व्हिडिओ

ट्विटरवर #PMModiOnDiscovery’ ने रचला नवा इतिहास

डिस्कव्हरी चॅनेलसाठी मॅन व्हर्सेस वाईल्ड या शोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहभाग घेतला. सध्या सोशल मीडियावर त्यांचा हा प्रोमो वादळ …

ट्विटरवर #PMModiOnDiscovery’ ने रचला नवा इतिहास आणखी वाचा

करण जोहरच्या आखाड पार्टीत झिंगले बॉलीवूड सितारे?

मित्रांसोबत पार्टी करणे बॉलीवूडमधील प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक करण जोहरला खूप आवडते. करणच्या घरी बॉलिवूडचे त्याचे अनेक मित्र सर्रास पार्टी करताना …

करण जोहरच्या आखाड पार्टीत झिंगले बॉलीवूड सितारे? आणखी वाचा

तरूणाने दारूच्या नशेत चक्क घेतला पोलीस अधिकाऱ्याचा किस

सध्या सोशल मीडियावर सध्या पोलीस अधिकारी आपले कर्तव्य पार पाडत असताना एका २८ वर्षीय तरूणाने अचानक किस घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल …

तरूणाने दारूच्या नशेत चक्क घेतला पोलीस अधिकाऱ्याचा किस आणखी वाचा

जिवंत माकडाला सरडा प्रकारातील कोमोडो ड्रॅगनने गिळले

कोमोडो ड्रॅगन याला सरडा प्रकारातील जगातील सर्वात मोठ्या आकाराचा प्राणी म्हणून ओळखले जाते. हा कोमोडो ड्रॅगन तीन मीटर लांब आणि …

जिवंत माकडाला सरडा प्रकारातील कोमोडो ड्रॅगनने गिळले आणखी वाचा

उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणी बरळली पायल रोहतगी

लखनऊ – उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथील सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित तरूणीची प्रकृती गंभीर असल्यामुळे याप्रकरणी आरोपी आणि भाजप आमदार कुलदीप …

उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणी बरळली पायल रोहतगी आणखी वाचा

सुनील शेट्टीच्या ‘पेहलवान’चे पहिले गाणे रिलीज

आजवर बॉलिवूडच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये अभिनेता सुनील शेट्टीने भूमिका साकारल्या आहेत. तो आता पुन्हा एकदा ‘पेहलवान’ या चित्रपटातून पडद्यावर झळकणार आहे. …

सुनील शेट्टीच्या ‘पेहलवान’चे पहिले गाणे रिलीज आणखी वाचा

‘साहो’मधील ‘इन्नी सोनी’ गाण्याचा टीझर रिलीज

जबरदस्त अॅक्शन, स्टंट आणि बिग बजेट असलेला आणि श्रद्धा कपूर आणि दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘साहो’ चित्रपट …

‘साहो’मधील ‘इन्नी सोनी’ गाण्याचा टीझर रिलीज आणखी वाचा

जाणून घ्या व्हायरल होत असलेल्या माळशेज घाटातील व्हिडीओ मागील सत्य

मागील काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढला असल्यामुळे दरड कोसळून दुर्घटनांचे प्रमाणही पुणे, नाशिक, कोकण भागात वाढत आहे. यादरम्यान …

जाणून घ्या व्हायरल होत असलेल्या माळशेज घाटातील व्हिडीओ मागील सत्य आणखी वाचा

उर्वशी रौतेलाचा सोशल मीडियावर पुन्हा एकदा जाळ आणि धूर

अभिनेत्री उर्वशी रौतेला हिने ‘सिंह साहब द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर सिनेसृष्टी पेक्षा सोशल मिडियावर तिच्या …

उर्वशी रौतेलाचा सोशल मीडियावर पुन्हा एकदा जाळ आणि धूर आणखी वाचा

तुम्ही पाहिला आहे का ‘द अँग्री बर्ड मूवी 2’ चा ट्रेलर ?

अखेर प्रेक्षकांच्या भेटीस कार्टून चित्रपट ‘द अँग्री बर्ड मूवी 2’ चा ट्रेलर आला आहे. चित्रपटाचा इंग्रजी भाषेतील ट्रेलर रिलीज झाला …

तुम्ही पाहिला आहे का ‘द अँग्री बर्ड मूवी 2’ चा ट्रेलर ? आणखी वाचा

‘सेक्रेड गेम्स’च्या नव्या टीझरने वाढवली चाहत्यांची उत्कंठा

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ‘नेटफ्लिक्स’वरील लोकप्रिय वेबसीरिज ‘सेक्रेड गेम्स’चे दुसरे पर्व येणार आहे. चाहत्यांवर या वेबसीरिजच्या पहिल्या पर्वाने कमालीची छाप पाडली …

‘सेक्रेड गेम्स’च्या नव्या टीझरने वाढवली चाहत्यांची उत्कंठा आणखी वाचा

संजय दत्तच्या ‘प्रस्थानम’चा टीजर रिलीज

बॉलिवूडचा मुन्नाभाई अर्थात संजय दत्त याचा काल वाढदिवस होता. कलाविश्वातून तसेच चाहत्यांकडुन त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. त्याच्या वाढदिवसानिमित्ताने …

संजय दत्तच्या ‘प्रस्थानम’चा टीजर रिलीज आणखी वाचा

बादशाहच्या आवाजातील ‘खानदानी शफाखाना’मधील गाणे रिलीज

‘खानदानी शफाखाना’ या चित्रपटात एका आगळ्या वेगळ्या भूमिकेत अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा झळकणार आहे. २ ऑगस्ट रोजी हा चित्रपट रिलीज होणार …

बादशाहच्या आवाजातील ‘खानदानी शफाखाना’मधील गाणे रिलीज आणखी वाचा

या प्रेमी युगलामध्ये युवराज सिंह बनला ‘कबाब में हड्डी’

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर टीम इंडियाचा सिक्सर किंग युवराज सिंह सध्या कॅनडा येथील ग्लोबल टी-20 लीगमध्ये खेळत आहे. मागील महिन्यातच …

या प्रेमी युगलामध्ये युवराज सिंह बनला ‘कबाब में हड्डी’ आणखी वाचा

सायप्रसचे बिशप यांचा अजब दावा; पालकांच्या या चुकीमुळे जन्माला येतात समलैंगिक

एलजीबीटी लोकांना एक ओळख देऊन ऐतिहासिक पाऊल भारतात नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने उचलले. भारतात समलैंगिक विषयावर गेल्या काही वर्षांपासून भाष्य केले …

सायप्रसचे बिशप यांचा अजब दावा; पालकांच्या या चुकीमुळे जन्माला येतात समलैंगिक आणखी वाचा

हिजाब परिधानकरून ही महिला करते रेसलिंग, पुरूषांना देखील करते पराभूत

मलेशियामध्ये प्रो रेसलिंग मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. लोकांना ही स्पर्धा पाहायला आवडते. सध्या प्रो रेसलिंगमधील एक महिला रेसलर सर्वत्र चर्चेचा …

हिजाब परिधानकरून ही महिला करते रेसलिंग, पुरूषांना देखील करते पराभूत आणखी वाचा

भारताला मिळाला नवीन यॉर्करकिंग

चेपॉक : भारतीय क्रिकेट संघात त्यांनाच स्थान मिळते जे प्रथम श्रेणीत केलेल्या उत्कृष्ट कामगिरी करतात. अशाच एका गोलंदाजाच्या बॉलिंग अ‍ॅक्शनची …

भारताला मिळाला नवीन यॉर्करकिंग आणखी वाचा

ढिंच्याक पूजाने पुन्हा एकदा नेटकऱ्यांचे याड पळवले

प्रसिद्ध होण्यासाठी एखादी व्यक्ती काय करेल याचा काही नेम नाही. त्याचबरोबर सोशल मीडियावर प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी बरेच जण काही ना …

ढिंच्याक पूजाने पुन्हा एकदा नेटकऱ्यांचे याड पळवले आणखी वाचा