मोदी सरकार

इंधन दरवाढीवरुन उर्मिला मातोंडकरांनी साधला मोदी सरकारवर निशाणा

मुंबई – पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांवरुन अभिनयाकडून राजकारणाकडे वळलेल्या शिवसेनेच्या नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. पेट्रोलचे …

इंधन दरवाढीवरुन उर्मिला मातोंडकरांनी साधला मोदी सरकारवर निशाणा आणखी वाचा

कोरोना अद्याप संपलेली नाही. पण याकडे मोदी सरकार करत आहे दुर्लक्ष – राहुल गांधी

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेतील सार्स-सीओव्ही -2 व्हायरसची देशात पहिल्यांदाच चार जणांना लागण झाल्याचे समोर आले आहे. तर ब्राझीलच्या व्हायरसचा …

कोरोना अद्याप संपलेली नाही. पण याकडे मोदी सरकार करत आहे दुर्लक्ष – राहुल गांधी आणखी वाचा

मोदी सरकारकडून ‘या’ चार बँकेचे होणार खाजगीकरण

नवी दिल्ली – केंद्र सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पानंतर देशातील कोणत्या बँकेंचे खाजगीकरण होणार? याची चर्चा सुरू झाली होती. या अर्थमंत्री निर्मला …

मोदी सरकारकडून ‘या’ चार बँकेचे होणार खाजगीकरण आणखी वाचा

… तर काँग्रेसला लोकसभेच्या ४० जागाही टिकवता येणार नाही : चंद्रकांत पाटील

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशाच्या संरक्षण क्षेत्राला आत्मनिर्भर बनविण्याच्या प्रयत्नांना यश मिळत आहे. चेन्नईमध्ये स्वदेशी बनावटीचा हायटेक अर्जुन …

… तर काँग्रेसला लोकसभेच्या ४० जागाही टिकवता येणार नाही : चंद्रकांत पाटील आणखी वाचा

मागील साडे सहा वर्षांपासून लादण्यात आलेला अतिरिक्त ‘मोदी टॅक्स’ हटवला जावा; काँग्रेसची मागणी

नवी दिल्ली – काँग्रेसने मोदी सरकारवर पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरावरुन निशाणा साधला आहे. देशातील फक्त दोन उद्योजकांसाठी मोदी सरकार …

मागील साडे सहा वर्षांपासून लादण्यात आलेला अतिरिक्त ‘मोदी टॅक्स’ हटवला जावा; काँग्रेसची मागणी आणखी वाचा

आता नवे कामगार कायदे लागू करण्याच्या तयारीत मोदी सरकार

नवी दिल्ली – देशातील शेतकरी मोदी सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याच्याविरोधात आंदोलन करत असून शेतकऱ्यांनी आधीच नवे कृषी कायदे अमान्य …

आता नवे कामगार कायदे लागू करण्याच्या तयारीत मोदी सरकार आणखी वाचा

आक्रमक झालेल्या फारुख अब्दुल्लांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; प्रभू श्रीराम फक्त तुमचे नाहीत

नवी दिल्ली – आंदोलक शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्याचे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी मोदी सरकारला …

आक्रमक झालेल्या फारुख अब्दुल्लांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; प्रभू श्रीराम फक्त तुमचे नाहीत आणखी वाचा

मोदींवर टीका करणाऱ्या काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गेंना धमकी

नवी दिल्ली – काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्यामुळे आपल्याला धमकी मिळाल्याचा आरोप केला आहे. …

मोदींवर टीका करणाऱ्या काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गेंना धमकी आणखी वाचा

अडवणूक खपवून घेणार नाही, मोदी सरकारवर संतापले अजित पवार

अमरावती – आपल्याला मागण्यांसाठी दिल्लीच्या सीमेवर देशातील शेतकरी आंदोलन करत असताना त्यांच्या वाटेत खिळे ठोकले जातात. यापूर्वी कधीही असे घडले …

अडवणूक खपवून घेणार नाही, मोदी सरकारवर संतापले अजित पवार आणखी वाचा

मोदी सरकारसाठी ना जवाव, ना शेतकरी…. उद्योजक मित्रच देव

नवी दिल्ली – आज पुन्हा एकदा केंद्रीय अर्थसंकल्पावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. शेतकरी …

मोदी सरकारसाठी ना जवाव, ना शेतकरी…. उद्योजक मित्रच देव आणखी वाचा

इआययूच्या अहवालावरून रोहित पवारांची मोदी सरकारवर टीका

मुंबई लोकशाही निर्देशांकाच्या २०२० च्या सूचीत ५३ व्या क्रमांकावर जगातील सर्वात मोठी आणि बळकट लोकशाही अशी ओळख असलेल्या भारताची घसरण …

इआययूच्या अहवालावरून रोहित पवारांची मोदी सरकारवर टीका आणखी वाचा

मोदी सरकारने असा विचार करणे कितपत योग्य आहे? -रोहित पवार

मुंबई – आर्थिक पाहणी अहवाल देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी जाहीर करण्यात येतो. दोन दिवसांपूर्वी यंदाचा आर्थिक पाहणी अहवाल प्रसिद्ध …

मोदी सरकारने असा विचार करणे कितपत योग्य आहे? -रोहित पवार आणखी वाचा

मोठा निर्णय; मोदी सरकारची टीक-टॉकसह ५९ चिनी अ‍ॅप्सवर कायमची बंदी

नवी दिल्ली – चिनी सैनिकांसोबत लडाखमध्ये झालेल्या संघर्षानंतर अ‍ॅपबंदीची भारताने घेतलेली भूमिका अजून कठोर केली आहे. काही चिनी अ‍ॅप्सवर तात्पुरत्या …

मोठा निर्णय; मोदी सरकारची टीक-टॉकसह ५९ चिनी अ‍ॅप्सवर कायमची बंदी आणखी वाचा

केंद्रातील मोदी सरकारला देशातील कष्टकऱ्यांबद्दल कवडीची आस्था नाही – शरद पवार

मुंबई – दिल्लीच्या सीमेवर जवळपास दोन महिन्यांपासून शेतकरी संघटना केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहे. आता या आंदोलनास …

केंद्रातील मोदी सरकारला देशातील कष्टकऱ्यांबद्दल कवडीची आस्था नाही – शरद पवार आणखी वाचा

काळा पैसा, करचुकवेगिरी माहिती द्या- ५ कोटींचे इनाम मिळवा

फोटो साभार ई चौक लाचलुचपत, काळा पैसा, करचुकवेगिरी करणाऱ्या लोकांची माहिती देण्यासाठी मोदी सरकारने सर्वसामान्य नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी ५ कोटी …

काळा पैसा, करचुकवेगिरी माहिती द्या- ५ कोटींचे इनाम मिळवा आणखी वाचा

नरेंद्र मोदींच्या सेंट्रल विस्ता ड्रीम प्रोजेक्टचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने केला मोकळा

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने संसदेच्या नव्या इमारतीसंदर्भात मोठा निर्णय दिला आहे. तत्पूर्वी सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट …

नरेंद्र मोदींच्या सेंट्रल विस्ता ड्रीम प्रोजेक्टचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने केला मोकळा आणखी वाचा

शेतकरी आंदोलनावरुन सचिन पायलट यांची आरएसएस आणि भाजपवर सडकून टीका

जयपूर : जयपूर येथे शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ आयोजित सभेत बोलताना राजस्थानचे काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणाबाबत बोलणे हा …

शेतकरी आंदोलनावरुन सचिन पायलट यांची आरएसएस आणि भाजपवर सडकून टीका आणखी वाचा

संजय राऊतांनी पुन्हा एकदा कंगना राणावतला डिवचले

मुंबई – अभिनेत्री कंगना राणावत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणापासून चर्चेत आहे. कंगनाने या प्रकरणावर बोलताना मुंबई आणि मुंबई …

संजय राऊतांनी पुन्हा एकदा कंगना राणावतला डिवचले आणखी वाचा