ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर मोहन भागवतांचे टीकास्त्र

नागपूर – सध्या पश्चिम बंगालची परिस्थिती शिमगा सरला तरी कवित्व जात नाही, अशी असून राजकीय पक्ष निवडणुकीच्या काळात एकमेकांच्याविरोधात असतात, …

ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर मोहन भागवतांचे टीकास्त्र आणखी वाचा

डॉक्टरांचा संप – ममता बॅनर्जी आगीतून फुफाट्यात!

लोकसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगाल आधीच राजकीय वादाने पेटलेले आहे. त्यातच तेथील डॉक्टरांनीही राज्य सरकारच्या विरोधात संपाचे हत्यार उपसले आहे. या …

डॉक्टरांचा संप – ममता बॅनर्जी आगीतून फुफाट्यात! आणखी वाचा

ममता बॅनर्जींना बळ देणार प्रशांत किशोर?

प्रशांत किशोर….सुमारे पाच वर्षांपूर्वी हे नाव प्रत्येकाच्या तोंडी होते. नरेंद्र मोदी यांच्या गुजरातच्या मुख्यमंत्र्यापासून देशाच्या पंतप्रधानपदापर्यंतच्या प्रवासात प्रशांत किशोर यांचा …

ममता बॅनर्जींना बळ देणार प्रशांत किशोर? आणखी वाचा

ममता बॅनर्जींचे सारथ्य करणार प्रशांत किशोर

नवी दिल्ली – प्रचार तज्ञ प्रशांत किशोर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या विजयात महत्वाची भूमिका …

ममता बॅनर्जींचे सारथ्य करणार प्रशांत किशोर आणखी वाचा

पश्चिम बंगालमधील भाजप कार्यालयांवर ममतांचा कब्जा

कोलकाता – भारतीय जनात पक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात सुरु झालेला वाद काही केल्या शमताना दिसत नाही. …

पश्चिम बंगालमधील भाजप कार्यालयांवर ममतांचा कब्जा आणखी वाचा

ममतांना चिडवा, मते मिळवा – भाजपची नवी शक्कल

लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना काय करू आणि काय नको, असे झाले आहे. त्यामुळे …

ममतांना चिडवा, मते मिळवा – भाजपची नवी शक्कल आणखी वाचा

बाबुल सुप्रियो भडकलेल्या ममतादीदींसाठी वापरणार ‘हा’ फॉर्म्युला

कोलकाता : ‘जय श्री राम’ या घोषणांमुळे पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. केंद्रीयमंत्री बाबुल सुप्रियो यांनी यावरुन मुख्यमंत्री …

बाबुल सुप्रियो भडकलेल्या ममतादीदींसाठी वापरणार ‘हा’ फॉर्म्युला आणखी वाचा

काही भाजप समर्थक पसरवत आहेत द्वेषाची भावना – ममता बॅनर्जी

कोलकाता – फेसबूकच्या माध्यमातून भाजपवर टीका करताना पोस्टद्वारे ममता बॅनर्जी यांनी लिहिले आहे, की हिंदू धर्माचे वाक्य जय श्रीरामचा वापर …

काही भाजप समर्थक पसरवत आहेत द्वेषाची भावना – ममता बॅनर्जी आणखी वाचा

ममतांना ‘जय श्री राम’चे 10 लाख पोस्टकार्ड पाठवणार भाजप

कोलकाता : दिवसेंदिवस पश्चिम बंगालमधील राजकीय तणाव वाढत चालला असून येथील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आणि भाजपमध्ये राजकीय द्वंद सुरुच …

ममतांना ‘जय श्री राम’चे 10 लाख पोस्टकार्ड पाठवणार भाजप आणखी वाचा

नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार ममता बॅनर्जी

कोलकाता – ३० मे सायंकाळी ७ वाजता राष्ट्रपती भवन येथे नरेंद्र मोदींचा पंतप्रधानपदाचा शपथविधी सोहळा होणार आहे. यावेळी मोदींसोबत इतर …

नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार ममता बॅनर्जी आणखी वाचा

केवळ बातम्यांमध्ये झळकण्यासाठी ममता बॅनर्जींचा ड्रामा – मुकुल रॉय

कोलकाता – केवळ बातम्यांमध्ये झळकण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजीनामा देण्याचा प्रस्ताव मांडल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे नेते मुकुल रॉय …

केवळ बातम्यांमध्ये झळकण्यासाठी ममता बॅनर्जींचा ड्रामा – मुकुल रॉय आणखी वाचा

एक्झिट पोलच्या चर्चांवर विश्वास नाही – ममता बॅनर्जी

कोलकाता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एक्झिट पोलवर चर्चा करुन ईव्हीएम मशीनमध्ये बदल करणे किंवा ते बदलण्याचा डाव …

एक्झिट पोलच्या चर्चांवर विश्वास नाही – ममता बॅनर्जी आणखी वाचा

गौडबंगाल ते गुंडबंगाल – ममतांच्या राज्याची वाटचाल

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचे मतदान येत्या रविवारी आहे. परंतु त्याच्या पूर्वीच भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेस या दोन पक्षांमध्ये …

गौडबंगाल ते गुंडबंगाल – ममतांच्या राज्याची वाटचाल आणखी वाचा

हुकुमशहा सद्दाम हुसैनप्रमाणे वागत आहेत ममता बॅनर्जी : विवेक ओबेरॉय

मुंबई – पश्चिम बंगालमध्ये घडलेल्या घटनेनंतर लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्यात मतदान होण्याच्या आधीच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तृणमूल काँग्रेस …

हुकुमशहा सद्दाम हुसैनप्रमाणे वागत आहेत ममता बॅनर्जी : विवेक ओबेरॉय आणखी वाचा

ममता बॅनर्जींनी लक्ष्य करण्यासाठीच बंगालमधील राडा – मायावती

लखनऊ – पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा आणि भाजपच्या काही नेत्यांनी ममता बॅनर्जींना लक्ष्य करण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये राडा …

ममता बॅनर्जींनी लक्ष्य करण्यासाठीच बंगालमधील राडा – मायावती आणखी वाचा

आम्ही शांत आहोत याचा अर्थ आम्ही कमजोर नाही – ममता बॅनर्जी

दक्षिण परगणा – पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हस्तक्षेप करत असून हे सर्व आम्ही शांतपणे पहात आहोत. आम्ही शांत …

आम्ही शांत आहोत याचा अर्थ आम्ही कमजोर नाही – ममता बॅनर्जी आणखी वाचा

मोदींना मी पंतप्रधान मानत नाही; ममता बॅनर्जी

कोलकाता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी झगराम येथे एका सभेला संबोधित करताना मोदींना मी पंतप्रधान मानत नाही. फनी …

मोदींना मी पंतप्रधान मानत नाही; ममता बॅनर्जी आणखी वाचा

तृणमूल काँग्रेसच्या चोराच्या उलट्या बोंबा!

सतराव्या लोकसभेची निवडणूक सुरू होण्याआधी आणि सुरू असतानाही एकही दिवस असा जात नाही ज्या दिवशी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबाबत शंका घेण्यात …

तृणमूल काँग्रेसच्या चोराच्या उलट्या बोंबा! आणखी वाचा