गॅस सिलेंडर महागला आणखी वाचा

उडान योजनेखाली ७५ शहरात सुरु होतेय हेलिकॉप्टर सेवा

येत्या ४ ऑक्टोबरला देहरादून येथे पंतप्रधान मोदी याच्या हस्ते उडे देश का आम नागरिक म्हणजे उडान या महत्वाकांक्षी सेवेचा शुभारंभ …

उडान योजनेखाली ७५ शहरात सुरु होतेय हेलिकॉप्टर सेवा आणखी वाचा

शिर्डी गुरुपौर्णिमा उत्सवात भाविकांनी दिले ६.६६ कोटींचे दान

गुरूपौर्णिमेनिम्मित नगर जिल्यातील साईबाबा यांच्या शिर्डी येथे साजऱ्या झालेल्या तीन दिवसांच्या उत्सवात भाविकांनी ६.६६ कोटी रुपयांचे दान बाबांच्या चरणी अर्पण …

शिर्डी गुरुपौर्णिमा उत्सवात भाविकांनी दिले ६.६६ कोटींचे दान आणखी वाचा

भारतात दाखल होणार हार्ले डेविडसनच्या नव्या चार स्वस्त बाईक्स!

नवी दिल्ली – हार्ले डेविडसन आणि रॉयल इन्फिल्डच्या बाईक्सना नेहमीच बाईक राईडरची पहिली पसंती असते. मुळच्या अमेरिकन मोटारसाईकल कंपनी असलेल्या …

भारतात दाखल होणार हार्ले डेविडसनच्या नव्या चार स्वस्त बाईक्स! आणखी वाचा

नव्या मानकांनुसार बनणार वजनाला हलकी हेल्मेट्स

ब्युरो ऑफ इंडिअन स्टँडर्ड म्हणजे बीआयएस ने भारतात हेल्मेटसाठी स्टँडर्ड नियम बदलले असून नव्या नियमानुसार यापुढे हेल्मेट उत्पादक कंपन्यांना उत्पादन …

नव्या मानकांनुसार बनणार वजनाला हलकी हेल्मेट्स आणखी वाचा

अमूल वर्षअखेरी बाजारात आणणार उंटीणीचे दुध

दुध आणि दुग्धजन्य पदार्थ यासाठी देशभर प्रसिद्ध असेलेली अमूल या वर्षअखेरी उंटीणीचे दुध बाजारात आणत असून अर्धा लिटर पॅक मध्ये …

अमूल वर्षअखेरी बाजारात आणणार उंटीणीचे दुध आणखी वाचा

उड्डाण रद्द करण्यात इंडिगो सर्वात पुढे, एअर इंडिया दुसऱ्या स्थानी

विमान कंपन्यांकडून प्रवाशांचे उड्डाण रद्द करण्यात इंडिगो एअरलाईन्स सर्वात पुढे असून सरकारी मालकीची एअर इंडिया दुसऱ्या स्थानी असल्याचे सरकारने प्रसिद्ध …

उड्डाण रद्द करण्यात इंडिगो सर्वात पुढे, एअर इंडिया दुसऱ्या स्थानी आणखी वाचा

विमा कंपन्यांकडे 15,167 कोटी रुपये ‘बेवारस’ पडून

देशातील 23 विमा कंपन्यांकडे विमा धारकांचे 15,167 कोटी रुपये पडून असून या पैशावर कोणीही दावा सांगितलेला नाही. आता अशा प्रकारचे …

विमा कंपन्यांकडे 15,167 कोटी रुपये ‘बेवारस’ पडून आणखी वाचा

आयसीआयसीआय बँकेला १७ वर्षात प्रथमच तोटा

देशातील दोन नंबरची बडी बँक आयसीआयसीआयला गेल्या १७ वर्षात प्रथमच तोटा सहन करण्याची वेळ आली असून या आर्थिक वर्षाच्या पहिल्या …

आयसीआयसीआय बँकेला १७ वर्षात प्रथमच तोटा आणखी वाचा

अवघ्या तीन मिनिटात विकली गेली रॉयल एन्फिल्डची २५० युनिट

देशातील सर्वात जुनी मोटारसायकल उत्पादक कंपनी रॉयल एन्फिल्डच्या लिमिटेड एडिशन क्लासिक ५०० पेगासासची २५० युनिट अवघ्या तीन मिनिटात विकली गेली. …

अवघ्या तीन मिनिटात विकली गेली रॉयल एन्फिल्डची २५० युनिट आणखी वाचा

फूडडिलिव्हरी एक्झिक्युटिव्हना आले अच्छे दिन

आजकाल शहारून घरपोच खाद्यपदार्थ मागविण्याचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले असल्याने अशी सेवा देणाऱ्या कंपन्यांमध्ये तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे. परिणामी …

फूडडिलिव्हरी एक्झिक्युटिव्हना आले अच्छे दिन आणखी वाचा