अदर पुनावाला

जो बायडेन यांना हात जोडून अदर पुनावालांची विनंती

नवी दिल्ली – भारतात कोरोना लसीकरण मोहिम सुरु असतानाचा देशभरातील अनेक राज्यांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसींची तुटवडा निर्माण झाल्याची तक्रार आरोग्य …

जो बायडेन यांना हात जोडून अदर पुनावालांची विनंती आणखी वाचा

अदर पूनावाला यांनी सांगितले लस घेतल्यानंतरही कोरोना का होतो याचे कारण

मुंबई: कोरोना प्रतिबंधक घेतल्यानंतरही अनेकांना कोरोनाची लागण होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात …

अदर पूनावाला यांनी सांगितले लस घेतल्यानंतरही कोरोना का होतो याचे कारण आणखी वाचा

देशातील सर्व वयोगटातील व्यक्तिंना लस देणे सोपे काम नाही – अदर पूनावाला

पुणे – महाराष्ट्रासह काही प्रमाणात देशभरात गेल्या दोन दिवसांपासून कोरोना प्रतिबंधक लसीच्या पुरवठ्याची चर्चा सुरू आहे. पुरेशा प्रमाणात लसीचे डोस …

देशातील सर्व वयोगटातील व्यक्तिंना लस देणे सोपे काम नाही – अदर पूनावाला आणखी वाचा

लंडनमध्ये अदर पुनावालांनी एवढे भाडे देऊन घेतला राजवाडा

जगातील सर्वात जास्त लस बनवणाऱ्या सीरम इंस्टिट्यूट कंपनीचे सीईओ अदर पुनावाला यांच्या राहणीमाना बाबत अनेक गोष्टी प्रसिद्ध झाल्या आहेत. पण …

लंडनमध्ये अदर पुनावालांनी एवढे भाडे देऊन घेतला राजवाडा आणखी वाचा

आगीच्या दुर्घटनेनंतर आज तीन देशांना सीरमने केला ‘कोव्हिशिल्ड’ लसीचा पुरवठा

पुणे – गुरुवारी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटची एक इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या इमारतीचे बांधकाम सुरु होते. पाच जणांचा या आगीमध्ये …

आगीच्या दुर्घटनेनंतर आज तीन देशांना सीरमने केला ‘कोव्हिशिल्ड’ लसीचा पुरवठा आणखी वाचा

सीरमच्या आगीत पाच जणांचा मृत्यू

पुणे – जगातील सर्वात मोठ्या लस उत्पादक कंपनी सीरम इन्सिट्युटच्या मांजरी येथील प्लांटमध्ये आज दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. दरम्यान …

सीरमच्या आगीत पाच जणांचा मृत्यू आणखी वाचा

कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनमधील वादावर पडदा; दोन्ही कंपन्यांचे या क्षणाला प्राण वाचवणे हेच लक्ष्य

नवी दिल्ली – सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेकच्या प्रमुखांमध्ये कोरोना लसीच्या परिणामकारकतेच्या मुद्यावरुन झालेल्या शाब्दिक वादानंतर दोन्ही कंपन्यांनी …

कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनमधील वादावर पडदा; दोन्ही कंपन्यांचे या क्षणाला प्राण वाचवणे हेच लक्ष्य आणखी वाचा

कोव्हिशिल्ड लसीची किंमत अदर पुनावाला यांनी केली जाहीर

पुणे – सीरम संस्थेने उत्पादित केलेल्या कोव्हिशिल्ड लसीच्या मर्यादित आपत्कालीन वापरास औषध महानियंत्रकांनी रविवारी परवानगी दिल्यामुळे आता देशभरातील सर्वांच्या नजरा …

कोव्हिशिल्ड लसीची किंमत अदर पुनावाला यांनी केली जाहीर आणखी वाचा

सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांनी दिली कोव्हिशिल्डच्या सुरक्षिततेची पूर्ण हमी

पुणे – ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) रविवारी कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लसींच्या आपातकालीन वापरासाठी परवानगी दिली. …

सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांनी दिली कोव्हिशिल्डच्या सुरक्षिततेची पूर्ण हमी आणखी वाचा

मनसेने केली ‘सीरम’च्या पुनावालांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याची मागणी

मुंबई – अनेक भयावह रोगांवर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या माध्यमातून संस्थेचे संस्थापक सायरस पुनावाला यांनी लस उपलब्ध करून दिल्या आहेत. …

मनसेने केली ‘सीरम’च्या पुनावालांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याची मागणी आणखी वाचा

देशात जानेवारीपासून लसीकरणाला होणार सुरुवात; अदर पुनावालांचे मोठे संकेत

पुणे – देशवासियांना लवकरच कोरोना लसीकरणावरून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता असून लसीकरणाबाबत मोठे संकेते ऑक्सफर्ड यूनिवर्सिटीसोबत मिळून कोरोना लस उत्पादन …

देशात जानेवारीपासून लसीकरणाला होणार सुरुवात; अदर पुनावालांचे मोठे संकेत आणखी वाचा

सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात उपलब्ध होणार सीरमची लस : अदर पुनावाला

पुणे : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला भेट देऊन कोविड-19 विषाणू प्रतिबंधात्मक लस विकास, उत्पादन, वितरण, साठवण आणि व्यवस्थापन प्रक्रियेची प्रधानमंत्री …

सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात उपलब्ध होणार सीरमची लस : अदर पुनावाला आणखी वाचा

येत्या शनिवारी पुण्यातील सिरम इन्स्टीट्यूटला भेट देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी

पुणे – येत्या शनिवारी २८ नोव्हेंबरला पुण्यातील सिरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया संस्थेला पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट देणार आहेत. पुणे दौऱ्यात …

येत्या शनिवारी पुण्यातील सिरम इन्स्टीट्यूटला भेट देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणखी वाचा

२७ तारखेला सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार नरेंद्र मोदी ?

पुणे – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउन लागू केल्यानंतर टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथील करण्यात आले. पण आता राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन …

२७ तारखेला सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार नरेंद्र मोदी ? आणखी वाचा

लवकरच संपणार प्रतिक्षा; सीरम इन्स्टिट्युटच्या कोरोना लसीची एवढी असेल किंमत

मुंबई : लवकरच कोरोना संकटातून मुक्तता होण्याची आहे. कारण कोरोना लसीची प्रतीक्षा संपणार आहे. सर्वसामान्यांसाठी कोरोना व्हायरसवरील लस उपलब्ध होण्याची …

लवकरच संपणार प्रतिक्षा; सीरम इन्स्टिट्युटच्या कोरोना लसीची एवढी असेल किंमत आणखी वाचा

कोरोना लसीकरणाला पुढील महिन्यापासून सुरुवात?

नवी दिल्ली : पुढील महिन्यात भारतात अ‍ॅस्ट्राझेन्का कंपनीने तयार केलेल्या कोरोना प्रतिबंधक ऑक्सफर्ड लसीच्या १० कोटी कुप्या उपलब्ध होणार असून …

कोरोना लसीकरणाला पुढील महिन्यापासून सुरुवात? आणखी वाचा

सिरमच्या लस निर्मितीच्या प्रक्रियेला वेग; ‘कोव्हीशिल्ड’ तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांची नोंदणी पूर्ण

पुणे : सिरम इन्स्टिटय़ुट ऑफ इंडियाकडून कोव्हीशिल्ड या कोरोना प्रतिबंधक लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांची नोंदणी पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आल्यामुळे …

सिरमच्या लस निर्मितीच्या प्रक्रियेला वेग; ‘कोव्हीशिल्ड’ तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांची नोंदणी पूर्ण आणखी वाचा

सीरम इन्स्टिट्यूटने वर्तवला येत्या डिसेंबरपर्यंत कोरोना लस येण्याचा अंदाज

पुणे : कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी भारतातील कोरोनाची लस कधी येणार याची …

सीरम इन्स्टिट्यूटने वर्तवला येत्या डिसेंबरपर्यंत कोरोना लस येण्याचा अंदाज आणखी वाचा