मुंबई : डीएचएल व मोन्झिज यांच्यात करार

मुंबई १६ मार्च – डीएचएल या लॉजिस्टिक कंपनीने डीएचएल ग्लोबल फॉरवर्डिंग या फ्रेट फॉरवर्डिंग विभागासाठी सुरक्षा भागीदारी हैदराबादस्थित कंपनीसोबत केली …

मुंबई : डीएचएल व मोन्झिज यांच्यात करार आणखी वाचा

मुंबई : ऊर्जा संवर्धनाचा अनोखा उपक्रम

मुंबई १६ मार्च – विजेचा अपव्यय टाळणे जाणे ही काळाची गरज असल्याचे ओळखून टाटा पॅावर या देशातील सर्वात मोठ्या वीज …

मुंबई : ऊर्जा संवर्धनाचा अनोखा उपक्रम आणखी वाचा

मुंबई : लवकरच येणार बोलके क्रेडीट कार्ड

मुंबई १६ मार्च – बोलणारे क्रेडीट कार्ड कधी पाहिले आहे का. आता मात्र बोलणार्याव क्रेडीट कार्डचा शोध लागला आहे. लंडन …

मुंबई : लवकरच येणार बोलके क्रेडीट कार्ड आणखी वाचा

मुंबई : जपानमधील भूकंप आणि सुनामीच्या परिणामांचा अभ्यास

मुंबई १६ मार्च – भारताची अणुऊर्जा नियामक परिषद जपानमध्ये आलेल्या भूकंप आणि सुनामीच्या परिणामांचा अभ्यास करीत आहे. जपानच्या नाभिकीय स्थळांतील …

मुंबई : जपानमधील भूकंप आणि सुनामीच्या परिणामांचा अभ्यास आणखी वाचा

मुंबई : थॉमस प्रकरणावरुन विधिमंडळात तिसऱ्या दिवशीही गोंधळ

मुंबई १६ मार्च – केंद्रीय दक्षता आयोगाचे तत्कालीन आयुक्त पी.जे.थॉमस यांच्या नेमणूक प्रकरणावरुन बुधवारी तिसर्यां दिवशीही विरोधकांनी विधानसभेत गोंधळ घातला.यामुळे …

मुंबई : थॉमस प्रकरणावरुन विधिमंडळात तिसऱ्या दिवशीही गोंधळ आणखी वाचा

पंढरपूर : अ. भा. ग्राहक पंचायतीच्या वतीने ७ एप्रिल रोजी संसदेवर मोर्चा

पंढरपूर १६ मार्च – देशामध्ये जीवनावश्यक वस्तुंची दरवाढ होत आहे.त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला आहे.भ्रष्टाचार वाढल्यामुळे कोट्यावधी रूपये परदेशात गुंतविले …

पंढरपूर : अ. भा. ग्राहक पंचायतीच्या वतीने ७ एप्रिल रोजी संसदेवर मोर्चा आणखी वाचा

सोलापूर : कॉपीप्रकरणी ३६ विद्यार्थ्यांवर कारवाई

भूमिती परिक्षेदरम्यान भरारी पथकांची कॉपी विरोधी मोहिम – सोलापूर १६ मार्च – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे …

सोलापूर : कॉपीप्रकरणी ३६ विद्यार्थ्यांवर कारवाई आणखी वाचा

गोवा : श्रेष्ठींच्या आदेशावरूनच त्या दोन मंत्र्यांचा राजीनामा – राष्ट्रवादी काँग्रेसचा खुलासा

पणजी १६ मार्च – गोव्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जुझे फिलीप डिसोझा व निळकंठ हळर्णकर यांनी पक्षश्रेष्ठींच्या (शरद पवार) आदेशानंतरच आपल्या …

गोवा : श्रेष्ठींच्या आदेशावरूनच त्या दोन मंत्र्यांचा राजीनामा – राष्ट्रवादी काँग्रेसचा खुलासा आणखी वाचा

नागपूर : गोंडवाना विद्यापीठाचा प्रस्ताव तयार

नागपूर १६ मार्च – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे विभाजन करून नवे गोंडवाना विद्यापीठ बनविण्यासाठी कर्मचारी आणि इतर मालमत्ता हस्तांतरणाचा …

नागपूर : गोंडवाना विद्यापीठाचा प्रस्ताव तयार आणखी वाचा

नागपूर : लष्करी जवानांना उच्च शिक्षणाची संधी, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा उपक्रम

नागपूर १६ मार्च – नवी दिल्लीतील काश्मीर हाऊसमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.आर.कृष्णकुमार आणि संरक्षण लेफ्टनंट जनरल व्ही.के.चतुर्वेदी यांच्यात …

नागपूर : लष्करी जवानांना उच्च शिक्षणाची संधी, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा उपक्रम आणखी वाचा

चंद्रपूर : दोन अपघातात दोघांचा मृत्यू

चंद्रपूर १६ मार्च – चंद्रपूर येथे झालेल्या दोन अपघातात दोनजण ठार झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. वर्धा वीज कंपनीचा कर्मचारी …

चंद्रपूर : दोन अपघातात दोघांचा मृत्यू आणखी वाचा

नागपूर : राज्याच्या पिछेहाटीच्या विपन्नावस्थेवर श्वेतपत्रिका प्रकाशित करण्याची मागणी

नागपूर १६ मार्च – राज्यातील काँग्रेस आघाडी सरकार सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करीत असताना महाराष्ट्राची विक्रमी पिछेहाट झाली आहे. या पिछेहाटीच्या …

नागपूर : राज्याच्या पिछेहाटीच्या विपन्नावस्थेवर श्वेतपत्रिका प्रकाशित करण्याची मागणी आणखी वाचा

ठाणे : सिंधी कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

ठाणे दि १६ मार्च – शिवसेना आमदार एकनाथ शिदे यांच्या उपस्थितीत शेकडो सिधी बांधवांनी शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी महापौर अशोक वैती, …

ठाणे : सिंधी कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश आणखी वाचा

ठाणे : गतीरोधक कामासंदर्भात महासभेची दिशाभूल

ठाणे दि १६ मार्च – ठाणे महानगरपालिकेतर्फे शहरात विविध ठिकाणी १ कोटी रूपये खर्च करून बसविण्यात येणाऱ्या गतीरोधकांच्या कामासंदर्भात महासभेची …

ठाणे : गतीरोधक कामासंदर्भात महासभेची दिशाभूल आणखी वाचा

हा तर धोक्याचा कंदिलच

भारतात लोकसंख्येतल्या मुलामुलींच्या संख्येचा  समतोल पूर्ण ढासळला आहे ही बाब आता नवी राहिलेली नाही.त्यावर आता खूप चर्चा झाली आहे आणि …

हा तर धोक्याचा कंदिलच आणखी वाचा

पुणे महानगरपालिकेने हाती घेतलेल्या अनेक कामांचा बीएसएनएला फटका

पुणे दि १५ – पुणे महानगरपालिकेने हाती घेतलेल्या अनेक कामांचा फटका बीएसएनएला बसत असून त्यांच्या किमान १० टक्के टेलिफोन लाईन्स …

पुणे महानगरपालिकेने हाती घेतलेल्या अनेक कामांचा बीएसएनएला फटका आणखी वाचा

मुंबई : माफियांचे सरकार हटविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही – भाजपाचा विराट मोर्चात निर्धार

मुंबई १५ मार्च – महाराष्ट्रातील अलिबाबा आणि चाळीस चोरांचे सरकार लवकरच हटविल्याशिवाय भारतीय जनता पार्टी स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार …

मुंबई : माफियांचे सरकार हटविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही – भाजपाचा विराट मोर्चात निर्धार आणखी वाचा

मुंबई : वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छांवर खर्च न करता ती रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला द्यावी – चव्हाण

मुंबई १५ मार्च – वाढदिवस साधेपणाने साजरा व्हावा, अशी आपली इच्छा असून त्यादिवशी कोणीही पुष्पगुच्छ आणू नयेत, तसेच बॅनर्स, होर्डिंग्ज …

मुंबई : वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छांवर खर्च न करता ती रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला द्यावी – चव्हाण आणखी वाचा