पुणे महानगरपालिका

सोशल मीडियाद्वारे कोरोनाग्रस्तांची नावे उघड करणाऱ्यांवर होणार कारवाई

पुणे – सोशल मिडियाच्या माध्यमातून कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची नावे उघड करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा विभागीय आयुक्त …

सोशल मीडियाद्वारे कोरोनाग्रस्तांची नावे उघड करणाऱ्यांवर होणार कारवाई आणखी वाचा

सोशल मीडियात व्हायरल होत असलेला पुण्यात कॉलेजला सुट्टी असल्याचा मेसेज खोटा

पुणे – सध्या सोशल मीडियावर पुण्यातील महाविद्यालयांना कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर २० ते ३० मार्च सुट्टी देण्यात आल्याचा मेसेज व्हायरल होत …

सोशल मीडियात व्हायरल होत असलेला पुण्यात कॉलेजला सुट्टी असल्याचा मेसेज खोटा आणखी वाचा

तीन दिवस बंद राहणार पुण्यातील दोन शाळा

पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला असून यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. तर …

तीन दिवस बंद राहणार पुण्यातील दोन शाळा आणखी वाचा

पुण्यात आणखी दोघांना कोरोनाची लागण, रुग्णांची संख्या पाचवर

पुणे – दुबई येथून परत आलेल्या दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्याचे सोमवारी निष्पन्न झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून या रुग्णाची मुलगी आणि …

पुण्यात आणखी दोघांना कोरोनाची लागण, रुग्णांची संख्या पाचवर आणखी वाचा

सरकारी रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

पुणे : राज्य सरकारने महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने तातडीने तयारी सुरु केली आहे. याकरिता मुख्यसचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती …

सरकारी रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द आणखी वाचा

धोकादायक; पुण्यातही दाखल झाला कोरोना व्हायरस

पुणे – चीनसह जगभरात कोरोना व्हायरसची दहशत पसरत असतानाच कोरोनाचे रुग्ण भारतातही आढळले आहेत. पंजाब आणि कर्नाटक नंतर आता महाराष्ट्रातही …

धोकादायक; पुण्यातही दाखल झाला कोरोना व्हायरस आणखी वाचा

पुण्याच्या महापौरपदी भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांची निवड

पुणे – महाराष्ट्रातील महत्त्वाच्या महानगर पालिकांमध्ये आज महापौर पदासाठी निवडणूक पार पडली आहे. पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ …

पुण्याच्या महापौरपदी भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांची निवड आणखी वाचा

पुण्याच्या महापौरपदासाठी भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची अधिकृत घोषणा

पुणे – भाजपच्या वतीने मुरलीधर मोहोळ यांचे नाव महानगरपालिकेच्या आगामी महापौर पदाच्या उमेदवारीसाठी जाहीर करण्यात आले आहे. महापालिकेतील सध्याचे संख्याबळ …

पुण्याच्या महापौरपदासाठी भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची अधिकृत घोषणा आणखी वाचा

पुण्यातील वृक्षतोडीत 14 पटीने वाढ

पुणे – पुण्यामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत 2018-19 मध्ये प्राधिकरणाकडून रितसर परवानगी घेऊन तोडण्यात आलेल्या झाडांच्या संख्येत 14 पटीने वाढ झाली …

पुण्यातील वृक्षतोडीत 14 पटीने वाढ आणखी वाचा

किल्ले शिवनेरीवर सापडलेल्या दुर्मिळ वनस्पतीचे लवकरच नामकरण

पुणे – अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवर एक दुर्मिळ वनस्पती सापडली होती. आता …

किल्ले शिवनेरीवर सापडलेल्या दुर्मिळ वनस्पतीचे लवकरच नामकरण आणखी वाचा

2 मे रोजी पुण्यात पाणीपुरवठा बंद

पुणे : पुढील दोन दिवस पुणेकरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे. त्याबाबतची सूचना पुणे पालिकेने दिली आहे. पुणे शहरातील गुरूवारी …

2 मे रोजी पुण्यात पाणीपुरवठा बंद आणखी वाचा

पुणे महापालिकेचा गलथानपणा; पर्वती जलकेंद्रातील पाण्याच्या टाक्या ओव्हरफ्लो

पुणे – सिंहगड रस्ता, नवशा मारुती-चुनाभट्टी या रस्त्यावर पर्वती जलकेंद्र येथील पाणी पुरवठा विभागाच्या पाण्याच्या टाक्या ओव्हरफ्लो झाल्याने पाणी साचले …

पुणे महापालिकेचा गलथानपणा; पर्वती जलकेंद्रातील पाण्याच्या टाक्या ओव्हरफ्लो आणखी वाचा

दिवाळीनंतर पुणेकरांच्या तोंडचे पाणी पळणार

पुणे : संपूर्ण पुणे शहराला दिवाळीनंतर केवळ एकच वेळ पाणी पुरवठा होणार असून पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रवीण गेडाम …

दिवाळीनंतर पुणेकरांच्या तोंडचे पाणी पळणार आणखी वाचा

तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी एकवटले लोकप्रतिनिधी

पुणे : लोकप्रतिनिधींसह कामगार संघटना पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी सक्रीय झाल्या असून …

तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी एकवटले लोकप्रतिनिधी आणखी वाचा

शेअर बाजारात पुणे महापालिकेच्या बॉन्डची नोंदणी

मुंबई – पुण्यात आगामी ५ वर्षात पाणी पुरवठा प्रकल्पासाठी निधी उभा करण्यात येणार असून महापालिकेच्या बॉन्डची त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शेअर …

शेअर बाजारात पुणे महापालिकेच्या बॉन्डची नोंदणी आणखी वाचा

लढाई … कुणाच्या अस्तित्वाची ,कुणाच्या वर्चस्वाची !

आता महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. काल -परवा परवापर्यंत चाचपणी करणारे इच्छुक आता कामाला जुंपले आहेत, हे दरवेळी असणारे …

लढाई … कुणाच्या अस्तित्वाची ,कुणाच्या वर्चस्वाची ! आणखी वाचा

काँग्रेस , सध्या काय करतेय !

सध्या काँग्रेसच्या मदतीने राष्ट्रवादीकडे सत्ता आहे. मात्र ‘पुणे पॅटर्न’चा कारभार त्यानंतर आघाडीचा कारभार पण एकमेकांना पाण्यात पाहण्याचे राजकारण अनेकवेळा घडले. …

काँग्रेस , सध्या काय करतेय ! आणखी वाचा