सचिन तेंडूलकर

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाची कसोटी

जोहान्सबर्ग – जोहान्सबर्ग येथील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याउत टीम इंडियाची बुधवारपासून कसोटी लागणार आहे. वनडे मालिकेतील अपयशानंतर आता कसोटी …

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाची कसोटी आणखी वाचा

विंडीजच्या शिलिंगफोर्डवर बंदी

नवी दिल्ली – नुकत्याच झालेल्या विंडीजविरूद़च्या टेस्टमध्ये शिलिंगफोर्डनं सचिनची विकेट काढली होती. हाच शिलिंगफोर्ड आता त्याच्या बॉलिंगच्या शैलीमुळे अडचणीत आला …

विंडीजच्या शिलिंगफोर्डवर बंदी आणखी वाचा

भाजपने दिली सौरव गांगुलीला खासदारकीची ऑफर

नवी दिल्लील- मास्टर बलास्टा‍र सचिन तेंडूलकर प्रमाणेच आता सौरव गांगुली ही लवकरच खासदार होणार असे दिसत आहे. भाजपने टीम इंडियाचा …

भाजपने दिली सौरव गांगुलीला खासदारकीची ऑफर आणखी वाचा

निवृत्तीनंतर सचिन उतरला राजकारणाच्या पिचवर

नवी दिल्ली – संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी खासदार सचिन रमेश तेंडुलकर राजधानी नवी दिल्लीला रवाना झाला आहे. क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर मास्टर …

निवृत्तीनंतर सचिन उतरला राजकारणाच्या पिचवर आणखी वाचा

प्रेक्षकांनी अभिनय पाहवा- सनी लियोन

मुंबई: एक बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून बॉलीवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री सनी लियॉन हिचे नाव घेतले जाते. गेल्या काही …

प्रेक्षकांनी अभिनय पाहवा- सनी लियोन आणखी वाचा

सचिन नसल्याने योजना आखणे सोपे

दरबन- टीम इंडियाला सुरूवातीच्या् दोन सामन्याात दक्षिण आफ्रिकेविरूदधची मालिका गमवावी लागली आहे. दौ-यावर सुरूवातीलाच दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये दारुण पराभव स्वीकारावा …

सचिन नसल्याने योजना आखणे सोपे आणखी वाचा

फेसबुकवर मोदी सर्वाधिक चर्चित नेते

मुंबई – भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मेादी भारतात फेसबुक युजरमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेले नेते म्हणून पुढे आले आहेत. फेसबुख टॉप …

फेसबुकवर मोदी सर्वाधिक चर्चित नेते आणखी वाचा

सर्वच बाबतीत उजवा असा… ‘पितृऋण’

सुधा मूर्ती यांच्या कन्नड भाषेतील ‘ऋण’ या कादंबरीवर बनलेला ‘पितृऋण’ नक्कीच बघायला हवा, असा चित्रपट आहे. या चित्रपटाद्वारे अभिनेते नितीश …

सर्वच बाबतीत उजवा असा… ‘पितृऋण’ आणखी वाचा

सचिनचा विक्रम विराट मोडेल- गावस्कर

नवी दिल्ली– गेल्या काही दिवसांपासून विराट ज्या प्रमाणे फलंदाजी करत शतके जमवत आहे. ते पाहता आगामी काळात मास्ट्र बलास्टािर सचिन …

सचिनचा विक्रम विराट मोडेल- गावस्कर आणखी वाचा

सचिन युनिसेफचा ब्रँड अँबॅसिडर

मुंबई- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकर मैदानाबाहेर आपली सेवा देण्यासाठी सिद्ध झाला असून दक्षिण आशियातील स्वच्छता आणि सफाईसाठी …

सचिन युनिसेफचा ब्रँड अँबॅसिडर आणखी वाचा

सचिनचे कौतुक थांबवण्यासाठी प्रसारमाध्यमांना तालिबानची धमकी

इस्लामाबाद- क्रिकेटचा देवफ अशी ओळख असलेल्या विक्रमवीर सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीनंतर जगभरातील प्रसारमाध्यमांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. मात्र सचिन भारतीय असल्याने …

सचिनचे कौतुक थांबवण्यासाठी प्रसारमाध्यमांना तालिबानची धमकी आणखी वाचा

विराट कोहली ९९ वर बाद होणारा २१ वा खेळाडू

विशाखापट्टणम: विडीज विरुध्दच्या दुस-या वनडे सामन्यात भारताचा युवा फलंदाज शतकापासून केवळ एक धाव दूर राहिला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुस-या वनडे सामन्यात, …

विराट कोहली ९९ वर बाद होणारा २१ वा खेळाडू आणखी वाचा

सचिन तेंडुलकरच्या ‘डी.लिट’ चा प्रस्ताव कुलगुरूकडे

मुंबई: मास्टर ब्लास्टार सचिन तेंडुलकरला देशातील सर्वोच्च पुरस्कार मिळालेल्या, पुणे विद्यापीठाने ‘डी.लिट’ ही पदवी द्यावी, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून …

सचिन तेंडुलकरच्या ‘डी.लिट’ चा प्रस्ताव कुलगुरूकडे आणखी वाचा

सुटीवर आलोय- जरा एकटं सोडा

मसुरी – क्रिकेट मधून नुकतीच ऐतिहासिक निवृत्ती घेतलेल्या सचिनचा पिच्छा पत्रकार अजूनही सोडण्यास तयार नसल्याचा अनुभव त्याला मसुरीत आला. सचिन …

सुटीवर आलोय- जरा एकटं सोडा आणखी वाचा

वन-डे सीरिज जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज

कोच्ची- टीम इंडियाने विंडीजला टेस्ट सीरिजमध्ये व्हाईटवॉश दिल्यानंतर आता वन-डे सीरिजमध्ये याचीच पुनरावृत्ती करण्याची तयारी चालवली आहे. टीम इंडियाच्या धोनी …

वन-डे सीरिज जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज आणखी वाचा

सचिन आता शालेय पाठ्यपुस्तकात

मुंबई – मास्टर ब्लास्टर व क्रिकेटचा देव अशी ओळख असलेल्या सचिन तेंडुलकर यांच्यावरचा एक धडा शालेय पाठ्यपुस्तकांत समाविष्ट करण्याचा विचार …

सचिन आता शालेय पाठ्यपुस्तकात आणखी वाचा

क्रिकेटच्या देवाचे बिहारमध्ये मंदिर उभारणार

पाटणा- क्रिेकेटचा देव म्हणून मास्टर ब्लास्टार सचिन तेंडुलकरचे नाव घेतले जाते. त्यामुळेच आता सचिन तेंडूलकर नावाच्या‍ देवाचे आता मंदिर होत …

क्रिकेटच्या देवाचे बिहारमध्ये मंदिर उभारणार आणखी वाचा

सचिनच्या पार्टीला दिग्गजाची हजेरी

मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारतरत्न सचिन तेंडुलकरने मुंबईत एका शानदार पार्टीचे आयोजन केले होते. सचिनने आयोजीत केलेल्या या पार्टीला …

सचिनच्या पार्टीला दिग्गजाची हजेरी आणखी वाचा