आयपीएल

विवोची आयपीएल चाहत्यांसाठी स्पेशल एडिशन

मुंबई: भारतात आता विक्रीसाठी विवो व्ही५ प्लस आयपीएल लिमिटेड एडिशन स्मार्टफोन उपलब्ध झाला असून या फोनची किंमत २५ हजार ९९० …

विवोची आयपीएल चाहत्यांसाठी स्पेशल एडिशन आणखी वाचा

आयपीएल-९ मध्ये सोनीने कमावले १२०० कोटी

नवी दिल्ली – आयपीएलच्या नवव्या हंगामात ब्रॉडकास्टर सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया (एसपीएन)ने १२०० कोटी रुपयांचे उत्पन्न कमावले आहे. मागील वर्षाच्या …

आयपीएल-९ मध्ये सोनीने कमावले १२०० कोटी आणखी वाचा

महसूलात आयपीएलच अव्वल

सध्या टिट्वेंटीचा भर जोरात आहे आणि पाठोपाठ आयपीएलचे सामनेही प्रेक्षकांच्या करमणुकीसाठी सज्ज झाले आहेत. मात्र या दोन्ही स्पर्धातून ब्रॉडकास्टींग कंपन्यांना …

महसूलात आयपीएलच अव्वल आणखी वाचा

पाक खेळाडू खेळणार नाहीत `आयपीएल’

कराची – पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अध्यक्ष शहरयार खान यांनी संघ व्यवस्थापनांनी सुरक्षेबाबत कोणतीही जोखीम स्वीकारण्यास नकार दिल्याने पाकिस्तानी खेळाडू …

पाक खेळाडू खेळणार नाहीत `आयपीएल’ आणखी वाचा

चेन्नई सुपरकिंग्सवर बंदी आणा – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली – आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी मुदगल समितीने सादर केलेल्या अहवालावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की आता आमच्या …

चेन्नई सुपरकिंग्सवर बंदी आणा – सर्वोच्च न्यायालय आणखी वाचा

आयपीएलने बुडविले सुरक्षेवरील खर्चाचे १० कोटी

शिमला – धर्मशाला क्रिकेट स्टेडियमवर २०१० मध्ये झालेल्या आंतररएष्ट्रीय आयपीएल सामन्याच्या सुरक्षेवर राज्य सरकारने खर्च केलेल्या १० कोटी रूपयांची रक्कम …

आयपीएलने बुडविले सुरक्षेवरील खर्चाचे १० कोटी आणखी वाचा

२० ऑक्टोबरला आयपीएलच्या ८ व्या सत्राची घोषणा

कोलकाता – इंडियन प्रिमियर लीगच्या आठव्या सत्राच्या कार्यक्रमाची घोषणा २० ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे. संचालन परिषदेची बैठक २० ऑक्टोबरला होर्इल, …

२० ऑक्टोबरला आयपीएलच्या ८ व्या सत्राची घोषणा आणखी वाचा

बोथम यांना वाटते आहे आयपीएलची भीती

लंडन – क्रिकेटपटूंना मालामाल करणा-या बीसीसीआयच्या इंडियन प्रिमीयर लीग स्पर्धेवर इंग्लंडचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू क्रिकेपटू इयान बोथम यांनी लॉ़डर्सवर …

बोथम यांना वाटते आहे आयपीएलची भीती आणखी वाचा

इंग्लंडमध्ये भारतीय खेळाडूंची चौकशी होणार नाही

नवी दिल्ली – निवृत्त न्यायाधीश मुकूल मुदगल समितीने आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग आणि अन्य घोटाळयांची चौकशी करणा-या इंग्लंडला जाऊन भारतीय खेळाडूंची …

इंग्लंडमध्ये भारतीय खेळाडूंची चौकशी होणार नाही आणखी वाचा

पंजाब-कोलकत्ता विजेतेपदासाठी झुंजणार

बंगळुरू – सातव्या सत्रातील इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या विजेतापदासाठी पंजाबचे किंग्ज आणि कोलकात्याचे रायडर्स यांच्यात रविवारी महायुद्ध रंगणार …

पंजाब-कोलकत्ता विजेतेपदासाठी झुंजणार आणखी वाचा

चेन्नईच्या विजयात मॅक्सवेलचा अडथळा

चेन्नई- आयपीएल स्पर्धेत आतापर्यंतच्या सामन्यापत चेन्नई सुपर किंग्ज व किंग़ज इलेव्हन पंजाब संघाने दमदार कामगिरी केली आहे. त्या कामगिरीच्या जोरावरच …

चेन्नईच्या विजयात मॅक्सवेलचा अडथळा आणखी वाचा

पंजाब – कलकत्ता लढत पावसामुळे आज

कोलकाताः कोलकत्तात येथे गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पंजाब व कोलकत्ता या संघातील सेमीफायनलचा सामना पावसाने वाहून गेला. …

पंजाब – कलकत्ता लढत पावसामुळे आज आणखी वाचा

सेमीफायनलमध्ये पंजाब-कोलकत्ता लढत

कोलकाता – आयपीएलच्या स्पर्धेत मंगळवारी होत असलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाब व कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात मंगळवारी पहिला क्वालिफायर सामना रंगणार …

सेमीफायनलमध्ये पंजाब-कोलकत्ता लढत आणखी वाचा

दिल्लीविरूध्द पंजाबचे पारडे जड

नवी दिल्ली – आयपीएल स्पवर्धेत सोमवारी होत असलेल्याा लढतीत अव्वअल स्थाथनी असलेल्याी किंगज इलेव्हेन पंजाबची लढत तळाशी असलेल्याी दिल्लीम डेअरडेव्हिल्सत …

दिल्लीविरूध्द पंजाबचे पारडे जड आणखी वाचा

मुंबईचा राजस्थानशी मुकाबला

अहमदाबाद – आयपीएल-७ मधील साखळी लढतीत सोमवारी मुंबई इंडियन्सची गाठ तिस-या क्रमांकावरील राजस्थान रॉयल्सशी पडणार आहे. दहा लढतीतून केवळ तीन …

मुंबईचा राजस्थानशी मुकाबला आणखी वाचा

आयपीएलचा फायनल सामना बंगळुरूलाच

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून आयपीएलच्या फायनलवरून वाद सुरु होता. त्यामुळे १ जून रोजी खेळला जाणारा अंतिम सामना कुठे होणार यावरून …

आयपीएलचा फायनल सामना बंगळुरूलाच आणखी वाचा

आयपीएलच्या चौकशीसाठी मुदगल समिती

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या आयपीएलमधील भ्रष्टाचाराचा तपास करण्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. के. पटनायक व फकीर मोहम्मद …

आयपीएलच्या चौकशीसाठी मुदगल समिती आणखी वाचा

मुंबईने केले हैदराबादला पराभूत

हैदराबाद- आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्यार लेंडल सिमन्स आणि अंबाती रायुडू या जोडीने केलेल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर तुल्यबळ सनरायजर्स हैदराबादला त्यांच्याच …

मुंबईने केले हैदराबादला पराभूत आणखी वाचा