संजय राऊत

ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्यावरुन संजय राऊतांनी लगावला टोला

मुंबई – महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र यावं, अशी …

ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्यावरुन संजय राऊतांनी लगावला टोला आणखी वाचा

शरद पवार व देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीकडे राजकीय हेतूने पाहणे चुकीचे : संजय राऊत

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार आणि देवेंद्र फडवीस यांच्या भेटीवर प्रतिक्रिया देताना या भेटीकडे राजकीय हेतूने …

शरद पवार व देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीकडे राजकीय हेतूने पाहणे चुकीचे : संजय राऊत आणखी वाचा

काँग्रेस सरकारच्या पुण्याईवरच सुरु आहे देशाचा कारभार – संजय राऊत

मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारच्या सात वर्षांच्या कामगिरीवर टीका करताना काँग्रेसचे सरकार असताना झालेल्या कामामुळेच देशाचा …

काँग्रेस सरकारच्या पुण्याईवरच सुरु आहे देशाचा कारभार – संजय राऊत आणखी वाचा

संभाजीराजेंचा संताप सरकारने समजून घ्यावा – संजय राऊत

मुंबई – सध्या राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या चर्चेमध्ये आता भाजपचे राज्यसभा खासदार संभाजीराजे भोसले यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. …

संभाजीराजेंचा संताप सरकारने समजून घ्यावा – संजय राऊत आणखी वाचा

राजभवनातून गायब झालेली 12 सदस्यांची यादी सापडली; संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया

मुंबई : 12 सदस्यांची राजभवनातून गायब झालेली यादी अखेर सापडली आहे. राजभवनातच गेल्यावर्षी मंत्री अनिल परब, अमित देशमुख आणि नवाब …

राजभवनातून गायब झालेली 12 सदस्यांची यादी सापडली; संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया आणखी वाचा

नाना पटोलेंच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

मुंबई – शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने एकत्र येऊन राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. दरम्यान राज्यातील सरकारमधील नेत्यांमध्ये …

नाना पटोलेंच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया आणखी वाचा

जयंत पाटलांच्या नाराजीनंतर संजय राऊतांनी केले मोठे वक्तव्य

मुंबई – जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यावर जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त अप्पर मुख्य सचिव विजय गौतम …

जयंत पाटलांच्या नाराजीनंतर संजय राऊतांनी केले मोठे वक्तव्य आणखी वाचा

राऊतांकडे आम्ही लक्ष देत नाही, अन् त्यांचा सामना देखील वाचत नाही – नाना पटोले

मुंबई – महाराष्ट्रातील महाविकास आघाडीप्रमाणे देश पातळीवर देखील विरोधकांची भक्कम अशी नवीन आघाडी निर्माण होण्याची गरज असल्याचे वक्तव्य काल शिवसेना …

राऊतांकडे आम्ही लक्ष देत नाही, अन् त्यांचा सामना देखील वाचत नाही – नाना पटोले आणखी वाचा

जखमी वाघिणीने एकहाती विजय मिळवला; पश्चिम बंगाल निकालावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई – संपूर्ण देशात एक नवा प्रकाश पश्चिम बंगालच्या विजयाची मशाल निर्माण करेल असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी …

जखमी वाघिणीने एकहाती विजय मिळवला; पश्चिम बंगाल निकालावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया आणखी वाचा

‘महाराष्ट्र मॉडेल’प्रमाणेच देशालाही चालावे लागेल – संजय राऊत

मुंबई – महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेली परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल, असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त …

‘महाराष्ट्र मॉडेल’प्रमाणेच देशालाही चालावे लागेल – संजय राऊत आणखी वाचा

मोदींची बदनामी करणाऱ्यांना संजय राऊतांनी खडसावले

नवी दिल्ली – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर माझा पूर्ण विश्वास आहे. ज्या पद्धतीने कोरोना संकटाशी लढण्यासाठी मोदींनी पकड घेतली आहे, …

मोदींची बदनामी करणाऱ्यांना संजय राऊतांनी खडसावले आणखी वाचा

रोज सकाळी उठून कांगावा करु नये; संजय राऊतांवर फडणवीसांची अप्रत्यक्ष टीका

मुंबई – देशाला सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला असून देशभरात आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. यादरम्यान केंद्राकडे अनेक …

रोज सकाळी उठून कांगावा करु नये; संजय राऊतांवर फडणवीसांची अप्रत्यक्ष टीका आणखी वाचा

महाराष्ट्राला रेमडेसिवीरची अत्यावश्यक गरज असताना गुजरातमध्ये होत आहे मोफत वाटप : संजय राऊत

मुंबई – महाराष्ट्राला ८० हजार रेमडेसिवीर इंजेक्शनची अत्यावश्यक गरज असल्याचे शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. राऊत …

महाराष्ट्राला रेमडेसिवीरची अत्यावश्यक गरज असताना गुजरातमध्ये होत आहे मोफत वाटप : संजय राऊत आणखी वाचा

कोरोनाचा कहर; संजय राऊतांनी केली दोन दिवसांचे अधिवेशन बोलवण्याची मागणी

मुंबई – सध्या देशात कोरोनाने थैमान घातले असून महाराष्ट्रासह अनेक राज्यांना याचा फटका बसला आहे. कडक निर्बंध महाराष्ट्रात लावण्यात आले …

कोरोनाचा कहर; संजय राऊतांनी केली दोन दिवसांचे अधिवेशन बोलवण्याची मागणी आणखी वाचा

दिल्लीत बसून जे ज्ञानामृत देत आहेत, त्याची गरज महाराष्ट्राला नाही – संजय राऊत

मुंबई – राज्यात दररोज आढळून येणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असल्याचे चित्र आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज विक्रमी …

दिल्लीत बसून जे ज्ञानामृत देत आहेत, त्याची गरज महाराष्ट्राला नाही – संजय राऊत आणखी वाचा

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या टीकेला संजय राऊतांचे उत्तर

मुंबई – राज्यात तीन दिवस पुरेल एवढाच लसींचा साठा शिल्लक असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. गरज आहे …

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या टीकेला संजय राऊतांचे उत्तर आणखी वाचा

महाराष्ट्रातील लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या याच आनंद महिंद्रांनी मोदींच्या लॉकडाऊनमध्ये थाळ्या बडवल्या

मुंबई – महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोटच झाल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे. पण याच कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्याच्या हालचाली राज्य सरकारकडून सुरू …

महाराष्ट्रातील लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या याच आनंद महिंद्रांनी मोदींच्या लॉकडाऊनमध्ये थाळ्या बडवल्या आणखी वाचा

राज्यातील महाविकास आघाडी सरकार आदर्श सरकार – संजय राऊत

मुंबई – विरोधक राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. सरकारला अनेक मुद्द्यांवरून टार्गेट केले जात आहे. …

राज्यातील महाविकास आघाडी सरकार आदर्श सरकार – संजय राऊत आणखी वाचा