कोरोनाबाधित

पुण्यात आता उपमहापौर आणि सहा नगरसेवक कोरोनाच्या विळख्यात

पुणे : पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता त्यांच्या पाठोपाठ उपमहापौर सरस्वती शेडगे यांच्यासह पालिकेतील विरोधी पक्षनेते …

पुण्यात आता उपमहापौर आणि सहा नगरसेवक कोरोनाच्या विळख्यात आणखी वाचा

कोरोनाबाधित निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला रुग्णालयाने दिले तब्बल २५ लाखांचे बिल

मुंबई – राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे राज्य सरकारची डोकेदुखी वाढत असतानाच मुंबईतील कोरोनाबाधित निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला रुग्णालयाने …

कोरोनाबाधित निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला रुग्णालयाने दिले तब्बल २५ लाखांचे बिल आणखी वाचा

राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत काल दिवसभरात 6555 नव्या रुग्णांची नोंद

मुंबई : काल दिवसभरात राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत 6 हजार 555 नव्या रुग्णांची नोंद झाल्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता 2 लाख …

राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत काल दिवसभरात 6555 नव्या रुग्णांची नोंद आणखी वाचा

कोरोनाबाधित देशांच्या यादीत रशियाला मागे टाकत भारत तिसऱ्या स्थानी

नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत दिवसेंदिवस वाढ होत असून आपला देश आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक असलेल्या देशांच्या यादीत …

कोरोनाबाधित देशांच्या यादीत रशियाला मागे टाकत भारत तिसऱ्या स्थानी आणखी वाचा

पुण्याचे महापौर मोहोळ यांच्या कुटुंबातील आठ जणांना कोरोनाची लागण

पुणे : पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाल्याचे कालच स्पष्ट झाल्यानंतर आज त्यांच्या कुटुंबातील आठ जणांना कोरोनाची …

पुण्याचे महापौर मोहोळ यांच्या कुटुंबातील आठ जणांना कोरोनाची लागण आणखी वाचा

वाढदिवसाची पार्टी देणाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यु; उपस्थित १०० जणांची वाढली धाकधूक

हैदराबाद – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश झुगारुन हैदराबादमधील एका व्यक्तीने वाढदिवसाच्या निमित्ताने जंगी पार्टीचे आयोजन केले होते. पण ज्याने ही …

वाढदिवसाची पार्टी देणाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यु; उपस्थित १०० जणांची वाढली धाकधूक आणखी वाचा

पुण्यातील भाजपच्या माजी आमदाराला कोरोनाची लागण

पुणे – भारतीय जनता पक्षाचे हडपसर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार योगेश टिळेकर यांनी स्वतः आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याची …

पुण्यातील भाजपच्या माजी आमदाराला कोरोनाची लागण आणखी वाचा

अरे देवा…! काल दिवसभरात जवळपास २१ हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद

नवी दिल्ली – देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या आकड्यात सातत्याने …

अरे देवा…! काल दिवसभरात जवळपास २१ हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद आणखी वाचा

यापुढे राज्यातील कोविड रुग्णालयात मिळणार नातेवाईकांनाही प्रवेश : राजेश टोपे

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाबाधित ज्या रुग्णालयात दाखल आहेत, त्या ठिकाणी त्यांच्या …

यापुढे राज्यातील कोविड रुग्णालयात मिळणार नातेवाईकांनाही प्रवेश : राजेश टोपे आणखी वाचा

राज्याचे कोरोना टास्क फोर्स प्रमुख डॉ. संजय ओक यांना कोरोनाची बाधा

मुंबई : राज्यावर ओढावलेले कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिकच गडद होत चालले असतानाच राज्यातील कोरोनाविरोधातील लढ्यात पहिल्या फळीत लढणाऱ्या यंत्रणेत देखील …

राज्याचे कोरोना टास्क फोर्स प्रमुख डॉ. संजय ओक यांना कोरोनाची बाधा आणखी वाचा

कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतरही लावून दिले लग्न; लग्नानंतर दोनच दिवसांत वराचा मृत्यू

पाटणा- देशावर ओढावलेले कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिकच गडद होत चालले असतानाच बिहारची राजधानी असलेल्या पाटण्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली …

कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतरही लावून दिले लग्न; लग्नानंतर दोनच दिवसांत वराचा मृत्यू आणखी वाचा

भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना आणि त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण

पुणे : पुण्यातील भोसरी विधानसभेचे विद्यमान आमदार आणि भाजप पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष महेश लांडगे यांना आणि त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्याची …

भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना आणि त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण आणखी वाचा

शिवसेना भवनाला कोरोनाचा विळखा, आणखी 3 जण बाधित

मुंबई : राज्यावर ओढावलेल्या कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतच असून काल मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या कृष्णकुंज या निवासस्थानातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण …

शिवसेना भवनाला कोरोनाचा विळखा, आणखी 3 जण बाधित आणखी वाचा

कोरोनाग्रस्त आमदाराने पीपीई किट घालून केले मतदान

नवी दिल्ली – देशातील 8 राज्यांमध्ये आज राज्यसभेच्या 19 जागांसाठी मतदान सुरू असून आज मध्य प्रदेशमध्ये तीन जागांसाठी मतदान होत …

कोरोनाग्रस्त आमदाराने पीपीई किट घालून केले मतदान आणखी वाचा

कोरोनामुळे जगभरातील 4.5 लाख लोकांनी गमावला आपला जीव

नवी दिल्ली – जगभरात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच असून जगभरात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या आता 84 लाखांच्यावर पोहोचली आहे. तर …

कोरोनामुळे जगभरातील 4.5 लाख लोकांनी गमावला आपला जीव आणखी वाचा

कोरोनाबाधितांसाठी ‘डेक्सामेथासोन’ नवसंजिवनी ठरत असल्याचा दावा

मुंबई : जगभरातील बहुतांश देशासाठी डोकेदुखी ठरलेल्या कोरोना व्हायरसचा समूळ नाश करणारे अद्याप सापडलेले नसतानाच आता ब्रिटनच्या शास्त्रज्ञांनी कोरोना व्हायरसची …

कोरोनाबाधितांसाठी ‘डेक्सामेथासोन’ नवसंजिवनी ठरत असल्याचा दावा आणखी वाचा

उत्तर प्रेदशातील मुख्यमंत्री हेल्पलाईनमध्ये कार्यरत असलेले 88 कर्मचारी ‘कोरोना’बाधित

लखनऊ – उत्तर प्रेदशात कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सहाय्यतेसाठी सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री हेल्पलाईनमध्ये कार्यरत असलेल्या कंपनीच्या 88 कर्मचारी कोरोनाबाधित …

उत्तर प्रेदशातील मुख्यमंत्री हेल्पलाईनमध्ये कार्यरत असलेले 88 कर्मचारी ‘कोरोना’बाधित आणखी वाचा

बूम बूम आफ्रिदीला कोरोनाची लागण

नवी दिल्ली: कोरोना या जीवघेण्या व्हायरसने पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याला देखील आपल्या विळख्यात घेतले आहे. दरम्यान …

बूम बूम आफ्रिदीला कोरोनाची लागण आणखी वाचा