केंद्र सरकार

केंद्राचे राज्यांना निर्देश; रस्ते तसेच रेल्वे ट्रॅकवरुन पायी जाणाऱ्या मजूरांना थांबवा

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्राने देशात लॉकडाऊन लागू केला असून त्यातच सध्या या लॉकडाऊनचा तिसरा …

केंद्राचे राज्यांना निर्देश; रस्ते तसेच रेल्वे ट्रॅकवरुन पायी जाणाऱ्या मजूरांना थांबवा आणखी वाचा

केंद्र सरकारने काँग्रेसच्या न्याय योजनेप्रमाणे गरिबांच्या खात्यात थेट पैसे जमा करावे

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी लॉकडाऊन …

केंद्र सरकारने काँग्रेसच्या न्याय योजनेप्रमाणे गरिबांच्या खात्यात थेट पैसे जमा करावे आणखी वाचा

असहाय्य मजुरांकडून तिकीटाचे पैसे घेणे लज्जास्पद

लखनौ – देशभरात सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात काही प्रमाणात शिथिल झाल्यानंतर परराज्यात अडकलेल्या मजूर आणि कामगारांना बऱ्याच दिवसांनंतर आपल्या …

असहाय्य मजुरांकडून तिकीटाचे पैसे घेणे लज्जास्पद आणखी वाचा

अशी सहजासहजी मिळणार नाही दारु, पाळावे लागतील हे नियम

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालयाने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 17 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला असला तरी अनेक बदल लॉकडाऊनच्या …

अशी सहजासहजी मिळणार नाही दारु, पाळावे लागतील हे नियम आणखी वाचा

लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात आजपासून कुठे मिळणार सूट आणि कुठे बंदी कायम

मुंबई : देशभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 40 हजारांवर गेला असून देशभरातील लॉकडाऊन कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 17 मेपर्यंत वाढवण्यात आल्यामुळे आजपासून तिसऱ्या …

लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात आजपासून कुठे मिळणार सूट आणि कुठे बंदी कायम आणखी वाचा

आयएफएससीच्या स्थलांतराचा पुनर्विचार व्हावा – शरद पवार

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईतील आयएफएससी हे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र गुजरातला हलविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला …

आयएफएससीच्या स्थलांतराचा पुनर्विचार व्हावा – शरद पवार आणखी वाचा

तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये तिन्ही झोनमधील मद्यविक्रीला सशर्त परवानगी

नवी दिल्ली – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरु असलेल्या लॉकडाऊनची मुदत १७ मेपर्यंत दोन आठवडय़ांसाठी वाढवण्याची घोषणा करतानाच, ग्रीन व ऑरेंज …

तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये तिन्ही झोनमधील मद्यविक्रीला सशर्त परवानगी आणखी वाचा

विशेष रेल्वे गाड्या या राज्यांच्या विनंतीनुसारच सुरु – रेल्वे मंत्रालय

नवी दिल्ली – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील लॉकडाऊनमध्ये सलग तिसऱ्यांदा वाढ करण्यात आहे. पण या वाढलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील अन्य राज्यात अडकून …

विशेष रेल्वे गाड्या या राज्यांच्या विनंतीनुसारच सुरु – रेल्वे मंत्रालय आणखी वाचा

जाणून घ्या ४ मेपासून कोणत्या झोनमध्ये मिळणार किती सूट

नवी दिल्ली: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशातील लॉकडाऊनच्या कालावधीत १७ मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. देशात ४ मेपासून तिसरा लॉकडाऊन सुरु …

जाणून घ्या ४ मेपासून कोणत्या झोनमध्ये मिळणार किती सूट आणखी वाचा

लॉकडाउनमध्येच होऊ शकतात लग्नाळूंचे लग्न; पण या अटी पाळणे गरजेचे

नवी दिल्ली – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकारने देशात लागू असलेला लॉकडाऊन पुन्हा दोन आठवड्यांनी सशर्त वाढवण्याचा निर्णय घेतला. चार …

लॉकडाउनमध्येच होऊ शकतात लग्नाळूंचे लग्न; पण या अटी पाळणे गरजेचे आणखी वाचा

ई-कॉमर्स कंपन्यांना अनावश्यक सामानांची डिलिव्हरी करण्याची परवानगी

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकारने देशात सुरु असलेला लॉकडाउन अजून दोन आठवड्यांसाठी वाढवला असून 4 मे …

ई-कॉमर्स कंपन्यांना अनावश्यक सामानांची डिलिव्हरी करण्याची परवानगी आणखी वाचा

राज्यातील तळीरामांचे घसे ‘ओले’ होणार; सुरु होऊ शकतात ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील दारुची दुकाने

मुंबई : देशातील सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये काल 17 मे पर्यंत वाढ करत असतानाच दारुची दुकाने आणि पानाची दुकाने सुरु करण्याची …

राज्यातील तळीरामांचे घसे ‘ओले’ होणार; सुरु होऊ शकतात ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील दारुची दुकाने आणखी वाचा

लॉकडाऊन दरम्यान देशात धावल्या सहा विशेष ट्रेन; पहिली ट्रेन 1200 मजुरांना घेऊन रांचीत दाखल

नवी दिल्ली : देशभरात विविध राज्यात लॉकडाऊनमुळे अडकलेले प्रवासी, कामगार, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी आणि इतर लोक स्वगृही परतण्यास सुरुवात झाली …

लॉकडाऊन दरम्यान देशात धावल्या सहा विशेष ट्रेन; पहिली ट्रेन 1200 मजुरांना घेऊन रांचीत दाखल आणखी वाचा

देशातील लॉकडाऊन 17 मेपर्यंत वाढवला

नवी दिल्ली : केंद्र सरकारने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात पुन्हा दोन आठवड्यासाठी लॉकडाऊन जाहीर केला आहे. देशात त्यानुसार …

देशातील लॉकडाऊन 17 मेपर्यंत वाढवला आणखी वाचा

अखेर केंद्र सरकारची ‘स्पेशल ट्रेन’ चालवण्यास मंजुरी

नवी दिल्ली – देशात डोकेवर काढणारा कोरोना व्हायरसवर हळूहळू नियंत्रणात येत असल्याचे चित्र असल्यामुळे केंद्र सरकारने आता लॉकडाऊनच्या नियमांमध्ये थोडी …

अखेर केंद्र सरकारची ‘स्पेशल ट्रेन’ चालवण्यास मंजुरी आणखी वाचा

बिहारची केंद्राकडे महाराष्ट्रासह अन्य राज्यातील बिहारी कामगारांसाठी विशेष गाडी सोडण्याची मागणी

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात लागू झालेल्या लॉकडाउननंतर देशभरातील विविध राज्यांमध्ये अडकून पडलेल्या स्थलांतरित कामगारांना आपआपल्या राज्यांमध्ये परत …

बिहारची केंद्राकडे महाराष्ट्रासह अन्य राज्यातील बिहारी कामगारांसाठी विशेष गाडी सोडण्याची मागणी आणखी वाचा

केंद्र सरकारने जाहीर केली देशभरातील रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोनची यादी

नवी दिल्ली – देशात कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण सतत वाढत असल्यामुळे परिस्थितीनुसार सरकार आपल्या धोरणात बदल करत आहे. प्रत्येक जिल्हा …

केंद्र सरकारने जाहीर केली देशभरातील रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोनची यादी आणखी वाचा

राज्य सरकारच्या ‘वरळी पॅटर्न’चे केंद्रीय पथकाकडून कौतुक

मुंबई : मुंबईतील अनेक दाटवस्तीच्या परिसरांमध्ये वरळीतील कोळीवाड्याचा नंबर लागतो. 50 हजारांहून जास्त लोकसंख्या असलेला हा परिसर आहे. अगदी दाटीवाटीची …

राज्य सरकारच्या ‘वरळी पॅटर्न’चे केंद्रीय पथकाकडून कौतुक आणखी वाचा