यशोगाथा

नरेश गोयल यांचा १० रुपयांपासून १२००० करोड पर्यंतचा प्रवास

नवी दिल्ली : जेट एअरवेज ही विमानसेवा पुरवते हे तुम्हाला काही नव्याने सांगायला नको. पण या कंपनीच्या संस्थापकाने केलेला संघर्ष …

नरेश गोयल यांचा १० रुपयांपासून १२००० करोड पर्यंतचा प्रवास आणखी वाचा

शेतमजूर झाला इंजिनीयर

आजकाल अनेक मुले आणि मुली इंजिनीयर होत आहेत. कोणीतरी अभियंता होणे ही काही नवलाची गोष्ट नाही पण बिहारच्या पुर्णिया जिल्ह्यातल्या …

शेतमजूर झाला इंजिनीयर आणखी वाचा

बुलेट ट्रेन लोगोची स्पर्धा जिंकणारा विद्यार्थी ३० वेळा झाला होता अयशस्वी

नवी दिल्ली – सरकारच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेनचा लोगो बनवण्याच्या स्पर्धेत चक्रधर आला याला आत्मविश्वासाच्या उच्च शिखरावर नेऊन ठेवले. पण त्याला …

बुलेट ट्रेन लोगोची स्पर्धा जिंकणारा विद्यार्थी ३० वेळा झाला होता अयशस्वी आणखी वाचा

राजघराणे सोडून कृष्ठरोग्यांची सेवा

नवी दिल्ली- नेपाळचे राजघराणे सोडून कविता भट्टाराई कृष्ठरोग्यांची सेवा करीत आहेत. कविता भट्टाराई या चंपारणजवळील नेपाळच्या सीमेजवळ सामान्य जीवन जगत …

राजघराणे सोडून कृष्ठरोग्यांची सेवा आणखी वाचा

वय वर्षे ९८ अजूनही विद्यार्थी

आपला विश्‍वास बसणार नाही पण ही गोष्ट खरी आहे. बिहारमध्ये ९८ वर्षे वयाच्या पण मनाने तरुण असणार्‍या राज ‘कुमार’ वैश्य …

वय वर्षे ९८ अजूनही विद्यार्थी आणखी वाचा

लक्ष्मीपुत्राचा वनवास

श्रीमंत लोकांचे एक दु:ख असे असते की त्यांच्या मुलांना कधीच गरिबीचे चटके माहीत नसतात आणि तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला …

लक्ष्मीपुत्राचा वनवास आणखी वाचा

‘या’ रणरागिणीमुळे एका गावाला मिळाली ७० शौचालये

दिल्ली विद्यापीठातील समाजशास्त्र या विषयाच्या पदवीधर असलेल्या उष्मा गोस्वामी या तरुणीला, आपण समाजासाठी काहीतरी करावे, आपल्या ज्ञानाचा समाजकल्याणासाठी उपयोग व्हावा …

‘या’ रणरागिणीमुळे एका गावाला मिळाली ७० शौचालये आणखी वाचा

चांगले मार्क मिळवून ही मिळाले नाही अॅडमिशन; बनला आधुनिक शेतकरी

तिरूवनंतरपुरम: केरळमधील लीजो जॉय नावाच्या एका विद्यार्थ्याला ‘नो अॅडमिशन’चा फटका बसला असून इयत्ता १२वीच्या परिक्षेत लीजोला थोडेथोडके नव्हे तर, तब्बल …

चांगले मार्क मिळवून ही मिळाले नाही अॅडमिशन; बनला आधुनिक शेतकरी आणखी वाचा

ज्या न्यायालयासमोर मागितली भीक त्याच न्यायालयात तृतीयपंथी झाली न्यायाधीश

आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत एका न्यायाधीशाची कहानी. साध्यासुध्या न्यायाधीशाची ही कहानी नाही. तर, एका तृतीयपंथी भिकाऱ्याचा न्यायाधीश पदापर्यंतचा संघर्षमय …

ज्या न्यायालयासमोर मागितली भीक त्याच न्यायालयात तृतीयपंथी झाली न्यायाधीश आणखी वाचा

ध्येयाने झपाटलेला भारतीय वंशाचा अमेरिकन तरुण अब्जाधीशांच्या यादीत

नवी दिल्ली – अमेरिकेत भारतीय वंशाचा ३१ वर्षीय ऋषी शाह हा तरुण अब्जाधीश बनला असून कॉलेजचे शिक्षण १० वर्षापूर्वी सोडलेल्या …

ध्येयाने झपाटलेला भारतीय वंशाचा अमेरिकन तरुण अब्जाधीशांच्या यादीत आणखी वाचा

समोसे विकणाऱ्याचा मुलगा चमकला आयआयटी जेईई परीक्षेत

नवी दिल्ली – आयआयटी जेईई अॅडव्हांस परीक्षेत समोसे विकणाऱ्याच्या मुलाने यश संपादन केले असून या परीक्षेत त्याने ६४ वा क्रमांक …

समोसे विकणाऱ्याचा मुलगा चमकला आयआयटी जेईई परीक्षेत आणखी वाचा

‘एरॉबॅटिक्स भरारी’ घेणारी स्नेहा कुलकर्णी देशातील पहिली महिला

पुणे : श्वास रोखायला लावणारी प्रात्यक्षिके ‘एनडीए’च्या परेडमध्ये सारंग हेलिकॉप्टर्सच्या एरॉबॅटिक्स टीमने सादर केली. एका मराठमोळ्या मुलीनंही या प्रात्यक्षिकांमध्ये एक …

‘एरॉबॅटिक्स भरारी’ घेणारी स्नेहा कुलकर्णी देशातील पहिली महिला आणखी वाचा

अंध प्रांजलचे यूपीएससीच्या परीक्षेत खणखणीत यश

मुंबई : प्रांजल पाटील या उल्हासनगरच्या मुलीने यूपीएससीच्या परीक्षेत खणखणीत यश मिळवले असून मागच्या वर्षी याच परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर रेल्वे …

अंध प्रांजलचे यूपीएससीच्या परीक्षेत खणखणीत यश आणखी वाचा

सीबीएसईच्या बारावीच्या निकालात कॅन्सरग्रस्त मुलाने मिळवले ९५ % गुण

नवी दिल्ली – काल केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा अर्थात सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यंदाही मुलींनीच या परीक्षेत बाजी …

सीबीएसईच्या बारावीच्या निकालात कॅन्सरग्रस्त मुलाने मिळवले ९५ % गुण आणखी वाचा

अंगणवाडी मदतनिसाच्या मुलाने लष्करातत जाण्यासाठी सोडली लठ्ठ पगाराची नोकरी

पुणे: एका छोट्याशा गावात आई अंगणवाडी मदतनीस काम करते पण तिने आपल्या मुलाला उच्च शिक्षित केले. त्या मुलाला लठ्ठ पगाराची …

अंगणवाडी मदतनिसाच्या मुलाने लष्करातत जाण्यासाठी सोडली लठ्ठ पगाराची नोकरी आणखी वाचा

मेंढपाळाची पोर झाली शिक्षण मंत्री

नवी दिल्ली – फ्रान्सची पहिली महिला मंत्री म्हणून नजत बेल्कासम यांचे नाव घेतले जाते. नजत या मुस्लिम असून फ्रान्सच्या शिक्षण …

मेंढपाळाची पोर झाली शिक्षण मंत्री आणखी वाचा

पेपर आणि मासिके विकून ‘आयआयटी’ उत्तीर्ण

कानपूर : येथील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबात जन्माला आलेल्या एका होतकरू युवतीने पेपर आणि मासिकांची विक्री करून आयआयटीमध्ये शिक्षण पूर्ण केले. …

पेपर आणि मासिके विकून ‘आयआयटी’ उत्तीर्ण आणखी वाचा

भारतीय वंशाच्या चहावालीला ऑस्ट्रेलियात उद्योजकता पुरस्कार

नवी दिल्ली – काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पाकिस्तानच्या एका चहावाल्याचा बोलबाला होता. आता त्याबाबतीत भारत देखील कसा मागे राहील. दरम्यान …

भारतीय वंशाच्या चहावालीला ऑस्ट्रेलियात उद्योजकता पुरस्कार आणखी वाचा