चांद्रयान 3

चांद्रयान-3 च्या लँडिंग पॉईंटला का देण्यात आले शिवशक्ती नाव, कसे ठरवले जाते अधिकृत नाव?

भारताची चंद्र मोहीम चांद्रयान-3 पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 2023 मध्ये, चांद्रयान-3 चे विक्रम लँडर चंद्रावर उतरले, त्या ठिकाणाला पंतप्रधान …

चांद्रयान-3 च्या लँडिंग पॉईंटला का देण्यात आले शिवशक्ती नाव, कसे ठरवले जाते अधिकृत नाव? आणखी वाचा

चंद्रावरील हालचाली वाढल्या – शिवशक्ती पॉईंटवर होणार प्रकाश, चांद्रयान-3 साठी पुढील काही तास खूप महत्वाचे

चंद्रावर पुन्हा एकदा हालचाली वाढणार आहेत. उद्या शिवशक्ती पॉईंटवर रोषणाई होणार आहे. लँडिंगनंतर सुमारे 11 दिवसांनी लँडर विक्रम आणि रोव्हर …

चंद्रावरील हालचाली वाढल्या – शिवशक्ती पॉईंटवर होणार प्रकाश, चांद्रयान-3 साठी पुढील काही तास खूप महत्वाचे आणखी वाचा

चंद्रावर झोपी गेलेला रोव्हर प्रज्ञान पुन्हा जागा होऊ शकेल का, इस्रोने का घेतला हा निर्णय ?

चांद्रयान-3 चे लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान सध्या विश्रांती घेत आहेत. बॅटरी वाचवण्यासाठी, इस्रोने त्यांना स्लीपिंग मोडमध्ये ठेवले आहे. पेलोड्सच्या …

चंद्रावर झोपी गेलेला रोव्हर प्रज्ञान पुन्हा जागा होऊ शकेल का, इस्रोने का घेतला हा निर्णय ? आणखी वाचा

इस्रोने रात्री 2 वाजता चंद्रावर केला 2 मिनिटांचा प्रयोग, 56 वर्षांपूर्वीच्या ‘होप टेस्ट’पेक्षा किती वेगळा?

भारताचे मिशन चांद्रयान-3 आता स्लीप मोडमध्ये आहे. म्हणजेच विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने आता चंद्रावर काम करणे बंद केले आहे, …

इस्रोने रात्री 2 वाजता चंद्रावर केला 2 मिनिटांचा प्रयोग, 56 वर्षांपूर्वीच्या ‘होप टेस्ट’पेक्षा किती वेगळा? आणखी वाचा

विक्रमने पुन्हा केले चंद्रावर सॉफ्ट लँडिंग, आले ‘वादळ’, इस्रोने शेअर केला नवा व्हिडिओ

इस्रो चंद्रावर सातत्याने अनेक प्रयोग करत आहे आणि याच क्रमाने सोमवारी पुन्हा विक्रम लँडरचे सॉफ्ट लँडिंग करण्यात आले. हे लँडर …

विक्रमने पुन्हा केले चंद्रावर सॉफ्ट लँडिंग, आले ‘वादळ’, इस्रोने शेअर केला नवा व्हिडिओ आणखी वाचा

इस्रोच्या शास्त्रज्ञाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, चांद्रयान-3 होते शेवटचे मिशन

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) प्रत्येक यशाचा भारत आनंद साजरा करत असताना इस्रोकडून एक दुःखद बातमी समोर आली आहे. देशातील …

इस्रोच्या शास्त्रज्ञाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, चांद्रयान-3 होते शेवटचे मिशन आणखी वाचा

कोण चालवणार आदित्य L1 ला, तुमच्याकडे आहे का या प्रश्नाचे उत्तर?

चांद्रयान 3 च्या यशानंतर भारताचे जगभरात कौतुक होत असून आता भारत आपल्या पुढील सौर मोहिमेद्वारे अंतराळात यशाचा नवा इतिहास रचणार …

कोण चालवणार आदित्य L1 ला, तुमच्याकडे आहे का या प्रश्नाचे उत्तर? आणखी वाचा

पिक्चर अभी बाकी है… जेव्हा प्रज्ञान आणि विक्रम शांत होतील, तेव्हा चांद्रयान-३ चा हा छुपा रुस्तम पडेल उपयोगी

चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरून 10 दिवस झाले आहेत आणि आता एक प्रकारे विक्रम, प्रज्ञानचा शेवटचा आठवडा सुरू आहे. चांद्रयान-3 ची …

पिक्चर अभी बाकी है… जेव्हा प्रज्ञान आणि विक्रम शांत होतील, तेव्हा चांद्रयान-३ चा हा छुपा रुस्तम पडेल उपयोगी आणखी वाचा

अजून 150 तास… संपणार आहे मिशन चांद्रयान-3, आता काय होणार?

इस्रोने चंद्रावर तिरंगा फडकावला, तेव्हा प्रत्येक देशवासीयाची छाती अभिमानाने रुंदावली. 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिणेकडे उतरले आणि तेव्हापासून अनेक …

अजून 150 तास… संपणार आहे मिशन चांद्रयान-3, आता काय होणार? आणखी वाचा

प्रज्ञानने काढला चंद्रावरील विक्रमचा फोटो, इस्रोने केला रिलीज

भारताचे चांद्रयान-3 हे मिशन चंद्रावर सतत आपले काम करत आहे. ISRO कडून या मिशनशी संबंधित दररोज नवीनतम अपडेट्स दिले जात …

प्रज्ञानने काढला चंद्रावरील विक्रमचा फोटो, इस्रोने केला रिलीज आणखी वाचा

4 मीटर खोल खड्डा पाहून रोव्हर घाबरला! इस्रोने लगेच बदलला मार्ग आणि सर्व काही ठीक झाले

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने चांद्रयान-3 मोहिमेचे रोव्हर प्रज्ञान चंद्राकडे झेपावल्याचे आणि वाटेत एक विवर सापडल्यानंतर परत आल्याचे चित्र …

4 मीटर खोल खड्डा पाहून रोव्हर घाबरला! इस्रोने लगेच बदलला मार्ग आणि सर्व काही ठीक झाले आणखी वाचा

‘शिवशक्ती’ पॉईंटवर चंद्राचे रहस्य उघडण्यात गुंतला प्रज्ञान रोव्हर, इस्रोने जारी केला नवीन व्हिडिओ

चांद्रयान-3 मोहिमेअंतर्गत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाठवण्यात आलेले प्रज्ञान रोव्हर ‘शिवशक्ती’ बिंदूवर चालताना दिसला आहे. भारताची अंतराळ संस्था ‘इंडियन स्पेस रिसर्च …

‘शिवशक्ती’ पॉईंटवर चंद्राचे रहस्य उघडण्यात गुंतला प्रज्ञान रोव्हर, इस्रोने जारी केला नवीन व्हिडिओ आणखी वाचा

‘शिवशक्ती’, ‘तिरंगा’ आणि ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’, PM मोदींनी इस्रोसंदर्भात केल्या 3 मोठ्या घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ग्रीसहून थेट बंगळुरूला पोहोचले. इस्त्रो केंद्रात त्यांनी चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगबद्दल शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. त्यांनी इस्रोचे …

‘शिवशक्ती’, ‘तिरंगा’ आणि ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’, PM मोदींनी इस्रोसंदर्भात केल्या 3 मोठ्या घोषणा आणखी वाचा

‘कौतुकास पात्र आहेत इस्रोचे शास्त्रज्ञ’, चांद्रयान-3 चे यशस्वी लँडिंग ही मोठी कामगिरी असल्याचे पाकिस्तानने म्हटले

चंद्रावर चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगनंतर संपूर्ण जग भारताचे कौतुक करत आहे. अवघ्या दोन दिवसांनंतर शेजारी देश पाकिस्ताननेही भारत आणि इस्रोच्या …

‘कौतुकास पात्र आहेत इस्रोचे शास्त्रज्ञ’, चांद्रयान-3 चे यशस्वी लँडिंग ही मोठी कामगिरी असल्याचे पाकिस्तानने म्हटले आणखी वाचा

14 दिवसांनी काय होणार चांद्रयान-3 चे, रोव्हर-लँडर बंद झाल्यावर कार्यरत राहील का ऑर्बिटर?

चांद्रयान-3 सुरक्षितपणे गंतव्यस्थानी पोहोचले आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. त्याने आपले कामही सुरू केले आहे. इस्रोने त्याला 14 दिवसांचे …

14 दिवसांनी काय होणार चांद्रयान-3 चे, रोव्हर-लँडर बंद झाल्यावर कार्यरत राहील का ऑर्बिटर? आणखी वाचा

वाह आनंद महिंद्रा, चांद्रयान 3 वरुन इंग्रजांना दिले चोख प्रत्युत्तर, अभिमानाने भरुन येईल उर

महिंद्रा समूहाचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी गुरुवारी बीबीसी अँकरच्या प्रश्नाला समर्पक उत्तर दिले की भारताने खरोखरच चांद्रयान-3 च्या आकारमानाच्या अंतराळ …

वाह आनंद महिंद्रा, चांद्रयान 3 वरुन इंग्रजांना दिले चोख प्रत्युत्तर, अभिमानाने भरुन येईल उर आणखी वाचा

किती आहे इस्रोच्या वैज्ञानिकांचा पगार? माजी इस्रो प्रमुखांचे वक्तव्य करेल आश्चर्यचकित

भारताच्या चांद्रयान-3 ने चंद्रावर यशस्वीपणे उतरवले आहे आणि आता प्रज्ञान रोव्हर त्याच्या कामात गुंतले आहे. भारताला या ऐतिहासिक उंचीवर नेणाऱ्या …

किती आहे इस्रोच्या वैज्ञानिकांचा पगार? माजी इस्रो प्रमुखांचे वक्तव्य करेल आश्चर्यचकित आणखी वाचा

चांद्रयान 3 च्या यशाबद्दल पाकिस्तानींनी केक कापून साजरा केला आनंद, म्हणाले- India You Rocked

23 ऑगस्ट हा दिवस भारतासाठी खूप ऐतिहासिक होता. चांद्रयान 3 चे विक्रम लँडर बुधवारी संध्याकाळी 6.04 वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या …

चांद्रयान 3 च्या यशाबद्दल पाकिस्तानींनी केक कापून साजरा केला आनंद, म्हणाले- India You Rocked आणखी वाचा