मन की बात

कोरोनाबाधितांच्या वाढत्या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींची देशवासियांशी ‘मन की बात’

नवी दिल्ली – कोरोना महामारीचे संकट देशावर पुन्हा एकदा घोंगावू लागले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेवर मात केल्यानंतर देशातील परिस्थिती सर्वसामान्य …

कोरोनाबाधितांच्या वाढत्या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींची देशवासियांशी ‘मन की बात’ आणखी वाचा

मन की बात: आतापासूनच आपण पाण्याची बचत सुरु करणे आवश्यक

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी आपल्या रेडिओ प्रोग्राम ‘मन की बात’च्या माध्यमातून देशाला संबोधित केले. यामध्ये त्यांनी माघ …

मन की बात: आतापासूनच आपण पाण्याची बचत सुरु करणे आवश्यक आणखी वाचा

नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांचे देशवासीयांना आवाहन

नवी दिल्ली – मन की बात कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी संवाद साधला. देशभरातून नागरिकांनी पाठवलेल्या पत्रांचा उल्लेख करत …

नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांचे देशवासीयांना आवाहन आणखी वाचा

27 डिसेंबरला या वर्षीची शेवटची ‘मन की बात’

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना कोरोना महामारीने प्रभावित झालेल्या या वर्षीच्या बाबतीत आपला दृष्टीकोन काय आहे, असे विचारले …

27 डिसेंबरला या वर्षीची शेवटची ‘मन की बात’ आणखी वाचा

महाराष्ट्रातील शेतकऱ्याचे मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींनी केले कौतुक

नवी दिल्ली : कृषी विधेयकाविरोधात राज्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून पंतप्रधानांचा हा कार्यक्रम कृषी कायद्याविरूद्ध कोरोना संकट आणि शेतकरी आंदोलन …

महाराष्ट्रातील शेतकऱ्याचे मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींनी केले कौतुक आणखी वाचा

१०० वर्षांपूर्वी चोरीला गेलेली ‘देवी अन्नपूर्णा’ची मूर्ती कॅनडाहून येणार परत – पंतप्रधान

नवी दिल्ली – आपल्या मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या परंपरेतील अनेक अनमोल ठेवा आंतरराष्ट्रीय टोळ्यांचे …

१०० वर्षांपूर्वी चोरीला गेलेली ‘देवी अन्नपूर्णा’ची मूर्ती कॅनडाहून येणार परत – पंतप्रधान आणखी वाचा

मोदींनी उल्लेख केलेली भारतीय अॅप्स गुगल प्ले स्टोअरच्या Top 10 मध्ये दाखल

नवी दिल्ली – ३० ऑगस्टच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय कंपन्यांनी निर्माण केलेल्या अ‍ॅप्सचे कौतुक केले …

मोदींनी उल्लेख केलेली भारतीय अॅप्स गुगल प्ले स्टोअरच्या Top 10 मध्ये दाखल आणखी वाचा

मोदींच्या ‘मन की बात’ला लाखोने डिसलाईक्स, पण का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 ऑगस्टला आपला रेडिओ कार्यक्रम मन की बातमधून देशाला संबोधित केले होते. मात्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्म …

मोदींच्या ‘मन की बात’ला लाखोने डिसलाईक्स, पण का? आणखी वाचा

मोदींनी खेळण्यांऐवजी परीक्षांवर ‘मन की बात’ केली असती तर बरे झाले असते – राहुल गांधी

नवी दिल्ली – आज मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशभरातील नागरिकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. नरेंद्र मोदींनी यावेळी …

मोदींनी खेळण्यांऐवजी परीक्षांवर ‘मन की बात’ केली असती तर बरे झाले असते – राहुल गांधी आणखी वाचा

‘मन की बात’मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन

नवी दिल्ली – देशावर ओढावलेल्या कोरोनाच्या दुष्ट संकटाला संपूर्ण देश मोठ्या धैर्याने तोंड देत आहे. त्यामुळे मोदी सरकारने या संधीचा …

‘मन की बात’मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन आणखी वाचा

अमेरिका खंडामधील एका देशाच्या राष्ट्रपतींनी घेतली वेदमंत्रांचा उच्चार करून शपथ

नवी दिल्ली – आपल्या देशातील मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे जगभरातील इतर देशांमध्ये स्थलांतर झाले आहे. त्याचबरोबर स्थलांतर केलेल्या या नागरिकांनी जैसा …

अमेरिका खंडामधील एका देशाच्या राष्ट्रपतींनी घेतली वेदमंत्रांचा उच्चार करून शपथ आणखी वाचा

मोदींचे आवाहन; जवानांचे शौर्य जाणून घेण्यासाठी एकदा तरी ‘या’ वेबसाईटला भेट द्या

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कारगिल विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘मन की बात’मधून देशवासियांशी संवाद साधताना कारगिल युद्धातील …

मोदींचे आवाहन; जवानांचे शौर्य जाणून घेण्यासाठी एकदा तरी ‘या’ वेबसाईटला भेट द्या आणखी वाचा

डोळे वटारुन बघाल तर डोळे काढून घेऊ; ‘मन की बात’मधून मोदींचा चीनला इशारा

नवी दिल्ली – आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात लडाखमध्ये चीनला भारताने करारा जवाब दिल्याचे म्हटले …

डोळे वटारुन बघाल तर डोळे काढून घेऊ; ‘मन की बात’मधून मोदींचा चीनला इशारा आणखी वाचा

राजेंद्र जाधव यांच्या ‘यशवंत’ची रचना व निर्मितीची गाथा…

जगभरात कोविड-19 महामारी व या महामारी प्रसारासाठी कारणीभूत ठरलेला कोरोना विषाणू याच्याविषयी गेल्या काही महिन्यांपासून सर्व स्तरातून बातम्या येत आहेत. …

राजेंद्र जाधव यांच्या ‘यशवंत’ची रचना व निर्मितीची गाथा… आणखी वाचा

‘मन की बात’; ट्रॅक्टरद्वारे गावात सॅनिटायझरची फवारणी करणाऱ्या नाशिकच्या शेतकऱ्याचे कौतुक

नवी दिल्ली : अनेक सर्वसामान्य नागरिक कोरोनाविरोधातील लढाईत आपआपल्यापरीने जनतेची सेवा करत आहे. जनतेच्या सेवेसाठी ते स्वत:हून पुढे आले आहेत. …

‘मन की बात’; ट्रॅक्टरद्वारे गावात सॅनिटायझरची फवारणी करणाऱ्या नाशिकच्या शेतकऱ्याचे कौतुक आणखी वाचा

३० जूनपासून पुन्हा एकदा ‘मन की बात’

नवी दिल्ली – पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आकाशवाणीवरील कार्यक्रम ‘मन की बात’ सुरु होणार आहे. ‘मन की बात’च्या दुसऱ्या …

३० जूनपासून पुन्हा एकदा ‘मन की बात’ आणखी वाचा

मोदींचे जनतेला ३० जानेवारीला शहिदांना आदरांजली वाहण्याचे आवाहन

नवी दिल्ली – काल ५२ व्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांनी जनतेशी संवाद साधला. त्यांनी यावेळी सुभाषचंद्र …

मोदींचे जनतेला ३० जानेवारीला शहिदांना आदरांजली वाहण्याचे आवाहन आणखी वाचा

पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याची संधी !

देशातील जनतेशी संवाद साधण्याची संधी पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीच सोडत नाही. कधी चाय पे चर्चा तर कधी मन की बातच्या …

पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याची संधी ! आणखी वाचा