माझा पेपर

जयराम रमेश यांचा आक्रोश

कॉंग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जयराम रमेश हे राहुल गांधी यांचे अतीशय निकटचे सहकारी समजले जातात. नेमकेपणाने सांगायचे झाले तर …

जयराम रमेश यांचा आक्रोश आणखी वाचा

भ्रष्टाचाराचे भयाण वास्तव

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वच्छ प्रतिमेचे मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात. तसे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सुध्दा स्वच्छ प्रतिमेचेच …

भ्रष्टाचाराचे भयाण वास्तव आणखी वाचा

२८ ऑगस्टपासून फेसबुकवर पहा टीव्हीसारखेच कार्यक्रम

सध्याच्या घडीला फेसबुक ही सर्वसामान्यांची अत्यावश्यक बनल्याचे चित्र दिसत असून फेसबुकनेही नेहमीच आपल्या युजर्सच्या गरजेनुसार परिस्थितीनुरूप नवनवीन कल्पना अमलात आणल्या. …

२८ ऑगस्टपासून फेसबुकवर पहा टीव्हीसारखेच कार्यक्रम आणखी वाचा

फेसबुकच्या छायाचित्रांवरून कळते नैराश्य !

एखाद्या व्यक्तीच्या फेसबुक किंवा इन्स्टाग्राम खात्यावरील छायाचित्रांवरून ती व्यक्ती नैराश्यग्रस्त आहे का नाही, हे आता कळू शकणार आहे.शास्त्रज्ञांनी यासाठी खास …

फेसबुकच्या छायाचित्रांवरून कळते नैराश्य ! आणखी वाचा

केरळ मधील शहरांना अशी मिळाली त्यांची नावे…

आपल्या देशामधल्या काही शहरांना त्यांची नावे कशी मिळाली हा इतिहास मोठा रोचक आहे. आपल्या देशामध्ये परंपरांची आणि संस्कृतींची विविधता आहेच, …

केरळ मधील शहरांना अशी मिळाली त्यांची नावे… आणखी वाचा

इंग्लंडच्या राणी समोर करावे लागते या नियमांचे काटेकोरपणे पालन.

इंग्लंडची राणी दुसरी एलिझाबेथ आज ९१व्या वर्षीही दररोज अनेक देश-विदेशातील असंख्य राजकीय नेत्यांना किंवा सामाजिक कार्यकर्त्यांना भेटत असते. अगदी आम …

इंग्लंडच्या राणी समोर करावे लागते या नियमांचे काटेकोरपणे पालन. आणखी वाचा

एका जागेचे महाभारत

राज्यसभेच्या गुजरातमधून निवडून द्यावयाच्या ३ पैकी एका जागेसाठी मोठे राजकारण झाले आणि त्यात भाजपाचा डाव साधला नाही. कॉंग्रेसचे उमेदवार अहमद …

एका जागेचे महाभारत आणखी वाचा

डाव्या पक्षात अजून एक फूट

राज्यसभेच्या गुजरातमधून निवडून द्यावयाच्या एका जागेसाठी म्हणजेच अहमद पटेल यांच्या जागेसाठी किती मोठे राजकारण झाले हे कालच दिसले आहे. अशाच …

डाव्या पक्षात अजून एक फूट आणखी वाचा

घ्या तांदळाचा खोडवा

जगाची लोकसंख्या वाढत आहे आणि या वाढत्या संख्येला पुरेल एवढे धान्य पिकवण्याचे आव्हान जगातल्या सार्‍या संशोधकांच्या समोर उभे आहे. संकरित …

घ्या तांदळाचा खोडवा आणखी वाचा

अध:श्रद्धांचा बाजार

खरोखरच आपल्या देशातल्या अंध:श्रद्धा कधी संपणार आहेत हे कळत नाही. शिक्षणाचे प्रमाण वाढले पण लोक अंध:श्रद्धांतून काही मुक्त होत नाहीत. …

अध:श्रद्धांचा बाजार आणखी वाचा

व्होडाफोन अवघ्या ७ रुपयात देणार अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा

मुबंई : टेलिकॉम क्षेत्रात रिलायन्स जिओने एंट्री केल्यापासून आता इतर टेलिकॉम कंपन्याही दररोज नवनवे टेरिफ प्लॅन आणत आहेत. यात आता …

व्होडाफोन अवघ्या ७ रुपयात देणार अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा आणखी वाचा

चक्क तृतीयपंथियांसाठी ‘त्याने’ बांधले ‘त्रिधारा’ शौचालय

कोलकाता – तृतीयापंथियांच्या हक्कांची गोष्ट जेव्हा निघते तेव्हा त्यांच्यासाठी करण्यात आलेल्या घोषणा हवेत विरताना आपण नेहमीच बघतो. पण कोलकातातील केवळ …

चक्क तृतीयपंथियांसाठी ‘त्याने’ बांधले ‘त्रिधारा’ शौचालय आणखी वाचा

कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये आता शेतकऱ्यांचा थेट सहभाग

मुंबई: राज्यातील सरकारने सरपंच, महापौर, नगराध्यक्ष निवडीबाबतची जूनी पद्धत बदलून थेट जनतेतून ही पदे निवडण्याच्या निर्णयानंतर आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय …

कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये आता शेतकऱ्यांचा थेट सहभाग आणखी वाचा

राजनाथ सिंह यांचा सवाल

कॉंग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पूरग्रस्त गुजरातमधील बनासकाठा भागात दौरा काढला असता त्यांच्यावर दगडफेक झाली आणि जमावाने त्यांना राहुल …

राजनाथ सिंह यांचा सवाल आणखी वाचा

श्रीमंतीपुढे माणुसकी पोरकी

सध्याच्या भोगवादी जीवनामध्ये आपण पैशाच्या एवढे मागे लागलो आहोत की अधिकाधिक पैसे कमवण्याच्या मोहात आपण नातेसंबंध आणि माणुसकी यांनासुध्दा पारखे …

श्रीमंतीपुढे माणुसकी पोरकी आणखी वाचा

त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य जाणून घ्या

पाकिस्तानच्या हिमाच्छादित डोंगररांगांमध्ये प्रदीर्घ काळपासून वास्तव्य करणार्‍या हुंझा या आदिवासी जमातीचे लोक सरासरी १०० वर्षे जगतात. म्हणजे या जातीच्या अनेक …

त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य जाणून घ्या आणखी वाचा

कर्नाटकातील बँका म्हणतात; कानडी येत नसेल तर नोकऱ्या सोडा

बंगळूरू – येत्या ६ महिन्यात कानडी शिका नाहीतर नोकरी सोडा अशा स्वरुपाची धमकीवजा नोटीस ‘कर्नाटका विकास प्राधिकरण’ने बँकेत काम करणाऱ्या …

कर्नाटकातील बँका म्हणतात; कानडी येत नसेल तर नोकऱ्या सोडा आणखी वाचा

फ्लिपकार्टचा ९ ऑगस्ट ते ११ ऑगस्टदरम्यान ‘द बिग फ्रीडम सेल’

मुंबई : फ्लिपकार्टने ग्राहकांसाठी आपल्या ‘द बिग फ्रीडम सेल’ची घोषणा केली असून हा सेल ९ऑगस्ट ते ११ ऑगस्टपर्यंत असणार आहे. …

फ्लिपकार्टचा ९ ऑगस्ट ते ११ ऑगस्टदरम्यान ‘द बिग फ्रीडम सेल’ आणखी वाचा