भाजप नेते

अर्णब गोस्वामींच्या समर्थनात उतरलेल्या भाजप नेत्यांना रोहित पवारांचा सवाल

मुंबई – राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अर्णब गोस्वामी व्हॉट्सअ‍ॅप चॅट प्रकरणावरून पुन्हा एकदा भाजपा नेत्यांना सवाल केला आहे. भाजप …

अर्णब गोस्वामींच्या समर्थनात उतरलेल्या भाजप नेत्यांना रोहित पवारांचा सवाल आणखी वाचा

राम शिंदेच्या चौंडीत रोहित पवार यांच्या गटाचा विजय

अहमदनगर : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी विधानसभा निवडणुकीनंतर ग्रामपंचायत निवडणुकीनंतर आता भाजपचे नेते राम शिंदे यांना मोठा धक्का दिला …

राम शिंदेच्या चौंडीत रोहित पवार यांच्या गटाचा विजय आणखी वाचा

निलेश राणेंच्या टीकेवर अजित पवार संतापले; म्हणाले, डोक्यावर परिणाम झाला आहे

पुणे – विरोधकांकडून राष्ट्रवादी काँग्रेसला राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपावरून घेरण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर …

निलेश राणेंच्या टीकेवर अजित पवार संतापले; म्हणाले, डोक्यावर परिणाम झाला आहे आणखी वाचा

घरी बसलेल्या मुख्यमंत्र्यांना नारळ देऊन शरद पवारांनी सत्तेची सूत्रे हाती घ्यावी – भातखळकर

मुंबई – धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या विरोधकांच्या निशाण्यावर आहे. धनंजय मुंडे यांनी झालेल्या आरोपांनंतर …

घरी बसलेल्या मुख्यमंत्र्यांना नारळ देऊन शरद पवारांनी सत्तेची सूत्रे हाती घ्यावी – भातखळकर आणखी वाचा

इतके क्रिमिनल मिळून एका जेलमध्ये नसतील तितके एका पक्षात आहेत – निलेश राणे

मुंबई – भाजप नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराचा आरोप आणि नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग्ज प्रकरणी करण्यात आलेली …

इतके क्रिमिनल मिळून एका जेलमध्ये नसतील तितके एका पक्षात आहेत – निलेश राणे आणखी वाचा

धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या ‘त्या’ महिलेने मलाही अडकवण्याचा प्रयत्न केला – भाजपा नेते

मुंबई – रेणू शर्मा नावाच्या एका महिलेने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप …

धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या ‘त्या’ महिलेने मलाही अडकवण्याचा प्रयत्न केला – भाजपा नेते आणखी वाचा

धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाच पाहिजे; निलेश राणेंची मागणी

मुंबई : बलात्काराचे आरोप झाल्यानंतर आता विरोधकांकडून राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. …

धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाच पाहिजे; निलेश राणेंची मागणी आणखी वाचा

पोलिसांनी सत्य बाहेर तात्काळ आणले पाहिजे – फडणवीस

मुंबई – भाजप नेते राज्याचे सामाजिक न्याय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपावरुन आक्रमक झाले असून …

पोलिसांनी सत्य बाहेर तात्काळ आणले पाहिजे – फडणवीस आणखी वाचा

दिल्लीत जाऊन शरद पवारांची आशिष शेलारांनी घेतली भेट

नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भाजप नेते आशिष शेलार यांनी भेट घेतली आहे. ही भेट दिल्लीमधील …

दिल्लीत जाऊन शरद पवारांची आशिष शेलारांनी घेतली भेट आणखी वाचा

निलेश राणेंची विनायक राऊत यांच्यावर टीका

रत्नागिरी : माजी खासदार निलेश राणेंनी खासदार विनायक राऊत यांच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिले आहे. शिवसेनेचे अनेक नेते नारायण राणे …

निलेश राणेंची विनायक राऊत यांच्यावर टीका आणखी वाचा

भारताची फाळणी महात्मा गांधींच्या चुकीमुळेच झाली; भाजप नेत्याचे वक्तव्य

भोपाळ – मध्य प्रदेश विधानसभेचे प्रोटेम स्पीकर व भाजप नेते रामेश्वर शर्मा यांनी महात्मा गांधी यांच्या चुकीमुळेच देशाची फाळणी झाल्याचे …

भारताची फाळणी महात्मा गांधींच्या चुकीमुळेच झाली; भाजप नेत्याचे वक्तव्य आणखी वाचा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात निवडणूक आयोगाकडे किरीट सोमय्यांची तक्रार

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेविरोधात गेल्या काही दिवसांपासून किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपाचे रान उठवले असल्यामुळे आता भाजपा …

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात निवडणूक आयोगाकडे किरीट सोमय्यांची तक्रार आणखी वाचा

भाजपचे दोन बडे नेते करणार शिवसेनेत प्रवेश !

नाशिक : शिवसेना आणि भाजपमध्ये फोडाफोडीच्या राजकारणाला नाशिकमध्ये सुरूवात झाली असून भाजपने शिवसेना नेते बाळासाहेब सानप यांना गळाला लावल्यानंतर शिवसेनाही …

भाजपचे दोन बडे नेते करणार शिवसेनेत प्रवेश ! आणखी वाचा

शिवसेने का भगवा अब हरा हो गया है; किरीट सोमय्यांची जळजळीत टीका

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन यांनी शिवसेनेवर बोचऱ्या शब्दांत वार केला असून शिवसेनेचा भगवा आता हिरवा …

शिवसेने का भगवा अब हरा हो गया है; किरीट सोमय्यांची जळजळीत टीका आणखी वाचा

औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्यावरून प्रवीण दरेकरांनी साधला शिवसेनेवर निशाणा

मुंबई – राज्य सरकारच्या अखत्यारितील औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्याचा निर्णय विषय असल्यामुळे उठसूट कोणतीही गोष्ट केंद्र सरकारवर ढकलणे राज्य सरकारने …

औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्यावरून प्रवीण दरेकरांनी साधला शिवसेनेवर निशाणा आणखी वाचा

पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांच्या प्रतिनियुक्तीवरुन ठाकरे सरकारवर फडणवीसांचा घणाघात

मुंबई – राज्य सरकारशी पोलिसांच्या बदल्यांवरून झालेल्या वादानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या(सीआयएसएफ) महासंचालकपदी बुधवारी केंद्रात परत जाण्याचा निर्णय घेणाऱ्या पोलीस …

पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांच्या प्रतिनियुक्तीवरुन ठाकरे सरकारवर फडणवीसांचा घणाघात आणखी वाचा

राम शिंदेंच्या आरोपांना रोहित पवारांचे प्रत्युत्तर; शिंदेंना गटातटाच्या राजकारणात रस

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर तीस लाखांच्या बक्षीसावरुन भाजपचे नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी जोरदार …

राम शिंदेंच्या आरोपांना रोहित पवारांचे प्रत्युत्तर; शिंदेंना गटातटाच्या राजकारणात रस आणखी वाचा

आपला तो ‘बाब्या’ दुसऱ्याचा तो ‘कारटा’; निलेश राणेंची शिवसेनेवर जोरदार टीका

मुंबई – पुढील महिन्यात मकस संक्रांतीपासून अयोध्येतील राममंदिरासाठी वर्गणीचे काम सुरू होणार आहे. चार लाखांहून अधिक स्वयंसेवक मकर संक्रांतीपासून १२ …

आपला तो ‘बाब्या’ दुसऱ्याचा तो ‘कारटा’; निलेश राणेंची शिवसेनेवर जोरदार टीका आणखी वाचा