वेस्ट इंडिज क्रिकेट

10 चेंडूतच आटोपला कसोटी सामना, स्टेडियमवर 1 वर्षाची बंदी, जाणून घ्या का

कसोटी सामना हा क्रिकेटचा सर्वात लांब फॉरमॅट आहे. स्वभाविकपणे हा सामना पाच दिवस चालतो. पण क्रिकेटच्या इतिहासात असा कसोटी सामना …

10 चेंडूतच आटोपला कसोटी सामना, स्टेडियमवर 1 वर्षाची बंदी, जाणून घ्या का आणखी वाचा

वेस्ट इंडिजच्या सलामीवीरांचा धमाका, ‘ट्रिपल सेंच्युरी’ने रचला इतिहास

वेस्ट इंडिजचा संघ बुलावायो येथे झिम्बाब्वेविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिल्याच सामन्यात वेस्ट इंडिजचा सलामीवीर आणि कर्णधार क्रेग ब्रॅथवेट …

वेस्ट इंडिजच्या सलामीवीरांचा धमाका, ‘ट्रिपल सेंच्युरी’ने रचला इतिहास आणखी वाचा

ख्रिस गेल गेल्यानंतर पहिल्यांदाच मोडला गेला विंडीजमध्ये 10 वर्षांचा विक्रम

ते गाणे आहे ऐसा पहली बार होता है 17-18 सालो में…त्या गाण्याप्रमाणे इथेही 17-18 वर्षांचा नाही, तर नक्कीच 10 वर्षांचा …

ख्रिस गेल गेल्यानंतर पहिल्यांदाच मोडला गेला विंडीजमध्ये 10 वर्षांचा विक्रम आणखी वाचा

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळला गेलेला अजब सामना, 12 खेळाडूंनी एकाच वेळी पदार्पण

एका सामन्यात दोन, चार किंवा पाच खेळाडू पदार्पण करताना पाहिले होते. पण, एकाच वेळी 12 खेळाडूंचे पदार्पण केवळ अद्वितीयच नाही …

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळला गेलेला अजब सामना, 12 खेळाडूंनी एकाच वेळी पदार्पण आणखी वाचा

T20 World Cup : ख्रिस गेलची भविष्यवाणी – अंतिम फेरीत पोहोचणार नाही टीम इंडिया

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकात टीम इंडिया अंतिम फेरीत पोहोचू शकणार नाही, असा विश्वास वेस्ट इंडिजचा फलंदाज ख्रिस गेलने व्यक्त केला …

T20 World Cup : ख्रिस गेलची भविष्यवाणी – अंतिम फेरीत पोहोचणार नाही टीम इंडिया आणखी वाचा

IND vs WI 2nd ODI Analysis : शाई होप आणि वेगवान गोलंदाजांच्या जोरावर वेस्ट इंडिजने शेवटपर्यंत दिली झुंज, अक्षरने खेचून आणला सामना

त्रिनिदाद – भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वनडे मालिकेतील दुसरा सामना टीम इंडियाने दोन गडी राखून जिंकला. या विजयासह मालिका …

IND vs WI 2nd ODI Analysis : शाई होप आणि वेगवान गोलंदाजांच्या जोरावर वेस्ट इंडिजने शेवटपर्यंत दिली झुंज, अक्षरने खेचून आणला सामना आणखी वाचा

IND vs WI 1st ODI Analysis : डेथ ओव्हरमध्ये गोलंदाज आणि फलंदाज फ्लॉप, संजूने सर्वोत्तम विकेटकीपिंग करून जिंकवून दिला सामना

त्रिनिदाद – भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वनडे मालिकेतील पहिला सामना टीम इंडियाने तीन धावांनी जिंकला आहे. या विजयासह भारताने …

IND vs WI 1st ODI Analysis : डेथ ओव्हरमध्ये गोलंदाज आणि फलंदाज फ्लॉप, संजूने सर्वोत्तम विकेटकीपिंग करून जिंकवून दिला सामना आणखी वाचा

IND vs WI : भारताने 16 वर्षे वेस्ट इंडिजमध्ये गमावली नाही एकदिवसीय मालिका, चार मालिकांमध्ये 17 सामने खेळले, फक्त चार गमावले

त्रिनिदाद – भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर पोहोचला असून पावसाच्या पार्श्‍वभूमीवर पहिल्या वनडेसाठी इनडोअर सरावही सुरू केला आहे. 22 जुलैपासून …

IND vs WI : भारताने 16 वर्षे वेस्ट इंडिजमध्ये गमावली नाही एकदिवसीय मालिका, चार मालिकांमध्ये 17 सामने खेळले, फक्त चार गमावले आणखी वाचा

IND vs WI ODI Live Streaming: Hotstar किंवा SonyLiv नव्हे तर या अॅपवर पाहू शकता भारत-वेस्ट इंडिज सामना, जाणून घ्या तपशील

त्रिनिदाद – भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना त्रिनिदादमध्ये खेळवला जाणार आहे. टीम इंडियाला हा …

IND vs WI ODI Live Streaming: Hotstar किंवा SonyLiv नव्हे तर या अॅपवर पाहू शकता भारत-वेस्ट इंडिज सामना, जाणून घ्या तपशील आणखी वाचा

IND vs WI Video : वनडे मालिकेसाठी वेस्ट इंडिजमध्ये दाखल टीम इंडिया

त्रिनिदाद – वेस्ट इंडिजविरुद्ध शुक्रवारपासून (२२ जुलै) सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया बुधवारी त्रिनिदादला पोहोचली. या मालिकेत शिखर धवन …

IND vs WI Video : वनडे मालिकेसाठी वेस्ट इंडिजमध्ये दाखल टीम इंडिया आणखी वाचा

Simmons-ramdin Retirement : वेस्ट इंडिजच्या दोन दिग्गज खेळाडूंची निवृत्ती

पोर्ट ऑफ स्पेन – वेस्ट इंडिजचे दोन दिग्गज लेंडल सिमन्स आणि दिनेश रामदिन यांनी सोमवारी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. यष्टिरक्षक …

Simmons-ramdin Retirement : वेस्ट इंडिजच्या दोन दिग्गज खेळाडूंची निवृत्ती आणखी वाचा

India T20 Squad for West Indies : वेस्ट इंडिजविरुद्धच्या T20 संघातून कोहली बाहेर, रोहित कर्णधार, अश्विन-राहुलचे पुनरागमन

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी T20 संघाची घोषणा केली आहे. विराट कोहलीला टी-20 संघातून वगळण्यात आले आहे. …

India T20 Squad for West Indies : वेस्ट इंडिजविरुद्धच्या T20 संघातून कोहली बाहेर, रोहित कर्णधार, अश्विन-राहुलचे पुनरागमन आणखी वाचा

IND vs WI : वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेत खेळणार नाही विराट, अश्विनचे पुनरागमन निश्चित, 11 जुलैला संघाची निवड

नवी दिल्ली – भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी 11 जुलै रोजी टीम इंडियाची घोषणा होऊ शकते. …

IND vs WI : वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेत खेळणार नाही विराट, अश्विनचे पुनरागमन निश्चित, 11 जुलैला संघाची निवड आणखी वाचा

वेस्ट इंडिज दौऱ्यावर एकदिवसीय मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, धवनकडे कर्णधारपद, दिग्गजांना विश्रांती

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारताने 16 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या एकदिवसीय मालिकेत संघाचे दोन्ही वरिष्ठ खेळाडू …

वेस्ट इंडिज दौऱ्यावर एकदिवसीय मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, धवनकडे कर्णधारपद, दिग्गजांना विश्रांती आणखी वाचा

पोलार्डची युवराजच्या विक्रमाशी बरोबरी; एकाच षटकात ठोकले सहा षटकार

वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्या दरम्यान सुरु असलेल्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेमध्ये पहिल्या सामन्यामध्ये वेस्ट इंडिजच्या संघाने सहज विजय मिळवला. …

पोलार्डची युवराजच्या विक्रमाशी बरोबरी; एकाच षटकात ठोकले सहा षटकार आणखी वाचा

ड्वेन ब्रावोने रचला इतिहास, टी20 मध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू

वेस्ट इंडिजचा ऑलराउंडर क्रिकेटपटू ड्वेन ब्रावोने नवीन इतिहास रचला आहे. टी20 क्रिकेटमध्ये 500 विकेट घेणारा ड्वेन ब्रावो हा पहिला खेळाडू …

ड्वेन ब्रावोने रचला इतिहास, टी20 मध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू आणखी वाचा

पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजकडून यजमान इंग्लंडचा 4 गडी राखत सहज पराभव

साउदम्पटन – वेस्ट इंडिजने कोरोनाच्या सावटात खेळवल्या गेलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत यजमान इंग्लंडचा 4 गडी राखून सहज पराभव केला व …

पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजकडून यजमान इंग्लंडचा 4 गडी राखत सहज पराभव आणखी वाचा

नव्या नियमांसह 118 दिवसांनंतर उद्यापासून रंगणार क्रिकेटचा थरार

नवी दिल्ली – कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात लॉकडाऊन बंद पडलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा थरार ११८ दिवसांनंतर इंग्लंडच्या साऊथम्पटन येथे नव्या …

नव्या नियमांसह 118 दिवसांनंतर उद्यापासून रंगणार क्रिकेटचा थरार आणखी वाचा