दिल्ली मुख्यमंत्री

दिल्लीतील सर्व शाळा पुढील आदेशापर्यंत बंद

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत राजधानी दिल्लीमध्ये सुद्धा वाढ होत असल्यामुळे येथील केजरीवाल सरकारने …

दिल्लीतील सर्व शाळा पुढील आदेशापर्यंत बंद आणखी वाचा

राजधानी दिल्लीत कोरोनाची चौथी लाट, पण लॉकडाऊनचा विचार नाही – अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस वाढत असून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याच पार्श्वभूमीवर आपल्या निवासस्थानी तातडीची बैठक …

राजधानी दिल्लीत कोरोनाची चौथी लाट, पण लॉकडाऊनचा विचार नाही – अरविंद केजरीवाल आणखी वाचा

वायू प्रदुषणाच्या मुद्द्यावर दिल्ली सरकारने घेतला मोठा निर्णय

नवी दिल्ली – दिल्लीतील सत्ताधारी ‘आम आदमी पक्षा’च्या सरकारने वायू प्रदुषणाच्या मुद्द्यावर मोठा निर्णय घेतला आहे. दिल्ली सरकारमधील प्रत्येक वाहन …

वायू प्रदुषणाच्या मुद्द्यावर दिल्ली सरकारने घेतला मोठा निर्णय आणखी वाचा

दिल्लीकरांना मोफत लस उपलब्ध करुन देणार दिल्ली सरकार

नवी दिल्ली – देशातील जनतेला कोरोनाची लस मोफत देण्याची मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. जर जनतेला मोफत …

दिल्लीकरांना मोफत लस उपलब्ध करुन देणार दिल्ली सरकार आणखी वाचा

केजरीवाल दिल्लीत स्थापन करणार कोंकणी अकादमी

पणजी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी दिल्लीत कोंकणी अकादमी स्थापन केली जाईल, असे जाहीर केले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत …

केजरीवाल दिल्लीत स्थापन करणार कोंकणी अकादमी आणखी वाचा

केजरीवाल यांनी फाडल्या नव्या कृषी कायद्यांच्या ‘चिठोऱ्या’

नवी दिल्ली: राज्यसभेत मतदान न करता लागू करण्यात आलेले नवीन तीन कृषी कायदे आणण्याची एवढी घाई कशासाठी? कोरोना महासाथीच्या काळात …

केजरीवाल यांनी फाडल्या नव्या कृषी कायद्यांच्या ‘चिठोऱ्या’ आणखी वाचा

केजरीवाल यांच्या निवासस्थानी तोडफोड; भाजप कार्यकर्त्यांवर आरोप

नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर तोडफोड करण्यात आली असून हा प्रकार भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप …

केजरीवाल यांच्या निवासस्थानी तोडफोड; भाजप कार्यकर्त्यांवर आरोप आणखी वाचा

दिल्ली पोलिसांनी अरविंद केजरीवाल यांना घरातच केले नरजकैद, आपचा गंभीर आरोप

नवी दिल्ली – शेतकऱ्याचे केंद्रीय कृषि विधेयकांविरोधात आंदोलन सुरू असून या आंदोलनाचा आज (मंगळवारी) 12 वा दिवस आहे. त्याचबरोबर आज …

दिल्ली पोलिसांनी अरविंद केजरीवाल यांना घरातच केले नरजकैद, आपचा गंभीर आरोप आणखी वाचा

राजधानी दिल्लीत विनामास्क दिसल्यास २ हजार रुपयांचा दंड

नवी दिल्ली – कोरोनाचा प्रादुर्भाव देशाची राजधानी दिल्लीमध्ये अतिशय वाढले असून कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्येतही कमालीची वाढ झाली आहे. १३१ …

राजधानी दिल्लीत विनामास्क दिसल्यास २ हजार रुपयांचा दंड आणखी वाचा

फटाक्यांवर बंदी घालणारे दिल्ली ठरले पाचवे राज्य

नवी दिल्ली – दिवाळीत फटाक्यांवर बंदी घालण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे. अरविंद …

फटाक्यांवर बंदी घालणारे दिल्ली ठरले पाचवे राज्य आणखी वाचा

केवळ बिहार नव्हे तर देशातील सर्वच जनतेचा मोफत लसीवर हक्क – अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली – देशभरातील जनता कोरोना प्रादुर्भावामुळे प्रभावित झाली असल्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला मोफत लस उपलब्ध करून दिली पाहिजे, असे …

केवळ बिहार नव्हे तर देशातील सर्वच जनतेचा मोफत लसीवर हक्क – अरविंद केजरीवाल आणखी वाचा

आता दिल्लीतही नाईट लाईफ; दिवसरात्र उघडी राहणार रेस्टॉरंट

नवी दिल्ली – देशावर ओढावलेल्या कोरोना संकटामुळे देशात केंद्र तसेच राज्य सरकारकडून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. अनेक उद्योग, व्यवसाय …

आता दिल्लीतही नाईट लाईफ; दिवसरात्र उघडी राहणार रेस्टॉरंट आणखी वाचा

दिल्लीकरांना केजरीवाल सरकारचा दिलासा; डिझेल प्रतिलिटर आठ रुपयांनी स्वस्त

नवी दिल्ली – दिल्लीकरांना सत्ताधारी केजरीवाल सरकारने मोठा दिलासा दिला असून डिझेलवर असलेल्या व्हॅटमध्ये दिल्ली सरकारकडून मोठी कपात केली आहे. …

दिल्लीकरांना केजरीवाल सरकारचा दिलासा; डिझेल प्रतिलिटर आठ रुपयांनी स्वस्त आणखी वाचा

दिल्लीचे मुख्यमंत्री तब्येत बिघडल्याने विलगीकरणात

नवी दिल्ली – देशाला कोरोनाचा विळखा पडलेला असतानाच या जीवघेण्यामुळे सर्वसामान्यांपासून सगळ्यांनाच आपल्या विळख्यात घेण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आता …

दिल्लीचे मुख्यमंत्री तब्येत बिघडल्याने विलगीकरणात आणखी वाचा

मोदींच्या लॉकडाऊन वाढवण्याच्या निर्णयाचे केजरीवालांकडून कौतुक

नवी दिल्लीः जीवघेण्या कोरोना व्हायरसने देशात हाहाकार माजवला असून, देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी …

मोदींच्या लॉकडाऊन वाढवण्याच्या निर्णयाचे केजरीवालांकडून कौतुक आणखी वाचा

यंदा अरविंद केजरीवालही खेळणार नाही होळी

नवी दिल्ली – देशामधील कोरोना ग्रस्तांची संख्या 28 वर पोहोचली असून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राज्यातील हिंसाचार आणि कोरोना …

यंदा अरविंद केजरीवालही खेळणार नाही होळी आणखी वाचा

सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची अरविंद केजरीवालांनी घेतली शपथ

नवी दिल्ली – अरविंद केजरीवाल यांनी सलग तिसऱ्यांदा रामलीला मैदानावर आज दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. केजरीवाल यांना नायब राज्यपाल …

सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची अरविंद केजरीवालांनी घेतली शपथ आणखी वाचा

केजरीवाल दहशतवादी असल्याचा उल्लेख मी कधीही केला नाही

पुणे – केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे दहशतवादी …

केजरीवाल दहशतवादी असल्याचा उल्लेख मी कधीही केला नाही आणखी वाचा