लोकसभा निवडणूक

भाजप विरोधात ममता बॅनर्जी यांचा ‘विशेष उमेदवार’

कोलकाता – अवघ्या काही दिवसात लोकसभा निवडणुकींना सुरुवात होणार असुन त्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षांनी जय्यत तयारी सुरु केली आहेत. त्यातच …

भाजप विरोधात ममता बॅनर्जी यांचा ‘विशेष उमेदवार’ आणखी वाचा

नरेंद्र मोदींना ममता दिदींचे ओपन चॅलेंज, निवडणूक पश्चिम बंगालमधून लढवावी

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ओपन चॅलेंज दिले आहे. २०१९ ची लोकसभा …

नरेंद्र मोदींना ममता दिदींचे ओपन चॅलेंज, निवडणूक पश्चिम बंगालमधून लढवावी आणखी वाचा

बालाकोटमुळे भाव वधारला – सट्टा बाजाराचा कौल भाजपला

सतराव्या लोकसभेसाठी निवडणुकांतील पहिले मत पडण्याआधीच सट्टा बाजाराने भारतीय जनता पक्षाच्या वतीने कौल दिला आहे. देशात लोकसभा निवडणुकीचे वातावरण सुरू …

बालाकोटमुळे भाव वधारला – सट्टा बाजाराचा कौल भाजपला आणखी वाचा

प्रियंकांचे राजकारणातील पहिले पाऊल – उत्तम आणि आश्वासक!

काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीनंतर पक्षाच्या नेत्या प्रियंका गांधी आपल्या पहिल्याच राजकीय भाषणात प्रभाव पाडण्यात यशस्वी झाल्या. प्रियंका यांची नुकतीच काँग्रेस सरचिटणीस …

प्रियंकांचे राजकारणातील पहिले पाऊल – उत्तम आणि आश्वासक! आणखी वाचा

भविष्यात निवडणूक लढवायची की नाही तो निर्णय आदित्य आणि शिवसैनिक घेतील

मुंबई – सध्या सर्वच माध्यमांवर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे निवडणूक लढवणार असे वृत्त झळकत होते. आता त्यावर शिवसेना पक्षप्रमुख …

भविष्यात निवडणूक लढवायची की नाही तो निर्णय आदित्य आणि शिवसैनिक घेतील आणखी वाचा

निवडणुकीच्या कामातून शिक्षकांची सुटका

मुंबई – निवडणुकीच्या कामातून दहावी व बारावीच्या शिक्षकांना वगळण्याचे आदेश निवडणूक अधिकारी अ. ना. वळवी यांनी आहेत. लाखो विद्यार्थी आणि …

निवडणुकीच्या कामातून शिक्षकांची सुटका आणखी वाचा

उमेदवारी दिली नाही तर खुप वाईट परिणाम होतील – साक्षी महाराज

लखनौ – अवघ्या काहीच दिवसात देशातील लोकसभेच्या निवडणुकीला सुरवात होणार आहे. याच दरम्यान प्रत्येक राजकीय पक्षात सुरु असलेले वाद आता …

उमेदवारी दिली नाही तर खुप वाईट परिणाम होतील – साक्षी महाराज आणखी वाचा

आगामी लोकसभेत भाजपच मोठा पक्ष ठरेल, शरद पवारांचे भाकीत

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप मोठा पक्ष असेलही, मात्र, मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, …

आगामी लोकसभेत भाजपच मोठा पक्ष ठरेल, शरद पवारांचे भाकीत आणखी वाचा

राहुल गांधींची मुक्ताफळे – काँग्रेसचा बुडत्याचा पाय खोलात

सतराव्या लोकसभेच्या प्रचाराच्या रणधुमाळीला नुकतीच कुठे सुरुवात झाली आहे आणि इतक्यातच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या विरोधकांच्या हाती कोलीत …

राहुल गांधींची मुक्ताफळे – काँग्रेसचा बुडत्याचा पाय खोलात आणखी वाचा

भाजपच्या भाग्याची दोरी या सहा राज्यांच्या हाती

गेल्या लोकसभा निवडणुकीत म्हणजे 2014 मध्ये भारतीय जनता पक्षाने स्वबळावर बहुतम मिळवून एकहाती सत्ता मिळविली होती. मात्र यावेळी भाजप तीच …

भाजपच्या भाग्याची दोरी या सहा राज्यांच्या हाती आणखी वाचा

जामनगरमधून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवणार हार्दिक पटेल

अहमदाबाद : केंद्रातील आणि गुजरातमधील भाजप सरकारला पटेल समुदायाला आरक्षण देण्यावरून आव्हान देणारे हार्दिक पटेल यांनी मंगळवारी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश …

जामनगरमधून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवणार हार्दिक पटेल आणखी वाचा

का निघत नाही निवडणुकी दरम्यान बोटाला लावलेली शाई?

केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवार लोकसभा निवडणुकीचा घोषणा केली. त्यानंतर सर्वच राजकीय पक्षांची एकच लगबग सुरु झाली आहे. त्यातच निवडणूक आयोगाने …

का निघत नाही निवडणुकी दरम्यान बोटाला लावलेली शाई? आणखी वाचा

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसशी कोणतीही हातमिळवणी नाही – प्रकाश आंबेडकर

मुंबई – काँग्रेससोबतची संभाव्य आघाडी तोडल्याची घोषणा बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी केली. राज्यातील सर्व ४८ जागांवरील …

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसशी कोणतीही हातमिळवणी नाही – प्रकाश आंबेडकर आणखी वाचा

लोकशाहीच्या जत्रेतील हौशे, नवशे, नवशे

अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. त्यामुळे येत्या दोन महिन्यांत प्रचाराची रणधुमाळी रंगण्यासाठी तारखा निश्चित झाल्या …

लोकशाहीच्या जत्रेतील हौशे, नवशे, नवशे आणखी वाचा

निवडणूक आयोगाने लाँच केले cVIGIL अॅप, त्यात करु शकला मतदान संदर्भातील तक्रार

भारतीय निवडणूक आयोगाने 2019च्या लोकसभा निवडणुका जाहीर केल्या आहेत. एकूण 7 टप्प्यांत 2019च्या लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत. निवडणूक आयोगाने …

निवडणूक आयोगाने लाँच केले cVIGIL अॅप, त्यात करु शकला मतदान संदर्भातील तक्रार आणखी वाचा

लोकसभा निवडणुकीतून शरद पवार यांची माघार, पार्थ पवारांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब

पुणे – माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी माघार घेतली आहे. विजयसिंह मोहिते पाटील यांना या …

लोकसभा निवडणुकीतून शरद पवार यांची माघार, पार्थ पवारांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब आणखी वाचा

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात बी. जी. कोळसे पाटील

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील हे उतरले असून बी. जी. कोळसे पाटील हे वंचित …

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात बी. जी. कोळसे पाटील आणखी वाचा

जाणून घ्या काय आहे ‘व्हीव्हीपॅट’

नवी दिल्ली – मागील काही काळापासून इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या (ईव्हीएम) विश्वासार्हतेवर विविध राजकीय पक्षांकडून सवाल उपस्थित केले जात असल्यामुळे येत्या …

जाणून घ्या काय आहे ‘व्हीव्हीपॅट’ आणखी वाचा