टीम इंडिया

विश्वचषकासाठी संभाव्य संघाची आज निवड

मुंबई : भारताच्या संभाव्य संघाची ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये २०१५मध्ये होत असलेल्या क्रिकेट विश्वचषकासाठी निवड आज मुंबईत होणार असून २०१५च्या विश्वचषकासाठी …

विश्वचषकासाठी संभाव्य संघाची आज निवड आणखी वाचा

कोहलीच्या हातून गेली नामी संधी

अॅडलेड – टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यासाठी संघाचे कर्णधारपद सोपविण्यात आले होते आणि …

कोहलीच्या हातून गेली नामी संधी आणखी वाचा

९ डिसेंबरला अॅडलेडला होणार पहिली कसोटी

अॅलडलेड – भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघांतील पहिली कसोटी ब्रिस्बेनऐवजी अॅदडलेडला ९ डिसेंबरपासून खेळण्यात येणार आहे. गेली काही वर्षे क्रिकेटसाठी …

९ डिसेंबरला अॅडलेडला होणार पहिली कसोटी आणखी वाचा

पुढे ढकलला पहिला कसोटी सामना

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान होणारा पहिला कसोटी सामना फिल ह्युजच्या अकाली निधनामुळे पुढे ढकलण्यात आला असून आता हा …

पुढे ढकलला पहिला कसोटी सामना आणखी वाचा

रद्द होऊ शकतो पहिला कसोटी सामना

सिडनी – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू फिलीप ह्युजच्या निधनामुळे क्रिकेटपटूंना धक्का बसला असून, क्रिकेटपटू सध्या दु:खात असल्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये होणा-या पहिल्या …

रद्द होऊ शकतो पहिला कसोटी सामना आणखी वाचा

महेंद्रसिंह धोनी होणार आहे पप्पा!

नवी दिल्ली – टीम इंडियाचा कॅप्टन कुल कर्णधार महेंद्र सिंह धोनी लवकरच पप्पा होणार असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले …

महेंद्रसिंह धोनी होणार आहे पप्पा! आणखी वाचा

भारताची ऑस्ट्रेलिया दौ-याला सराव लढतीने सुरुवात

अॅरडलेड – आजपासून (२४ नोव्हेंबर) दोन दिवसीय सराव लढतीने भारताच्या ऑस्ट्रेलिया दौ-याला सुरुवात झाली असून क्रिकेट ऑस्ट्रेलिया (सीए) इलेव्हनविरुद्ध भारत …

भारताची ऑस्ट्रेलिया दौ-याला सराव लढतीने सुरुवात आणखी वाचा

कोचविना रवाना झाली टीम इंडिया

नवी दिल्ली – ऑस्ट्रेलियाशी दोन हात करण्यासाठी आज टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला रवाना झाली. या दौर्यािच्या कसोटी सामन्यामध्ये बहुतेक नवीन चेहरे …

कोचविना रवाना झाली टीम इंडिया आणखी वाचा

रैना आणि धवन देखील सामील झाले अभियानात

लखनौ – भारतीय क्रिकेट संघातील तडाखेबाज फलंदाज सुरेश रैना आणि शिखर धवन बुधवारी हातात झाडू घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या …

रैना आणि धवन देखील सामील झाले अभियानात आणखी वाचा

आयसीसी क्रमवारीत आमचा पहिला नंबर

दुबई – भारतीय संघाने रांचीमध्ये श्रीलंकेला अखेरच्या सामन्यासह एकदिवसीय मालिका ५-० ने जिंकल्यामुळे आयसीसीच्या सांघिक एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थान कायम …

आयसीसी क्रमवारीत आमचा पहिला नंबर आणखी वाचा

प्रवीण कुमारला घातला भामट्यांनी गंडा

नागपूर – भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज प्रवीणकुमार याची २५ तोळ्यांची सोनसाखळी चोरीला गेली. व्हीसीएच्या सिव्हिल लाईन्समधील ड्रेसिंग रूमजवळ घडलेल्या …

प्रवीण कुमारला घातला भामट्यांनी गंडा आणखी वाचा

आयसीसीच्या क्रमवारीत पहिल्या पाचमध्ये कोहली, धवन

दुबई – भारताच्या विराट कोहली आणि शिखर धवन या क्रिकेटपटूंनी आयसीसीच्या ताज्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवले असून …

आयसीसीच्या क्रमवारीत पहिल्या पाचमध्ये कोहली, धवन आणखी वाचा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा

मुंबई – सोमवारी ऑस्ट्रेलिया दौ-यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली असून दुखापतग्रस्त महेंद्रसिंह धोनीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात धोनीला विश्रांती …

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा आणखी वाचा

हैदराबादेत देखील श्रीलंकेला धुतले

हैदराबाद – हैदराबाद येथील वनडेत श्रीलंकेवर ६ गड्यांनी मात करीत भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० ने विजयी आघाडी घेतली आहे. …

हैदराबादेत देखील श्रीलंकेला धुतले आणखी वाचा

भारतीय क्रिकेट संघाची विश्वचषक तयारी ऑस्ट्रेलियात कळेल

मुंबई – न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंगने भारतीय क्रिकेट संघ आगामी ऑस्ट्रेलिया दौ-यात कशी कामगिरी करतो, त्यावरुन पुढल्यावर्षी होणा-या विश्वचषक …

भारतीय क्रिकेट संघाची विश्वचषक तयारी ऑस्ट्रेलियात कळेल आणखी वाचा

टीम इंडिया पुन्हा अग्रस्थानी

दुबई – श्रीलंके विरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात भारताने सहज विजय मिळविल्याने एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या रॅकिंगमध्ये भारताने …

टीम इंडिया पुन्हा अग्रस्थानी आणखी वाचा

दुस-या सामन्यात भारताची श्रीलंकेवर ६ गड्यांनी मात

अहमदाबाद – गुरुवारी मालिकेतील दुस-या वनडेत सलामीवीर शिखर धवनचे (७९) अर्धशतक आणि युवा फलंदाज अंबाती रायडूच्या (नाबाद १२१) तडाखेबंद शतकाच्या …

दुस-या सामन्यात भारताची श्रीलंकेवर ६ गड्यांनी मात आणखी वाचा

आयसीसीत होणार वेस्ट इंडीजप्रकरणाची चर्चा

दुबई – वेस्ट इंडीज संघाने भारत दौरा अर्धवट सोडल्यामुळे निर्माण झालेली वादग्रस्त परिस्थिती, तसेच सध्या सर्वाधिक चर्चेत असलेले गोलंदाजी ऍक्शनचे …

आयसीसीत होणार वेस्ट इंडीजप्रकरणाची चर्चा आणखी वाचा