माझा पेपर

पॅनासॉनिकने आणला कॅमेरा-स्मार्टफोन

मुंबई – पॅनासॉनिक या कंपनीने आपला ‘ल्यूमिक्स डीएमसी-सीएम १’ नवा कॅमेरा-स्मार्टफोन लाँच केला असून जर्मनीत या फोनचे दमदार लाँचींग झाले. …

पॅनासॉनिकने आणला कॅमेरा-स्मार्टफोन आणखी वाचा

शहांनी शिवसेनेला ठणकावले, युती सन्मानपूर्वक हवी

कोल्हापूर- भाजप दोन पाऊल पुढे आली आहे. आता मित्रपक्षानेही दोन पाऊल पुढे यावे. युती सन्मानपूर्वक असली पाहिजे तरच कार्यकर्त्यांचे समाधान …

शहांनी शिवसेनेला ठणकावले, युती सन्मानपूर्वक हवी आणखी वाचा

कॉंग्रेसचा तिळपापड

कॉंग्रेस पक्ष हा गरिबांचा पक्ष आहे, असे कॉंग्रेसचे नेते वारंवार सांगत असतात आणि त्यांच्या या थापांना बळी पडून करोडो गरीब …

कॉंग्रेसचा तिळपापड आणखी वाचा

शंभर वर्षानंतर सर्वसामान्यासाठी खुले झाले कोणार्क सूर्य मंदिर

नवी दिल्ली : ओरिसामधील सूर्य मंदिर म्हणजे कोणार्क सूर्य मंदिर जगात स्थापत्य कलेसाठी ओळखले जाते. आता हे मंदिर शंभर वर्षानंतर …

शंभर वर्षानंतर सर्वसामान्यासाठी खुले झाले कोणार्क सूर्य मंदिर आणखी वाचा

गणित शिवसेनेचे

सहा राज्यातल्या पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर होताच त्या निवडणुका जिंकणार्‍या समाजवादी पार्टी आणि कॉंग्रेसचा तर आवाज वाढलाच पण महाराष्ट्रात शिवसेेनेचाही आवाज …

गणित शिवसेनेचे आणखी वाचा

५० पदाधिकाऱ्यांनी सोडले मनसेचे इंजिन

पुणे : अ‍ॅड. सुनील वाल्हेकरसहित पक्षाच्या ५० पदाधिकाऱ्यांनी पक्ष प्रमुख राज ठाकरे यांची शहरातील अनधिकृत बांधकामाविषयीची भूमिका आणि पक्षाच्या कार्यपद्धतीवर …

५० पदाधिकाऱ्यांनी सोडले मनसेचे इंजिन आणखी वाचा

राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षाने केली हत्या!

उस्मानाबाद – उस्मानाबादमधील राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल झाला असून गाढवे हा भूम येथील राष्ट्रवादीचे माजी …

राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षाने केली हत्या! आणखी वाचा

मारले गेले इसिसचे दहशतवादी

बगदाद : एका रॉकेटचा स्फोट झाल्याने इराकची राजधानी बगदादच्या जवळ इसिसचे १४ दहशतवादी मारले गेले असून, तर सात दहशतवादी गंभीर …

मारले गेले इसिसचे दहशतवादी आणखी वाचा

युतीसाठी भैय्यूजी महाराज करणार मध्यस्थी ?

मुंबई – जागा वाटपावरुन सध्या शिवसेना आणि भाजपात कमालीचा तणाव निर्माण झाला असून आध्यात्मिक गुरु भैय्यूजी महाराज शिवसेना-भाजपातील वाद सोडवण्यासाठी …

युतीसाठी भैय्यूजी महाराज करणार मध्यस्थी ? आणखी वाचा

राजू शेट्टींच्या स्वाभिमानीला हव्यात १३ जागा

मुंबई: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला किमान …

राजू शेट्टींच्या स्वाभिमानीला हव्यात १३ जागा आणखी वाचा

हत्याप्रकरणी शरीफ यांच्याविरोधात गुन्हा

इस्लामाबाद – सरकारविरोधी आंदोलन करणा-या आंदोलकांची हत्या केल्याप्रकरणी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ, मंत्रिमंडळातील मंत्री आणि उच्चस्तरीय अधिका-यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात …

हत्याप्रकरणी शरीफ यांच्याविरोधात गुन्हा आणखी वाचा

मुख्यमंत्र्यांचे दक्षिण कराडमधून उभे रहाण्याचे संकेत

औरंगाबाद- अवघ्या एका महिन्यावर विधानसभा निवडणूक आली असताना आघाडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ‘फिप्टी- फिप्टी’ अशी ताठर भूमिका घेतल्यामुळे काँग्रेसने विधानसभा स्वबळावर …

मुख्यमंत्र्यांचे दक्षिण कराडमधून उभे रहाण्याचे संकेत आणखी वाचा

जिमनॅस्टीक प्रशिक्षकांवर अश्लील शेरेबाजीचा आरोप

नवी दिल्ली – आशियाई स्पर्धेचे जिम्नॅस्टीकचे प्रशिक्षक मनोज राणा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे जिम्नॅस्ट चंदन पाठक यांच्यावर अश्लील शेरेबाजी केल्याचा आरोप …

जिमनॅस्टीक प्रशिक्षकांवर अश्लील शेरेबाजीचा आरोप आणखी वाचा

भाजपला सामनातून धडा… नाहीतर जनता उलटे सुलटे करून सालटी काढेल!

मुंबई – पोटनिवडणुकांचे निकाल हा महाराष्ट्राच्या निवडणुकांसाठी धडा आहे. तो सगळ्यांसाठीच आहे. जनतेला गृहीत धरू नका. पाय जमिनीवर ठेवा. विजयाचा …

भाजपला सामनातून धडा… नाहीतर जनता उलटे सुलटे करून सालटी काढेल! आणखी वाचा

शिवसेनेची भाजपला जादा १० जागा देण्याची तयारी

मुंबई – शिवसेनेनेही जागावाटपाच्या मुद्द्यावर निर्माण झालेल्या तणावातून तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला असून नव्या प्रस्तावानुसार, शिवसेना मित्रपक्षाला १० वाढीव जागा …

शिवसेनेची भाजपला जादा १० जागा देण्याची तयारी आणखी वाचा

मुंबईत रंगणार सहाव्या जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेचा थरार

मुंबई – ७ ते ९ डिसेंबर २०१४ दरम्यान मुंबईत सहाव्या जागतिक शरीरसौष्ठव (मिस्टर वर्ल्ड) आणि फिजिकल स्पोर्ट्स स्पर्धेचा थरार रंगणार …

मुंबईत रंगणार सहाव्या जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेचा थरार आणखी वाचा

सी-लिंकवर ८० सीसीटीव्हीची करडी नजर

मुंबई – वांद्रे-वरळी सी-लिंक आत्मत्यांसाठी हॉट फेव्हरिट ठरत असून यासाठी ८० सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सी-लिंकवर सध्या …

सी-लिंकवर ८० सीसीटीव्हीची करडी नजर आणखी वाचा