बसप

मायावतींची माघार – पराभवाची चाहूल की हत्तीची चाल?

बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी अचानक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. हा धक्का विरतो न …

मायावतींची माघार – पराभवाची चाहूल की हत्तीची चाल? आणखी वाचा

पक्ष आणि जनहितासाठी आपण निवडणूक लढणार नाही – मायावती

लखनौ – आपण लोकसभा निवडणूक लढणार नसल्याची मोठी घोषणा बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी केली आहे. आमची आघाडी सध्या …

पक्ष आणि जनहितासाठी आपण निवडणूक लढणार नाही – मायावती आणखी वाचा

काँग्रेस पक्षाकडून पसरवण्यात येणाऱ्या अफवांना बळी पडू नका – मायावती

लखनौ – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर काँग्रेसने उत्तर प्रदेशातील आघाडीसाठी सपा-बसपाला ७ जागा सोडल्याच्या वृत्तानंतर बहुजन समाज पार्टीच्या सुप्रीमो मायावती या …

काँग्रेस पक्षाकडून पसरवण्यात येणाऱ्या अफवांना बळी पडू नका – मायावती आणखी वाचा

लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत बहनजी!

लखनौ – यंदाची लोकसभा निवडणूक बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती लढवणार नसल्याचे संकेत मिळत असून मायावती आतापर्यंत ज्या मतदार संघातून …

लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत बहनजी! आणखी वाचा

होर्डिंग, बॅनर्स कशापद्धतीने छापले जावेत यासाठी बसपची नवी नियमावली

लखनौ – लोकसभा निवडणुकांसंदर्भातील प्रचारासंदर्भात काही नियम बहुजन समाजवादी पक्षाने आपल्या नेत्यांना तसेच कार्यकर्त्यांना आखून दिले आहेत. पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांसाठी …

होर्डिंग, बॅनर्स कशापद्धतीने छापले जावेत यासाठी बसपची नवी नियमावली आणखी वाचा

जनतेच्या पैशातून पुतळे बांधणा-या मायावतींना सर्वोच्च न्यायालयाचा दणका

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बसप प्रमुख मायावती यांना फटकारले असून मायावतींनी मुख्यमंत्री असताना स्वत:चे …

जनतेच्या पैशातून पुतळे बांधणा-या मायावतींना सर्वोच्च न्यायालयाचा दणका आणखी वाचा

काँग्रेस आणि भाजप एकाच माळेचे मणी – मायावती

नवी दिल्ली – शेतकरी कर्जमाफीचा फॉर्म्युला मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत हिट ठरल्यानंतर गरिबांना काँग्रेसने साद घातली. एक ऐतिहासिक …

काँग्रेस आणि भाजप एकाच माळेचे मणी – मायावती आणखी वाचा

सोशल मीडियात व्हायरल झाला मायावतींचा ‘व्हॉट्सअ‍ॅप नंबर’ !

लखनऊ : सोशल मीडियापासून बहुजन समाज पक्ष (बसप) अलिप्त असल्याचे दिसत आहे. पण सध्याच्या घडीला सोशल मीडियात व्हायरल होणारी पोस्ट …

सोशल मीडियात व्हायरल झाला मायावतींचा ‘व्हॉट्सअ‍ॅप नंबर’ ! आणखी वाचा

भाजपच्या महिला आमदाराने मायावतींना किन्नर संबोधले!

नवी दिल्ली – बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावतींवर भाजपच्या महिला आमदार साधना सिंह यांनी केलेल्या वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राजकारणात …

भाजपच्या महिला आमदाराने मायावतींना किन्नर संबोधले! आणखी वाचा

उत्तर प्रदेशातील समीकरणे बदलणार ‘बुआ-भतीजा’

लखनौ – समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश सिंह यादव व बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतांचे …

उत्तर प्रदेशातील समीकरणे बदलणार ‘बुआ-भतीजा’ आणखी वाचा

मोदींना देशाची नाही तर केवळ भाजपची चिंता – मायावती

नवी दिल्ली – केवळ भारतीय जनता पक्षच पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी महत्वाचा आहे. पण, ते लोक कल्याणाच्या मुद्यांकडे लक्ष देत नसल्याची …

मोदींना देशाची नाही तर केवळ भाजपची चिंता – मायावती आणखी वाचा

मायावतींची काँग्रेसला पाठिंबा काढून घेण्याची धमकी

नवी दिल्ली – मध्यप्रदेश आणि राजस्थानमधून काँग्रेसला दिलेला पाठिंबा काढून घेण्याची धमकी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पक्षाच्या …

मायावतींची काँग्रेसला पाठिंबा काढून घेण्याची धमकी आणखी वाचा

मायावतीचा दणका

बहुजन समाज पार्टीच्या नेत्या बहेन मायावती यांनी राज्यसभेच्या सदस्यत्त्वाचा त्याग करून आता लोकसभेत प्रवेश करण्याची तयारी सुरू केली आहे. आपण …

मायावतीचा दणका आणखी वाचा

उ. प्र.मध्ये निवडणूक

येत्या ११ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका …

उ. प्र.मध्ये निवडणूक आणखी वाचा

उत्तर प्रदेशातील जातीयवादी राजकारण

कॉंग्रेस पक्षाने उत्तर प्रदेशामध्ये गेल्या ३० वर्षातील आपली गेलेली व्होट बँक परत मिळवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे आणि त्याचाच एक …

उत्तर प्रदेशातील जातीयवादी राजकारण आणखी वाचा

नावांचा वाद

उत्तर प्रदेशात बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी सत्तेवर आल्यानंतर आपले स्वतःचे आणि आपले गुरु कांशिराम यांचे जागोजाग पुतळे बसवून …

नावांचा वाद आणखी वाचा