चीन

चीनमधील हे ‘स्टोन पिलर्स’ ठरले ‘अवतार’ चित्रपटातील दृश्यांसाठी प्रेरणा

काही वर्षांपूर्वी जेम्स कॅमरून दिग्दर्शित ‘अवतार’ या चित्रपटाने केवळ हॉलीवूडमधेच नाही, तर आंतरराष्ट्रीय चित्रसृष्टीमध्ये अपार लोकप्रियता मिळविली. परग्रहावरील सृष्टी या …

चीनमधील हे ‘स्टोन पिलर्स’ ठरले ‘अवतार’ चित्रपटातील दृश्यांसाठी प्रेरणा आणखी वाचा

चिनी कंपन्यांसमोर अॅमेझॉनने टेकले गुडघे

मुंबई : आता चीनमधून आपला कारभार जगातली सर्वात मोठी ई कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉन बंद करणार आहे. चिनी आॅनलाइन कंपनींसमोर अॅमेझॉनने …

चिनी कंपन्यांसमोर अॅमेझॉनने टेकले गुडघे आणखी वाचा

शाओमीची ऑटोक्षेत्रात भागीदारी

चीनच्या स्मार्टफोन आणि गृहोपयोगी उपकरणे निर्मात्या शाओमीने व्यवसाय क्षेत्राचा विकास करताना आता कार उत्पादन हिस्सेदारी घेतली असून चीनच्या एफएडब्ल्यू ग्रुप …

शाओमीची ऑटोक्षेत्रात भागीदारी आणखी वाचा

अवघ्या तीन किलोमीटरच्या रस्त्यावर एक हजार स्ट्रीट लाईट्स !

संपूर्ण चीन देशामध्ये हा रस्ता बहुधा सर्वाधिक प्रकाशमान असावा असे म्हटल्यास ते खोटे ठरणार नाही. कारण तीन किलोमीटर लांबी असलेल्या …

अवघ्या तीन किलोमीटरच्या रस्त्यावर एक हजार स्ट्रीट लाईट्स ! आणखी वाचा

नुबिया अल्फा, मनगटावर बांधायचा स्मार्टफोन लाँच

चीनी टेक कंपनी नुबियाने मनगटावर बांधता येईल असा वेअरेबल स्मार्टफोन अल्फा या नावाने चीन मध्ये लाँच केला आहे. बार्सिलोना मोबाईल …

नुबिया अल्फा, मनगटावर बांधायचा स्मार्टफोन लाँच आणखी वाचा

चीनचे 10 तुकडे होणे हेच माझे स्वप्न!

चीनच्या आर्थिक आणि राजकीय दादागिरीला जगातील बहुतेक देश कंटाळले आहेत. मात्र एखादा चिनी नागरिकच उभा राहून चीनचे १० तुकडे होण्याची …

चीनचे 10 तुकडे होणे हेच माझे स्वप्न! आणखी वाचा

2 इंजिनिअर तरुणांनी अॅपलला लावला तब्बल 62 कोटींची चुना!

जगातील सर्वात प्रसिद्ध मोबाइल कंपनी अॅपलला 8,95,800 डॉलरचा म्हणजेच जवळपास 62 कोटी रूपयांचा चूना चीनच्या 2 इंजिनिअर्सनी लावला आहे. फसवणुकीचा …

2 इंजिनिअर तरुणांनी अॅपलला लावला तब्बल 62 कोटींची चुना! आणखी वाचा

पाहुण्याच्या काठीने मरणार ‘चिनी साप’?

पाकिस्तानच्या आश्रयाने पोसलेला दहशतवादी आणि जैश-ए-मोहम्मदचा (जेईएम) अझहर मसूद याला ‘जागतिक दहशतवादी’ म्हणून जाहीर करण्याच्या संयुक्त राष्ट्रातील प्रस्तावात चीन वारंवार …

पाहुण्याच्या काठीने मरणार ‘चिनी साप’? आणखी वाचा

५ जी सेवा देण्यात चीनची मुसंडी, शांघाई मध्ये ५ जी सुरु

जगभरात फाईव्ह जी इंटरनेट सेवा सुरु होण्याची प्रतीक्षा सुरु आहे आणि त्यासाठी अनेक इंटरनेट कंपन्या चाचण्या घेत असतानाच चीनने अमेरिकेला …

५ जी सेवा देण्यात चीनची मुसंडी, शांघाई मध्ये ५ जी सुरु आणखी वाचा

जुळ्या मुलांचे दोन बाप, डीएनएच्या अहवालानंतर पतीला बसला धक्का

चीनमधील शियामेन शहरातील एका महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला. पण त्यानंतर केलेल्या डीएनए टेस्टमध्ये असे समोर आले की, या मुलांचे …

जुळ्या मुलांचे दोन बाप, डीएनएच्या अहवालानंतर पतीला बसला धक्का आणखी वाचा

झटपट श्रीमंत होण्यासाठी त्याने स्वतःच्याच जेवणात टाकला मेलेला उंदिर

तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जेवणात कधी झुरळ तर कधी अळ्या आढळल्याच्या घटना गेल्या काही दिवसात ऐकल्या असतील. पण चीनमधील एका व्यक्तीने …

झटपट श्रीमंत होण्यासाठी त्याने स्वतःच्याच जेवणात टाकला मेलेला उंदिर आणखी वाचा

असॅटचे यश आणि अमेरिका, चीनची पोटदुखी

भारताने उपग्रहविरोधी क्षेपणास्त्राची (असॅट) यशस्वी चाचणी काय केली, की महाशक्तींच्या भुवया लगेच वर गेल्या. असॅटच्या चाचणीला दाद देतानाच अंतराळातील कचऱ्याबद्दल …

असॅटचे यश आणि अमेरिका, चीनची पोटदुखी आणखी वाचा

गुगल कोणाचे – अमेरिका की चीन?

सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग असल्याचे मानले जाते. इंटरनेटच्या सहाय्याने संपूर्ण जग एकमेकांशी जोडलेले आहे. या इंटरनेटवर अर्थातच गुगल …

गुगल कोणाचे – अमेरिका की चीन? आणखी वाचा

5जी नव्हे, चीनी उपद्व्यापांचा जागतिक धोका

देशात आणि परदेशातही एकीकडे 4जी तंत्रज्ञानावर दबाव येत असून दूरसंचार क्षेत्रात 5जी तंत्रज्ञानाचा बोलबाला आहे. मात्र या तंत्रज्ञानासोबतच त्यामागे असलेला …

5जी नव्हे, चीनी उपद्व्यापांचा जागतिक धोका आणखी वाचा

चीनमध्ये दाखल झाले ‘चौकीदार’ रोबोट

पेइचिंग – सध्याचे युग हे डिजिटल असून प्रत्येक क्षेत्रात कर्मचाऱ्यांची जागा रोबोटने घेतली आहे असे म्हटले तर वावगे ठरु नये. …

चीनमध्ये दाखल झाले ‘चौकीदार’ रोबोट आणखी वाचा

चीन-रशियाच्या मार्गावर भारत, खरं की काय?

फार नाही, 20-25 वर्षांपूर्वीपर्यंत आपल्याकडे देशाचा विकास करण्याचे काही लोकप्रिय आडाखे होते. परदेशांतील प्रसिद्ध शहरांची नावे घ्यायची आणि त्या देशांच्या …

चीन-रशियाच्या मार्गावर भारत, खरं की काय? आणखी वाचा

मसूद अझहरचा खात्मा – चीनचे सोडा, अमेरिकेचे ऐका

कुख्यात दहशतवादी संघटना जैश-ए-महंमदचा म्होरक्या मसूद अझहरच्या मुसक्या आवळण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. संयुक्त राष्ट्रसंघात हा ठराव आला असताना …

मसूद अझहरचा खात्मा – चीनचे सोडा, अमेरिकेचे ऐका आणखी वाचा

प्रत्येक भारतीयांच्या मोबाईलमध्ये सर्रास आढळतात ही चीन अॅप्स

सध्याच्या घडीला डिजीटल युग सुरु असून प्रत्येकजण डिजीटल झाला आहे. त्यातच आपल्या हातात स्मार्टफोन सारखे डिजीटल अस्त्र आल्यापासून आपण अधिकच …

प्रत्येक भारतीयांच्या मोबाईलमध्ये सर्रास आढळतात ही चीन अॅप्स आणखी वाचा