टीम इंडिया

सर्वोत्तम एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाचा मान धोनीला

दुबई – बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) क्रिकेट समितीचे प्रमुख व माजी भारतीय क्रिकेटपट्टू अनिल कुंबळे यांनी जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंचा …

सर्वोत्तम एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाचा मान धोनीला आणखी वाचा

लक्ष्मणने केले सचिनचे समर्थन

हैद्राबाद – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याने आपल्या आत्मचरित्रात भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांच्या विरोधात केलेल्या भाष्याचे भारतीय …

लक्ष्मणने केले सचिनचे समर्थन आणखी वाचा

सचिनच्या आरोपांना चॅपेल यांचे प्रतिउत्तर

नवी दिल्ली – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने केलेले सर्व आरोप चुकीचे असल्याचा दावा, भारताचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांनी केला …

सचिनच्या आरोपांना चॅपेल यांचे प्रतिउत्तर आणखी वाचा

‘अजिंक्य’खेळीवर ‘शिखर’सर

कटक – विराट कोहली याच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने पाहुण्या श्रीलंका संघाचा १६९ धावांनी पराभव केला व पाच सामन्यांच्या मालिकेत १-० …

‘अजिंक्य’खेळीवर ‘शिखर’सर आणखी वाचा

सराव सामन्यात श्रीलंकन गोलंदाजांना रोहित शर्माने धुतले

मुंबई – ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरु असलेल्‍या सराव सामन्‍यात भारतीय अ संघासाठी रोहित शर्माने शानदार शतकी खेळी केली. श्रीलंकेविरुध्‍द त्‍याने १४२ …

सराव सामन्यात श्रीलंकन गोलंदाजांना रोहित शर्माने धुतले आणखी वाचा

सलामीचा सामना कटकमध्ये

मुंबई – वेस्ट इंडीज संघ माघारी गेल्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याकरिता, भारतात पाच एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची मालिका खेळण्यासाठी श्रीलंका …

सलामीचा सामना कटकमध्ये आणखी वाचा

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत विराट कोहली कर्णधार

हैदराबाद – भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला श्रीलंकेविरुद्धच्या आगामी पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली आहे असून …

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत विराट कोहली कर्णधार आणखी वाचा

एकदिवसीय क्रिकेटच्या क्रमवारीत दुस-या स्थानी कोहली !

दुबई – आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत दुस-या क्रमांकावर भारतीय स्टार फलंदाज विराट कोहलीने धडक मारली असून फलंदाजांच्या क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेचा एल्बी …

एकदिवसीय क्रिकेटच्या क्रमवारीत दुस-या स्थानी कोहली ! आणखी वाचा

क्रिकेटप्रेमींना खेळाडूंकडून अपेक्षा, मात्र आम्ही देखील माणूस आहोत – विराट कोहली

धर्मशाला – दिल्लीत खेळल्या गेलेल्या दुस-या एकदिवसीय सामन्यादरम्यान अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे देशातील क्रिकेटप्रेमींच्या अपेक्षांवर …

क्रिकेटप्रेमींना खेळाडूंकडून अपेक्षा, मात्र आम्ही देखील माणूस आहोत – विराट कोहली आणखी वाचा

कोणीच तयार नसल्याने क्रिकेट कर्णधार झालो; अनिल कुंबळेची कबुली

पणजी – भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व करणा-या अनिल कुंबळे यांनी म्हटले आहे की, त्याने संघाचे कर्णधारपद स्वीकारले होते. कारण ते …

कोणीच तयार नसल्याने क्रिकेट कर्णधार झालो; अनिल कुंबळेची कबुली आणखी वाचा

उर्वरित वनडे, एकमेव टी-२० साठी टीम इंडियात अक्षर पटेल समावेश

नवी दिल्ली – टीम इंडियात वेस्ट इंडिजविरुद्धच्या उर्वरित दोन एकदिवसीय सामन्यांसाठी व एकमेव टी-२० साठी स्पिनर अक्षर पटेलचा समावेश करण्यात …

उर्वरित वनडे, एकमेव टी-२० साठी टीम इंडियात अक्षर पटेल समावेश आणखी वाचा

`हुदहुद’ वादळामुळे भारत-वेस्ट इंडिज सामना रद्द

नवी दिल्ली – भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात उद्या (मंगळवार) विशाखापट्टणम येथे होणारा तिसरा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना हुदहुद वादळाच्या प्रकोपामुळे …

`हुदहुद’ वादळामुळे भारत-वेस्ट इंडिज सामना रद्द आणखी वाचा

टीम इंडियाची मालिकेत बरोबरी

नवी दिल्ली – भारतीय संघाने शनिवारी वेस्ट इंडीजचा सामनावीर मो. शमी (४/३२), रवींद्र जडेजा (३/४४) आणि अमित मिश्रा (२/४०) यांनी …

टीम इंडियाची मालिकेत बरोबरी आणखी वाचा

भारत-वेस्टइंडिज एकदिवसीय क्रिकेट मालिकेवर संकट कायम

किंग्सटन – कैरेबियन क्रिकेट खेळाडूंची मागणी नाकारत वेस्टइंडिज प्लेयर्स असोसिएशन (वीपी) चे अध्यक्ष वॉवेल हाइंड्सने आपल्या पदाचा राजीनामा देण्यास नकार …

भारत-वेस्टइंडिज एकदिवसीय क्रिकेट मालिकेवर संकट कायम आणखी वाचा

आता केवळ फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करणार – कार्तिक

नवी दिल्ली – भारतीय संघात अनेकदा आत-बाहेर होणारा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकला घरच्या टूर्नामेंटमध्ये फलंदाज म्हणून पुनरागमन करायचे आहे. एका …

आता केवळ फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करणार – कार्तिक आणखी वाचा

इशांत शर्माची टीम इंडियात एंट्री

मुंबर्इ – वेस्टइंडिज विरूद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात दुखापतग्रस्त झालेला गोलंदाज मोहित शर्माच्या जागी इशांत शर्माला स्थान देण्यात …

इशांत शर्माची टीम इंडियात एंट्री आणखी वाचा

फोर्ब्सच्या यादीत धोनी एकमेव भारतीय खेळाडू

न्यूयॉर्क – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी फोर्ब्सच्या मोस्ट वॅल्यूएबल एथलीट ब्रांड्सच्या यादीत स्थान मिळविणारा एकमेव भारतीय खेळाडू आहे. …

फोर्ब्सच्या यादीत धोनी एकमेव भारतीय खेळाडू आणखी वाचा

धोनीने पराभवाचे खापर फलंदाजांवर फोडले

कोच्ची – वेस्टइंडिज विरूद्धचा पहिला एकदिवसीय सामना १२४ धावांनी गमविल्यानंतर भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने संघाच्या फलंदाजीला जबाबदार ठरविले आहे. धोनीने …

धोनीने पराभवाचे खापर फलंदाजांवर फोडले आणखी वाचा