ओबीसी आरक्षण

महाराष्ट्र : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण प्रकरणाच्या सुनावणीसाठी स्थापन करण्यात येणार विशेष खंडपीठ

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 27 टक्के ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने 5 आठवडे यथास्थिती ठेवण्याचे निर्देश दिले …

महाराष्ट्र : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण प्रकरणाच्या सुनावणीसाठी स्थापन करण्यात येणार विशेष खंडपीठ आणखी वाचा

महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश, म्हटले- 365 ठिकाणी आरक्षणाशिवाय होणार निवडणुका

मुंबई : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच मान्यता दिली आहे. त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला परवानगी …

महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश, म्हटले- 365 ठिकाणी आरक्षणाशिवाय होणार निवडणुका आणखी वाचा

Maharashtra News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता

मुंबई : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी (इतर मागासवर्ग) आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. आरक्षणासाठी आवश्यक असलेली तिहेरी …

Maharashtra News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता आणखी वाचा

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, ओबीसी आरक्षणाशिवाय होणार निवडणुका

नवी दिल्ली – मध्य प्रदेशातील त्रिस्तरीय पंचायत निवडणुकांवर सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. पंचायत निवडणुकीत ओबीसींना आरक्षण मिळावे, हे …

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, ओबीसी आरक्षणाशिवाय होणार निवडणुका आणखी वाचा

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर वारंवार खोटे बोलून फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांनी राज्यातील जनतेची केली दिशाभूल – नाना पटोले

मुंबई – आज सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घ्याव्यात असे आदेश दिल्यामुळे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून …

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर वारंवार खोटे बोलून फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांनी राज्यातील जनतेची केली दिशाभूल – नाना पटोले आणखी वाचा

ओबीसी आरक्षणावरून महाराष्ट्राचे राजकारण तापले, आघाडी सरकारला धक्का, तर भाजपला संधी

मुंबई – महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणावरून राजकारण तापले आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या …

ओबीसी आरक्षणावरून महाराष्ट्राचे राजकारण तापले, आघाडी सरकारला धक्का, तर भाजपला संधी आणखी वाचा

ओबीसी आरक्षण; इम्पेरिकल डेटावरून वाद सुरू असताना केंद्राने जाहिर केली ग्रामीण भागातील ओबीसींची आकडेवारी

नवी दिल्ली – देशभरात सध्या ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रातील राजकारण देखील आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवर न्यायची की …

ओबीसी आरक्षण; इम्पेरिकल डेटावरून वाद सुरू असताना केंद्राने जाहिर केली ग्रामीण भागातील ओबीसींची आकडेवारी आणखी वाचा

केंद्राने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून समोर आले जातिनिहाय जणगणनेविषयी मोठे अपडेट

नवी दिल्ली – काल केंद्राने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणासंदर्भात इम्पॅरिकल डेटासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर केले. केंद्र सरकारची डेटा देण्यासंदर्भातली तयारी सर्वोच्च …

केंद्राने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून समोर आले जातिनिहाय जणगणनेविषयी मोठे अपडेट आणखी वाचा

अखेर राज्यपालांनी केली ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशावर स्वाक्षरी

मुंबई – राज्यात मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेले ओबीसी राजकीय आरक्षण अखेर सत्यात उतरताना दिसू लागले आहे. राज्य सरकारने यासंदर्भात …

अखेर राज्यपालांनी केली ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशावर स्वाक्षरी आणखी वाचा

केंद्र सरकारचा ओबीसी आरक्षणासंदर्भात इम्पीरिकल डेटा देण्यास नकार; सर्वोच्च न्यायालयात दिली माहिती

नवी दिल्ली – महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुका जवळ आल्या असतानाच ओबीसींच्या आरक्षणावर टांगती तलावर आहे. त्यातच राज्य सरकारला आता …

केंद्र सरकारचा ओबीसी आरक्षणासंदर्भात इम्पीरिकल डेटा देण्यास नकार; सर्वोच्च न्यायालयात दिली माहिती आणखी वाचा

पुन्हा एकदा राज्यपाल आणि महाविकास आघाडी ओबीसी राजकीय आरक्षण अध्यादेशाच्या मुद्यावर आमने-सामने?

मुंबई : राज्यातील जनतेला वारंवार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि राज्य सरकारमधील संघर्ष पाहायला मिळाला आहे. राज्यपालांनी नुकतेच साकीनाका प्रकरणावरुन मुख्यमंत्र्यांना …

पुन्हा एकदा राज्यपाल आणि महाविकास आघाडी ओबीसी राजकीय आरक्षण अध्यादेशाच्या मुद्यावर आमने-सामने? आणखी वाचा

राज्य सरकारचा ओबीसी आरक्षणाबाबत मोठा निर्णय

मुंबई – आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ओबीसी आरक्षणासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोन …

राज्य सरकारचा ओबीसी आरक्षणाबाबत मोठा निर्णय आणखी वाचा

मार्ग न निघाल्यास सर्वच पक्षांनी ओबीसी उमेदवार उभे करावेत – विजय वडेट्टीवार

मुंबई – राज्यातील ओबीसी आरक्षणाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. त्याचबरोबर अद्याप आगामी पोटनिवडणुकांच्या बाबतीत ठोस निर्णय झालेला नाही. याविषयी राज्याचे …

मार्ग न निघाल्यास सर्वच पक्षांनी ओबीसी उमेदवार उभे करावेत – विजय वडेट्टीवार आणखी वाचा

भाजपचे उद्या राज्यभर महाविकास आघाडी सरकारविरोधात आंदोलन

मुंबई – भारतीय जनता पक्षातर्फे उद्या (१५ सप्टेंबर) ओबीसी समाजाचा विश्वासघात करून ओबीसी आरक्षण घालविणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात राज्यभर आंदोलन …

भाजपचे उद्या राज्यभर महाविकास आघाडी सरकारविरोधात आंदोलन आणखी वाचा

निवडणूक आयोगाने जाहिर केल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीच्या तारखा

मुंबई – ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून निवडणुका पुढे ढकलता येणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतर लवकरच या निवडणुकांची तारखा जाहीर होण्याची …

निवडणूक आयोगाने जाहिर केल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीच्या तारखा आणखी वाचा

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर निवडणुकांना स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली : राज्यात आगामी काळात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे पुढे ढकण्याबाबत जवळपास सर्वच पक्ष …

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर निवडणुकांना स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार आणखी वाचा

इम्पेरिकल डेटा केंद्र सरकारने दिला तर प्रश्नच सुटेल – छगन भुजबळ

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) राजकीय आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वपक्षीय बैठक …

इम्पेरिकल डेटा केंद्र सरकारने दिला तर प्रश्नच सुटेल – छगन भुजबळ आणखी वाचा

जोपर्यंत ओबीसी आरक्षण लागू होत नाही, तोपर्यंत निवडणुका नको – देवेंद्र फडणवीस

मुंबई – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणा संदर्भात सर्वपक्षीय बैठक पार पडल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ओबीसी राजकीय आरक्षणाच्या …

जोपर्यंत ओबीसी आरक्षण लागू होत नाही, तोपर्यंत निवडणुका नको – देवेंद्र फडणवीस आणखी वाचा