श्रीकांत टिळक

आईस्क्रीममधूनही होऊ शकतो कोरोनाचा फैलाव: चीनमध्ये भीतीची लाट

बीजिंग: कोरोनासंदर्भात सतत काही नवनवे खुलासे होत आहेत. अशीच एक माहिती उघड झाली आहे की आईस्क्रीममध्ये कोरोनाचा विषाणू शकतो आणि …

आईस्क्रीममधूनही होऊ शकतो कोरोनाचा फैलाव: चीनमध्ये भीतीची लाट आणखी वाचा

मोदी यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेचा प्रारंभ: देश आणि शास्त्रज्ञांचे केले कौतुक

नवी दिल्ली: जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहीमेचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. या कामगिरीबद्दल देशाचे आणि देशातील …

मोदी यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेचा प्रारंभ: देश आणि शास्त्रज्ञांचे केले कौतुक आणखी वाचा

जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेला आजपासून सुरूवात

नवी दिल्ली: ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि ‘अ‍ॅस्ट्रॅजेनेका’ने विकसित केलेली’कोव्हिशिल्ड’ आणि ‘भारत बायोटेक’ने शासकीय संस्थेबरोबर विकसित केलेली ‘कोव्हॅक्सिन’ या दोन कोरोना प्रतिबंधक …

जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेला आजपासून सुरूवात आणखी वाचा

कोरोनाचे संपूर्ण उच्चाटन अशक्य: जागतिक आरोग्य परिषदेचा इशारा

जिनेव्हा: कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसी विकसित झाल्या असल्या तरीही जगभरातून कोरोनाचे समूळ उच्चाटन ही अशक्य कोटीतील बाब आहे, असा इशारा …

कोरोनाचे संपूर्ण उच्चाटन अशक्य: जागतिक आरोग्य परिषदेचा इशारा आणखी वाचा

भारत शेजारी मित्रराष्ट्रांना करणार कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा

नवी दिल्ली: भारताकडून अनुदान कार्यक्रमांतर्गत आपत्कालीन वापरासाठी शेजारी मित्र देशांना मर्यादित प्रमाणात कोरोना प्रतिबंधक लस पाठविण्यात येणार आहेत. बाजारपेठेत विक्रीची …

भारत शेजारी मित्रराष्ट्रांना करणार कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा आणखी वाचा

संभ्रमित शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना इतरांकडून चिथावणी: हेमा मालिनी

नवी दिल्ली: आपल्याला निश्चित काय हवे आहे, तेच शेतकऱ्यांना माहित नाही. नव्या कृषी कायद्यांमध्ये काय चुकीचे आहे, हे देखील त्यांना …

संभ्रमित शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना इतरांकडून चिथावणी: हेमा मालिनी आणखी वाचा

‘आयपीएल’चे ‘टायमिंग’ चुकल्याने खेळाडूंच्या दुखापतीत वाढ: जस्टिन लँगर

सिडनी: कोरोना महासाथी च्या पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘आयपीएल’ क्रिकेट स्पर्धांचे ‘टायमिंग’ चुकल्याने खेळाडू मोठ्या प्रमाणात दुखापतग्रस्त …

‘आयपीएल’चे ‘टायमिंग’ चुकल्याने खेळाडूंच्या दुखापतीत वाढ: जस्टिन लँगर आणखी वाचा

‘यू ट्यूबने’ही ट्रम्प यांचे चॅनेल केले तात्पुरते निलंबित

वॉशिंग्टनः गुगलच्या ‘यूट्यूब’नेही अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे चॅनेल ७ दिवसासाठी निलंबित केले आहे. त्यांच्या चॅनेलच्या माध्यमातून हिंसा भडकण्याची …

‘यू ट्यूबने’ही ट्रम्प यांचे चॅनेल केले तात्पुरते निलंबित आणखी वाचा

भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ही दिल्लीसह देशभरात रवाना

हैदराबाद – सीरम इस्न्टिट्यूटपाठोपाठ भारत बायोटेकची कोरोना प्रतिबंधक लस ‘कोवॅक्सिन’ आज पहाटे हैदराबाद येथून दिल्ली व इतर १० शहरांकडे रवाना …

भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ही दिल्लीसह देशभरात रवाना आणखी वाचा

मानवतेच्या रक्षणासाठी भारत सज्ज: पंतप्रधान

नवी दिल्ली: जो भारत एकेकाळी वैद्यकीय उपकरणे आणि साधनसामुग्रीसाठी आयातीवर अवलंबून होता; त्याचा भारताने विकसित केलेल्या कोरोनाप्रतिबंधक दोन लसी मानवतेचे …

मानवतेच्या रक्षणासाठी भारत सज्ज: पंतप्रधान आणखी वाचा

लसीचा त्वरित पुरवठा करा: ब्राझीलची भारताला विनंती

नवी दिल्ली: कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला आतापर्यंत मोठा विलंब झाला असल्याने भारताने अ‍ॅस्ट्रॅजेनेकाच्या लसीचा त्वरित पुरवठा करावा, अशी विनंती ब्राझीलचे अध्यक्ष …

लसीचा त्वरित पुरवठा करा: ब्राझीलची भारताला विनंती आणखी वाचा

एअर इंडियाच्या सर्वात मोठ्या विमानफेरीचे संचालन महिलांच्या हाती

नवी दिल्ली: भारताचे माहिती तंत्रज्ञानाचे केंद्र बंगळुरू आणि अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली वसलेले सॅन फ्रान्सिस्को यांच्यात एअर इंडियाची पहिली विना थांबा …

एअर इंडियाच्या सर्वात मोठ्या विमानफेरीचे संचालन महिलांच्या हाती आणखी वाचा

देशात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरूवात: पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली: जगाला वेठीला धरणाऱ्या कोरोनाच्या विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण हा एकमेव प्रभावी उपाय असल्याने भारतात लसीकरण प्रक्रिया कधी आणि …

देशात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरूवात: पंतप्रधानांची घोषणा आणखी वाचा

बर्ड फ्लू’बाबत गैरसमज व अफवा पसरवू नका: सुनील केदार

मुंबई: राज्यात ‘बर्ड फ्लू’बाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवण्यात येऊ नयेत. काही समस्या असेल तर पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या …

बर्ड फ्लू’बाबत गैरसमज व अफवा पसरवू नका: सुनील केदार आणखी वाचा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात सोमवारी महाभियोग

वॉशिंग्टनः अमेरिकेच्या प्रतिनिधी सभागृहात डेमोक्रॅट्सच्या वतीने सोमवारी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात महाभियोग चालविण्याची मागणी करणारा ठराव मांडणार आहेत. पक्षाचे …

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात सोमवारी महाभियोग आणखी वाचा

भारतीय खेळाडूंवर वर्णद्वेषी शेरेबाजी: सामानाधिकाऱ्यांकडे तक्रार

सिडनी: ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसर्‍या व तिसर्‍या दिवसाच्या खेळादरम्यान भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज …

भारतीय खेळाडूंवर वर्णद्वेषी शेरेबाजी: सामानाधिकाऱ्यांकडे तक्रार आणखी वाचा

‘देशद्रोही असाल तर पाठींबा; राष्ट्रप्रेमी असाल तर हेळसांड:’ कंगना

मुंबई: ट्विटरवरील टिप्पणीबाबत करण्यात आलेल्या तक्रारीवरून अभिनेत्री कंगना राणावत आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल झाल्यानंतर कंगनाने …

‘देशद्रोही असाल तर पाठींबा; राष्ट्रप्रेमी असाल तर हेळसांड:’ कंगना आणखी वाचा

आधी कायदे वापसी नंतर घर वापसी : शेतकऱ्यांचा सरकारला इशारा

नवी दिल्ली: आंदोलक शेतकरी आणि सरकार यांच्यातील चर्चेची फेरीही अनिर्णित ठरली. शेतकऱ्यांनी कायदे रद्द करण्याची मागणी सोडावी आणि अन्य पर्याय …

आधी कायदे वापसी नंतर घर वापसी : शेतकऱ्यांचा सरकारला इशारा आणखी वाचा