ठाणे : सिंधी कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

ठाणे दि १६ मार्च – शिवसेना आमदार एकनाथ शिदे यांच्या उपस्थितीत शेकडो सिधी बांधवांनी शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी महापौर अशोक वैती, सभागृह नेते पांडुरंग पाटील उपस्थित होते.ठाणे कोपरी पूर्व येथील हेमंत पमनानी,जय अडनानी,कालू ओछानी,गौतम खन्ना,पुनीत बुधराणी,दिनेश ढाकोळ,राजेश वाधवा, मुकेश आहुजा,नाथा पुजारी आदींनी शिवसेनेत प्रवेश केला.

Leave a Comment