कोचविना रवाना झाली टीम इंडिया

team-india
नवी दिल्ली – ऑस्ट्रेलियाशी दोन हात करण्यासाठी आज टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला रवाना झाली. या दौर्यािच्या कसोटी सामन्यामध्ये बहुतेक नवीन चेहरे आपल्याला पाहण्यास मिळणार आहेत.

टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौर्या साठी कोचविनाच रवाना झाली असून. टीम इंडियाचे कोच डंकन फ्लेचर हे आपल्या पत्नीची तब्येत ठीक नसल्यामुळे टीमबरोबर जाऊ शकले नाहीत. पण ते लवकरच नियमित कर्णधार महेंद्रसिंह धोनीसह दौर्या वर रवाना होणारा आहेत. या दौर्याऊदरम्यान टीम इंडिया ४ डिसेंबरला पहिला कसोटी सामना ब्रिसबेन येथे खेळणार असून या सामन्यात विराट कोहली कर्णधाराची धुरा वाहणार आहे.

अशा प्रकारे आहे टीम इंडिया – विराट कोहली, सुरेश रैना, रोहित शर्मा, शिखर धवन, रवींद्र जडेजा, इशांत शर्मा, उमेश यादव, मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिद्धिमान साहा, नमन ओझा, रविचंद्रन अश्विन, करन शर्मा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी और वरुण ऍरॉन.

Leave a Comment