सचिन तेंडूलकर

युवराजचा बचाव करतोय सचिन

मुंबई- बांगलादेशमध्ये पार पडलेल्या ट्वेन्टी – २० विश्वचषक स्पर्धेच्या फायनलमध्ये श्रीलंकेकडून टीम इंडियाला पराभव पत्कगरावा लागला. यामुळे टीम इंडियाचे प्रशंसक …

युवराजचा बचाव करतोय सचिन आणखी वाचा

सचिन करणार आता आयपीएलचे प्रमोशन

मुंबई: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्त झालेला असला तरी त्या ला अजून क्रिकेटपासून दूर राहता येत नाही. …

सचिन करणार आता आयपीएलचे प्रमोशन आणखी वाचा

विराटच मोडेल सचिनचे विक्रम- कपीलदेव

क्वालालंपूर – प्रत्येक सामन्यागणीक टीम इंडियाचा उपकर्णधार विराट कोहली याचा खेळ बहरत चालला आहे. त्यामुळे त्या‍च्याकडून अपेक्षा वाढत चालल्या आहेत. …

विराटच मोडेल सचिनचे विक्रम- कपीलदेव आणखी वाचा

सचिनचे २०० ग्रॅमचे चांदीचे नाणे येणार

मुंबई – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचे चित्र, सही , नाव आणि २०० कसोटी अशी चिन्हे असलेली चांदीची नाणी येत्या …

सचिनचे २०० ग्रॅमचे चांदीचे नाणे येणार आणखी वाचा

कोहली आता सचिन, अझरुद्दीन यांच्या क्लबमध्ये

ढाका: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि अझरुद्दीन यांच्या क्लबमध्ये टीम इंडियाचा युवा फलंदाज विराट कोहली सहभागी झाला आहे. विराट कोहलीने …

कोहली आता सचिन, अझरुद्दीन यांच्या क्लबमध्ये आणखी वाचा

सचिनचा महाराष्ट्र शासनाकडून विशेष सत्कार होणार

मुंबई – भारताचा महान फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा विशेष सत्कार महाराष्ट्र शासनाकडून केला जाणार असल्याचे वृत्त आहे. मात्र …

सचिनचा महाराष्ट्र शासनाकडून विशेष सत्कार होणार आणखी वाचा

पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे पराभूत- धोनी

ऑकलंड- न्युुझिलंड विरूद़धचा पहिल्या सामन्याात जिंकण्याची संधी असताना ऐंशी षटकांनंतर न्यूझीलंडने दुसरा नवीन चेंडू घेतला. त्यानंतर आम्ही ठराविक अंतराने काही …

पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे पराभूत- धोनी आणखी वाचा

लॉर्डसवर रंगणार सचिन विरुध्द वॉर्न सामना

लंडन – सचिन तेंडुलकर फलंदाजी करत असताना, शेन वॉर्न त्याला गोलंदाजी करतोय हे व्दंद म्हणजे क्रिकेट चाहत्यांसाठी एक पर्वणीच असायचे. …

लॉर्डसवर रंगणार सचिन विरुध्द वॉर्न सामना आणखी वाचा

टीम इंडियाच्या पराभवाला मधली फळी जबाबदार – धोनी

वेलिंग्टन, – टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत सपाटून मार खावा लागला आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या खेळावर सर्वबाजूनी टीका केली जात आहे. …

टीम इंडियाच्या पराभवाला मधली फळी जबाबदार – धोनी आणखी वाचा

ठाकरे, सचिन, आझमींची पाणीपट्टी थकीत

मुंबई- पाणीपट्टी न भरलेल्या दोन लाख मुंबईकरांच्या यादीत दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि समाजवादी पक्षाचे नेते …

ठाकरे, सचिन, आझमींची पाणीपट्टी थकीत आणखी वाचा

सचिन देणार क्रिकेटचे धडे

नवी दिल्ली – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो आता एका खासगी कंपनीने करारबद्ध केलेल्या युवा क्रिकेटपटूंना …

सचिन देणार क्रिकेटचे धडे आणखी वाचा

भारताचा ‘मास्टर ब्लास्टर’ जगाचा लाडका!

लंडन – नुकतंच लंडनमधल्या ह्ययुगोवह्ण या संस्थेनं जगभरातील प्रशंसनीय व्यक्तींची एक यादी तयार केलीय. या यादित भारताच्या मास्टर ब्लास्टर सचिन …

भारताचा ‘मास्टर ब्लास्टर’ जगाचा लाडका! आणखी वाचा

टीम इंडिया न्यूझीलंडला रवाना

मुंबई- टीम इंडिया दोन टेस्ट आणि पाच वन-डेच्या सीरिजसाठी न्यूझीलंडला रविवारी सकाळी रवाना झाली. परदेशताल्या उसळत्या खेळपट्टीवर टीम इंडियाची कामगिरी …

टीम इंडिया न्यूझीलंडला रवाना आणखी वाचा

मुंबई संघात अर्जुन तेंडुलकरसोबत चहावाल्याच्या मुलाची निवड!

मुंबई – उत्तरप्रदेशच्या सुल्तानपूर जिल्ह्यात चहाचं लहानसं दुकान चालवणार्या! राजकुमार शर्मा यांचा १३ वर्षीय मुलगा हृतिक शर्मा याची निवड मुंबईच्या …

मुंबई संघात अर्जुन तेंडुलकरसोबत चहावाल्याच्या मुलाची निवड! आणखी वाचा

डर्बनच्या मैदानात घुमला मराठी आवाज

डर्बन – डर्बनच्या मैदानात आज मराठी आवाज घुमला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा पराभव निश्चित आहे. मात्र पराभव टाळण्यासाठी …

डर्बनच्या मैदानात घुमला मराठी आवाज आणखी वाचा

उलगडला सचिनच्या आठवणींचा पट

पुणे : माझ्या चित्रपट कारकीदीला पन्नास वर्षे पूर्ण झाली. यासगळयात सातत्याने आजुबाजूच्या परिस्थितीचे केलेले निरीक्षण महत्वाचे ठरले. स्मरणशक्ती चांगली असली …

उलगडला सचिनच्या आठवणींचा पट आणखी वाचा

कोहलीच्या शतकाने टीम इंडियाचा डाव सावरला

जोहान्सबर्ग – दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत विराट कोहलीच्या शानदार शतकाने टीम इंडियाला वाचविले आहे. मालिकेतील पहिल्या जोहान्सबर्ग कसोटीत पहिल्या दिवसअखेरीस …

कोहलीच्या शतकाने टीम इंडियाचा डाव सावरला आणखी वाचा

कोहलीची बॅटिंग पाहून सचिनची आठवण होते-डोनाल्ड

जोहान्सबर्ग: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत, विराट कोहलीने सचिनच्या जागी, म्हणजे चौथ्या क्रमांकावर येऊन दमदार शतक ठोकले आहे. टीम इंडियाचा युवा …

कोहलीची बॅटिंग पाहून सचिनची आठवण होते-डोनाल्ड आणखी वाचा