भाजप नेते

तृतीयपंथी समाजाकडून निलेश राणेंविरोधात गुन्हा दाखल

जळगाव – जळगावातील तृतीयपंथी समाजाकडून माजी खासदार निलेश राणे यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून निलेश राणे यांनी राज्यमंत्री …

तृतीयपंथी समाजाकडून निलेश राणेंविरोधात गुन्हा दाखल आणखी वाचा

निलेश राणेंची रोहित पवारांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका

मुंबई: राज्यावर कोरोनाचे संकट ओढावलेले असताना सध्या ट्विटरवर राज्यातील दोन तरुण नेते एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. ट्विटरवर आमदार रोहित पवार …

निलेश राणेंची रोहित पवारांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका आणखी वाचा

नाथाभाऊंसारख्या नेत्यावर ही वेळ येणे पक्षासाठी चांगले नाही; नितीन गडकरींनी सोडले मौन

नवी दिल्ली – महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दिलेल्या उमेदवारांच्या नावावरुन राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. त्यानंतर भाजपमध्ये …

नाथाभाऊंसारख्या नेत्यावर ही वेळ येणे पक्षासाठी चांगले नाही; नितीन गडकरींनी सोडले मौन आणखी वाचा

तुम्ही जर एवढे मोठे नेते आहात, तर तुम्ही कोल्हापूरातून का निवडणूक लढवली नाही?

मुंबई – एकीकडे राज्यावर कोरोनासारख्या महामारीचे संकट आहे, तर दुसरीकडे राज्यातील वातावरण विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे तापू लागले होते. पण आता …

तुम्ही जर एवढे मोठे नेते आहात, तर तुम्ही कोल्हापूरातून का निवडणूक लढवली नाही? आणखी वाचा

नाथाभाऊंचे तिकीट केंद्रीय समितीनेच कापले – चंद्रकांत पाटील

मुंबई – राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून प्रेरणा घेत भारतीय जनता पक्ष काम करतो. संघाच्या विचारसारणीमध्ये जशा वैचारिक गोष्टी आहेत, तशीच कार्यपद्धती …

नाथाभाऊंचे तिकीट केंद्रीय समितीनेच कापले – चंद्रकांत पाटील आणखी वाचा

लॉकडाउननंतर एकनाथ खडसे मोठा निर्णय घेण्याची शक्यता

जळगाव – विधानसभा निवडणुकीपाठोपाठ विधानपरिषदेचेही तिकीट नाकारल्यानंतर खवळलेले भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे लॉकडाऊननंतर मोठा निर्णय घेण्याची …

लॉकडाउननंतर एकनाथ खडसे मोठा निर्णय घेण्याची शक्यता आणखी वाचा

ज्यांनी मोदींच्या सभांवर बहिष्कार टाकला त्यांनाच दिली उमेदवारी; नाथाभाऊंनी सोडले मौन

मुंबई – येत्या 21 मे रोजी राज्यातील विधान परिषदेची निवडणूक होणार असल्याचे जाहिर केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले असून, …

ज्यांनी मोदींच्या सभांवर बहिष्कार टाकला त्यांनाच दिली उमेदवारी; नाथाभाऊंनी सोडले मौन आणखी वाचा

विधान परिषदेसाठी एकनाथ खडसे उत्सुक

जळगाव: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवरून राजकारण चांगलेच तापले होते. पण, आता विधान परिषदेची निवडणूक होणार असल्यामुळे सर्वच राजकीय …

विधान परिषदेसाठी एकनाथ खडसे उत्सुक आणखी वाचा

विरोधकांकडून आयएफएससी संदर्भात भ्रम पसरवण्याचा प्रयत्न

मुंबई – केंद्र सरकारने मुंबई येथील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राचे (आयएफएससी) गुजरातमधील गांधीनगरमध्ये स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरुन आता …

विरोधकांकडून आयएफएससी संदर्भात भ्रम पसरवण्याचा प्रयत्न आणखी वाचा

उद्धव ठाकरेंनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन बांगड्यांचे दुकान उघडले पाहिजे

मुंबई – भाजप नेते निलेश राणे यांनी औरंगाबादमधील नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक करुन तीन कर्मचाऱ्यांना जखमी केल्याच्या घटनेवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे …

उद्धव ठाकरेंनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन बांगड्यांचे दुकान उघडले पाहिजे आणखी वाचा

निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला; भिकेत मिळालेल्या आमदारकीचा वापर महाराष्ट्रासाठी करा

मुंबई – विधान परिषदेची निवडणूक पुढे गेल्यामुळे राज्यापालांच्या कोट्यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे त्यांचा …

निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला; भिकेत मिळालेल्या आमदारकीचा वापर महाराष्ट्रासाठी करा आणखी वाचा

सर्वोच्च न्यायालयाचा देवेंद्र फडणवीसांना दणका

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने विरोधी पक्ष नेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना निवडणूक शपथपत्रातील गुन्हे लपवल्या प्रकरणी दणका …

सर्वोच्च न्यायालयाचा देवेंद्र फडणवीसांना दणका आणखी वाचा

मुलीच्या 9 दिवसांच्या लग्नसोहळ्यावर भाजप मंत्री खर्च करणार 500 कोटी?

बंगळुरु : सध्या देशभर भारतीय जनता पक्षाचे कर्नाटकातील संकटमोचक म्हणून ख्याती प्राप्त आणि आरोग्य मंत्री बी. श्रीरामुलु यांच्या मुलीच्या लग्नाची …

मुलीच्या 9 दिवसांच्या लग्नसोहळ्यावर भाजप मंत्री खर्च करणार 500 कोटी? आणखी वाचा

फडणवीसांनी ललकारले, हिंमत असेल तर पुन्हा निवडणूक घ्या

नवी मुंबई – शनिवारी जळगावमध्ये बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली होती. त्यांनी भाजपला हिंमत असेल तर आमचे …

फडणवीसांनी ललकारले, हिंमत असेल तर पुन्हा निवडणूक घ्या आणखी वाचा

राम शिंदेंनी दाखल केलेल्या याचिकेमुळे रोहित पवारांना औरंगाबाद खंडपीठाची नोटीस

औरंगाबाद – औरंगाबाद खंडपीठाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांना नोटीस पाठवली असुन आमदार रोहित पवार यांना ही नोटीस …

राम शिंदेंनी दाखल केलेल्या याचिकेमुळे रोहित पवारांना औरंगाबाद खंडपीठाची नोटीस आणखी वाचा

राज ठाकरेंनी एकप्रकारे मोदी सरकारला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला आहे

मुंबई : भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी मनसेच्या कालच्या महामोर्चावर प्रतिक्रिया दिली आहे. याबद्दल बोलताना खडसे म्हणाले, घुसखोरांना देशाबाहेर काढण्याचे …

राज ठाकरेंनी एकप्रकारे मोदी सरकारला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला आहे आणखी वाचा

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत गेले तर आनंदच होईल : एकनाथ खडसे

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जाणार का याबद्दलची चर्चा सुरु असतानाच त्याबद्दल महत्त्वाची टिपण्णी …

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत गेले तर आनंदच होईल : एकनाथ खडसे आणखी वाचा

ज्यांचा बाप काढत आहात त्यांनी मनात आणले तर मुंबईत फिरणे अशक्य होईल

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी टीका केल्यानंतर भाजपला महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर …

ज्यांचा बाप काढत आहात त्यांनी मनात आणले तर मुंबईत फिरणे अशक्य होईल आणखी वाचा