माझा पेपर

१० सप्टेंबरचा मनसेच्या ‘ब्लू प्रिंट’ची मुहूर्तवेढ

मुंबई : गणेशोत्सवानंतर १० सप्टेंबर रोजी किंवा त्याच्या जवळपास माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहाततब्बल सात वर्षाच्या प्रतिक्षेनंतर अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची …

१० सप्टेंबरचा मनसेच्या ‘ब्लू प्रिंट’ची मुहूर्तवेढ आणखी वाचा

सूड भावनेने चिमुरड्याचे अपहरण करून हत्या

नागपूर : शहरातल्या गजबजलेल्या छाप्रू नगर परिसरातल्या एका उच्चभ्रू कुटुंबातल्या एका आठ वर्षीय मुलाचे अपहरण आणि हत्या घडवून आणल्याची घटना …

सूड भावनेने चिमुरड्याचे अपहरण करून हत्या आणखी वाचा

राजू शेट्टी, आठवलेंचा निर्वाणीचा इशारा

मुंबई: रामदास आठवले यांची आरपीआय जागावाटपाचा तिढा मिटत नसल्यामुळे महायुतीतून बाहेर पडण्याच्या तयारीत असून विधानसभा निवडणुकीत जिंकून येणाऱ्या आणि समाधानकारक …

राजू शेट्टी, आठवलेंचा निर्वाणीचा इशारा आणखी वाचा

चुकीच्या धोरणामुळे राज्यावर वीज संकट – मुख्यमंत्री

मुंबई – केंद्र सरकारने कोळसा खाणींवर घातलेले निर्बंध, खासगी कंपन्यांच्या परदेशातील कोळसा खाणींवर लावलेला कर अशाचुकीच्या धोरणामुळे देशाला वीज संकटाला …

चुकीच्या धोरणामुळे राज्यावर वीज संकट – मुख्यमंत्री आणखी वाचा

डान्स बारवरील बंदी कायम

मुंबई : राज्य शासनाने हॉटेल, परमिट रूम तसेच बीअर बारमध्ये कोणत्याही प्रकारचा नृत्याविष्कार आयोजित करण्यावर बंदी घालणारा आदेश जारी केला …

डान्स बारवरील बंदी कायम आणखी वाचा

शिवसेनेच्या तालुकाप्रमुखाची निर्घुण हत्या

नांदेड : शिवसेनेचे तालुकाप्रमुख शंकर महादेव ठाणेकर यांची अहमदनगर-बीड मार्गावर लूटीनंतर हत्या करण्यात आली आहे. मुंबईहून नांदेडला परतत असताना जामखेडपासून …

शिवसेनेच्या तालुकाप्रमुखाची निर्घुण हत्या आणखी वाचा

आयएसआयएसने आणखी केला एका अमेरिकन पत्रकाराचा शीरछेद

वॉशिंग्टन – आणखी एका अमेरिकन पत्रकाराचा शीरछेद केल्याचा दावा आयएसआयएस या दहशतवादी संघटनेने केला असून मंगळवारी आयएसआयएसने एका सोशल साइटवर …

आयएसआयएसने आणखी केला एका अमेरिकन पत्रकाराचा शीरछेद आणखी वाचा

‘अजिंक्य’च्या शतकामुळे टीम इंडियाने सर केले यशाचे ‘शिखर’

बर्मिगहॅम – महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील ‘टीम इंडिया’ने एकदिवसीय सामन्यात आम्हीच ‘दादा’ असल्याचे दाखवून दिले असून इंग्लंडविरुद्धची चौथी वनडे ९ विकेटनी …

‘अजिंक्य’च्या शतकामुळे टीम इंडियाने सर केले यशाचे ‘शिखर’ आणखी वाचा

राज्याचे राज्यपाल पोहचले राजाच्या दर्शनाला

महाराष्ट्राचे नवनिर्वाचित राज्यपाल सी. विद्यासागर यांनी पत्नी विनोदा आणि मुलगी वानिथा यांच्यासह जगभरात प्रसिद्ध असलेल्या लाडक्या लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. …

राज्याचे राज्यपाल पोहचले राजाच्या दर्शनाला आणखी वाचा

‘मारूती’च्या ‘सियाज’चे बुकींग उद्यापासून

नवी दिल्ली : उद्यापासून ‘मारूती सुझुकी’च्या ‘सेडान सियाज’ या नव्या कारची बुकींग सुरू करण्यात येणार आहे. १४०० सीसी पेट्रोल आणि …

‘मारूती’च्या ‘सियाज’चे बुकींग उद्यापासून आणखी वाचा

माजी सनदी अधिकारी आठवलेंच्या रिपाईत

मुंबई – मंगळवारी रामदास आठवले यांच्या उपस्थितीत माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे यांनी रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला असून त्यांना मुंबईतून …

माजी सनदी अधिकारी आठवलेंच्या रिपाईत आणखी वाचा

जी. ई. वहाणवटी यांचे निधन

मुंबई – भारताचे माजी अटॉर्नी जनरल जी.ई.वहाणवटी यांचे मंगळवारी वयाच्या ६५ वर्षी हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते अटॉर्नी जनरल पदावर …

जी. ई. वहाणवटी यांचे निधन आणखी वाचा

आत्मचरित्र लिहिणार मास्टरब्लास्टर

नवी दिल्ली – क्रिकेटचा देव म्हणून ज्याची पूजा होते, तो देव आता स्वत:चे आत्मचरित्र पुस्तकातून उलगडणार असून विशेष म्हणजे खूद्द …

आत्मचरित्र लिहिणार मास्टरब्लास्टर आणखी वाचा

भारतापुढे इंग्लंडचे २०७ धावांचे आव्हान

बर्मिगहॅम – मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांच्या भेदक मा-यामुळे भारताविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंड संघाला केवळ २०६ धावा करता …

भारतापुढे इंग्लंडचे २०७ धावांचे आव्हान आणखी वाचा

राज्य सरकारला सी लिंकच्या सुरक्षेबाबत नोटीस

मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने वांद्रे – वरळी सी लिंकच्या सुरक्षेबाबत गृहखाते, एमएसआरडीसी आणि कंत्राटदार कंपनी एमईपी यांना नोटीस बजावली …

राज्य सरकारला सी लिंकच्या सुरक्षेबाबत नोटीस आणखी वाचा

माकपच्या पुण्यातील कार्यालयावर हल्ला

पुणे : आज दुपारी दोनच्या सुमारास पुण्याच्या वर्दळीच्या अप्पा बळवंत चौकातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयावर काही अज्ञातांनी हल्ला केला. या …

माकपच्या पुण्यातील कार्यालयावर हल्ला आणखी वाचा

मोदी सरकारवर चव्हाणांनी केला हल्लाबोल

मुंबई – केंद्रातील मोदी सरकारवर प्रदेश काँग्रेसने आज एक पत्रकार परिषद घेऊन टीकेची झोड उठविली असून यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, …

मोदी सरकारवर चव्हाणांनी केला हल्लाबोल आणखी वाचा

टॅबलेट विक्रीत मायक्रोमॅक्सने अॅपलला टाकले मागे

नवी दिल्ली – अॅपलचा भारतीय मोबाईल कंपनी मायक्रोमॅक्सने रेकॉर्ड मोडला असून भारतीय बाजारपेठेत अॅपलचे टॅबलेट मायक्रोमॅक्सला टक्कर देवू न शकल्यामुळे …

टॅबलेट विक्रीत मायक्रोमॅक्सने अॅपलला टाकले मागे आणखी वाचा