माझा पेपर

भारताचा जीडीपी समाधानकारक नाही: राहुल बजाज

नवी दिल्ली: भारताचा ‘जीडीपी’चा ७. १ हा वृद्धी दर इतर विकसित राष्ट्रांपेक्षाही अधिक असला तरी तो अपेक्षा पूर्ण करण्याएवढा समाधानकारक …

भारताचा जीडीपी समाधानकारक नाही: राहुल बजाज आणखी वाचा

४ जी स्पीडमध्ये रिलायन्स जिओ अव्वल

नवी दिल्ली : रिलायन्सने टेलिकॉम क्षेत्रात इतर सर्व कंपन्यांना मागे टाकले आहे. रिलायन्स जिओकडे अनेक कंपन्यांचे ग्राहक जात आहेत. जिओ …

४ जी स्पीडमध्ये रिलायन्स जिओ अव्वल आणखी वाचा

मेक्सिकोमध्ये आढळला कवट्यांचा मनोरा

स्त्रिया आणि बालकांच्या कवट्या आढळल्याने संशोधक चक्रावले मेक्सिको सिटी: शहराच्या ऐन मध्यवर्ती भागात सुरू असलेल्या उत्खननामध्ये पुरातत्व संशोधकांना मानवी कवट्यांनी …

मेक्सिकोमध्ये आढळला कवट्यांचा मनोरा आणखी वाचा

जीएसटीमुळे असुसचे स्मार्टफोनही स्वस्त

नवी दिल्ली : जीएसटीनंतर अॅपलचे फोन स्वस्त झाले तर आता इतर स्मार्टफोन ब्रँड्सनेही स्मार्टफोनच्या किंमतींमध्ये कपात करण्यास सुरुवात केली आहे. …

जीएसटीमुळे असुसचे स्मार्टफोनही स्वस्त आणखी वाचा

आता सरपंचही थेट निवडणार

महाराष्ट्र सरकारने आता सरपंचांचीही निवड जनतेतून थेटपणे करण्याचा निर्णय घेतला आहे. नगराध्यक्ष असेच निवडण्याचा प्रयोग केल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला …

आता सरपंचही थेट निवडणार आणखी वाचा

शाळाबाह्य मुले गेली कोठे ?

आपल्या देशात शिक्षणाच्या हक्काचा कायदा झाल्यामुळे समाजातली शाळेच्या बाहेर असलेली मुले आणि मुली शोधून काढून त्यांना शाळांत घालणे हे सरकारचे …

शाळाबाह्य मुले गेली कोठे ? आणखी वाचा

झुणका भाकर कधी ?

तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या कल्पकतेला मुजरा केलाच पाहिजे. त्यांचे गुरू म्हणवले जाणारे आणखी एक दिवंगत मुख्यमंत्री एम जी रामचंद्रन …

झुणका भाकर कधी ? आणखी वाचा

३१ जुलै नंतर बंद होणार पीएनबीचे डेबिट कार्ड

नवी दिल्ली – ३१ जुलैनंतर पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) ग्राहकांचे मायस्ट्रो डेबिट कार्ड बंद होणार आहेत. बँकेने हा निर्णय ग्राहकांच्या …

३१ जुलै नंतर बंद होणार पीएनबीचे डेबिट कार्ड आणखी वाचा

महिलांसाठी व्हायग्रा

सध्याच्या धकाधकीच्या आणि तणावग्रस्त जीवनामध्ये महिलांची कामप्रेरणा हळूहळू मंदावत चाललेली आहे. त्यामुळे ती वाढवणार्‍या व्हायग्रा या वनस्पतीची महिलांकडून मोठ्या प्रमाणावर …

महिलांसाठी व्हायग्रा आणखी वाचा

मोदींची इस्रायल भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इस्रायलच्या दौर्‍यावर आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून इस्रायलला भेट देणारे ते पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत. खरे म्हणजे …

मोदींची इस्रायल भेट आणखी वाचा

शिक्षणापुढील आव्हाने

भारत सरकारने देशाची नवी शिक्षणनीती ठरवण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे माजी अध्यक्ष के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली नवा आयोग नियुक्त केला …

शिक्षणापुढील आव्हाने आणखी वाचा

योग्य निवड

महाराष्ट्रातले शेतकरी नेते पाशा पटेल हे गेल्या अनेक वर्षांपासून शेतीमालाच्या भावाच्या संदर्भात संघर्ष करत आलेले आहेत. त्यांच्या चिंतनाचा, विचारांचा आणि …

योग्य निवड आणखी वाचा

१२ जुलैला पेट्रोलपंप चालकांचा देशव्यापी संप

मुंबई – येत्या बुधवारी (५ जुलै) देशातील पेट्रोलपंप चालकांनी ‘नो पर्चेस डे’ जाहीर करीत १२ जुलै रोजी देशव्यापी संप पुकारण्याची …

१२ जुलैला पेट्रोलपंप चालकांचा देशव्यापी संप आणखी वाचा

घरगुती सिलेंडर जीएसटी लागू झाल्यानंतर महागला

नवी दिल्ली: १ जुलैपासून संपूर्ण देशभरात जीएसटी लागू होण्याअगोदर काही वस्तूंचे भाव कमी होतील तर काही किमती वाढतील असे म्हटले …

घरगुती सिलेंडर जीएसटी लागू झाल्यानंतर महागला आणखी वाचा

९५ रूपयांत अनलिमिटेड कॉलिंग आणि २४ जीबी डेटा देणार जिओ

मुंबई – जीएसटी रेडी स्टार्टर कीट लोकप्रिय टेलिकॉम कंपनी जिओने लॉन्च केले असून जिओफाय या आपल्या वायफाय डिव्हाईससोबत जीएसटीसाठी मोबाईल …

९५ रूपयांत अनलिमिटेड कॉलिंग आणि २४ जीबी डेटा देणार जिओ आणखी वाचा

मोबाईल रिचार्जवर मिळणाऱ्या टॉकटाईमवर देखील जीएसटीचा परिणाम

मुंबई : देशात जीएसटी लागू झाल्यानंतर आता त्यामध्ये अनेक गोष्टींच्या किंमती बदलेल्या आहेत. कोणत्या वस्तूंच्या किंमती बदलणार याबाबत अनेकांच्या मनात …

मोबाईल रिचार्जवर मिळणाऱ्या टॉकटाईमवर देखील जीएसटीचा परिणाम आणखी वाचा

आयफोन, आयपॅडच्या दरात जीएसटीनंतर भरघोस कपात

नवी दिल्ली : देशात जीएसटी लागू झाल्यानंतर नवीन कर व्यवस्थेत अॅपलचे फोन खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर असून जीएसटी लागू झाल्यानंतर अॅपलने …

आयफोन, आयपॅडच्या दरात जीएसटीनंतर भरघोस कपात आणखी वाचा

आता तुम्हाला जवळचे फ्री वायफाय शोधून देणार फेसबुक !

मुंबई : आपल्या अँड्रॉईड आणि आयओएस युझर्सना फेसबुकने ‘फाईंड वायफाय’ हे फीचर देण्याचा निर्णय घेतला आहे. या फीचरची चाचणी गेल्या …

आता तुम्हाला जवळचे फ्री वायफाय शोधून देणार फेसबुक ! आणखी वाचा