युवा

Marathi News,youth,women,lifestyle,career,health,agriculture,education news and articles advice in marathi  from maharashtra,pune,mumbai

ब्राझीलमधील या द्वीपावर आहे स्त्रियांची प्रसूती मना !

ज्वालामुखीचा वाहता लाव्हा थंड झाल्यानंतर बनलेला हा द्वीपसमूह ब्राझीलच्या उत्तरी सागरी किनाऱ्यापासून साधारण ३५० किलोमीटरच्या अंतरावर आहे. या द्वीपसमूहामध्ये एकूण …

ब्राझीलमधील या द्वीपावर आहे स्त्रियांची प्रसूती मना ! आणखी वाचा

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; UCIL मध्ये विविध पदांसाठी नोकरभरती

नवी दिल्ली – सरकारी नोकरीची स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक चांगली संधी चालून आली आहे. वर्षातील पहिली भरती जाहिरात केंद्र सरकारच्या अणुऊर्जा …

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; UCIL मध्ये विविध पदांसाठी नोकरभरती आणखी वाचा

देशातील या ठिकाणी फक्त 60 रूपयांत मिळते पोटभर जेवण, पण त्यासाठी आहे एक अट…

रायपूर- दुकानदार नेहमीच आपल्याकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या कलुप्त्या काढत असतात. एका हॉटेल मालकाने अशीच एक ऑफर ठेवली आहे. फक्त …

देशातील या ठिकाणी फक्त 60 रूपयांत मिळते पोटभर जेवण, पण त्यासाठी आहे एक अट… आणखी वाचा

स्लीप टॉकिंग, म्हणजेच झोपेमध्ये बोलणे कशामुळे घडून येते?

आपण स्वतः किंवा आपल्या घरातील कोणी तरी गाढ झोपेत असताना देखील काही तरी बोलत असल्याचा अनुभव आपण सर्वांनीच घेतला आहे. …

स्लीप टॉकिंग, म्हणजेच झोपेमध्ये बोलणे कशामुळे घडून येते? आणखी वाचा

‘डिजिटल डीटॉक्स’आजच्या प्रगत काळामध्ये याची आवश्यकता

आजच्या ‘डिजिटल’ काळामध्ये लहान मुलांपासून वयस्क लोकांपर्यंत सर्वांच्याच हातांमध्ये मोबाईल फोन्स, लॅपटॉप्स, टॅबलेट्स दिसत आहेत. इंटरनेट आणि सोशल मिडिया ही …

‘डिजिटल डीटॉक्स’आजच्या प्रगत काळामध्ये याची आवश्यकता आणखी वाचा

कहाणी बहुमूल्य ‘तिमूर रुबी’ रत्नाची

१८४९ साली तत्कलीन पंजाब प्रांतावर ब्रिटीशांनी ताबा मिळविल्यानंतर त्यांनी अजिबात विलंब न करता लाहोरच्या ट्रेझरीकडे मोर्चा वळविला. इंग्लंडला परतताना ब्रिटिशांनी …

कहाणी बहुमूल्य ‘तिमूर रुबी’ रत्नाची आणखी वाचा

मिठाचा करा असाही वापर

मिठाचा वापर केवळ भोजनाचा स्वाद वाढविण्यासाठी नाही, तर घरातील अनेक कामांकरिता केला जाऊ शकतो. प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरामध्ये शंभर टक्के सापडणारा …

मिठाचा करा असाही वापर आणखी वाचा

असे असावे आकर्षक व्यक्तिमत्व

एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व त्याच्या बाह्यरूपावरून दिसून येतच असते, पण त्याही पेक्षा अधिक, या व्यक्तीचे इतरांशी वर्तन आणि विचारसरणी कशी आहे, …

असे असावे आकर्षक व्यक्तिमत्व आणखी वाचा

घरातील पाळीव प्राण्यांची काळजी घेताना…

घरामध्ये कुत्रा, मांजर किंवा अन्य पाळीव प्राणी असणे, ही एक तऱ्हेची मोठी जबाबदारीच असते. घरामध्ये असलेले कुत्रे किंवा मांजर, किंवा …

घरातील पाळीव प्राण्यांची काळजी घेताना… आणखी वाचा

त्वचेला सतत खाज सुटत असल्यास आजमावा हे उपाय

त्वचेला खाज सुटण्याची अनेक कारणे आहेत. कधी एखाद्या वस्तूची किंवा पदार्थाची अॅलर्जी झाल्याने, कोणत्या जंगली झाडांना हात लागल्याने, किडे चावल्याने, …

त्वचेला सतत खाज सुटत असल्यास आजमावा हे उपाय आणखी वाचा

ही आहे भारतातील सर्वात चिमुकली प्रवासी ट्रेन

भारतीय रेल्वे प्रवासी सुविधेसाठी दररोज शेकडो ट्रेन चालविते त्यातील अनेक दीर्घ पल्ल्याच्या तर अनेक कमी अंतराच्या आहेत. काही सुपर फास्ट …

ही आहे भारतातील सर्वात चिमुकली प्रवासी ट्रेन आणखी वाचा

सोने, चांदी किंवा रत्नांची पारख कशी कराल?

आजकाल खऱ्या दागिन्यांच्या सोबतच इमिटेशन ज्वेलरी किंवा नकली दागिने देखील बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. सोन्या-चांदीच्या किंवा इतर मौल्यवान रत्नांनी …

सोने, चांदी किंवा रत्नांची पारख कशी कराल? आणखी वाचा

कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचे मालक, व्यवसायाने भिकारी

भारतामध्ये प्रत्येक शहरामधील रहदारीच्या चौकाचौकात, मंदिरांच्या परिसरामध्ये भिकाऱ्यांची गर्दी आवर्जून आढळतेच. लोकांनी दिलेल्या दानाच्या जोरावर गुजराण करणारे हे याचक. पण …

कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचे मालक, व्यवसायाने भिकारी आणखी वाचा

प्रथिने मिळविण्यासाठी काही उत्तम व्हेगन पर्याय

शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने आजकाल अनेकजण मांसाहार संपूर्णपणे वर्जित करून शाकाहाराचा पर्याय निवडत आहेत. तर अनेक जणांनी त्याही पुढे जाऊन प्राण्यांपासून …

प्रथिने मिळविण्यासाठी काही उत्तम व्हेगन पर्याय आणखी वाचा

डासांना पळविण्यासाठी करा नैसर्गिक पदार्थांचा वापर

सध्या पावसाळा संपला असला तरी डासांचा प्रादुर्भाव कायम आहे. डासांना पळविण्यासाठी अनेक तऱ्हेचे स्प्रे, कॉइल्स, रीपेलंटस् बाजारामध्ये उपलब्ध आहेत. पण …

डासांना पळविण्यासाठी करा नैसर्गिक पदार्थांचा वापर आणखी वाचा

केसांची भरपूर वाढीकरिता घरच्याघरी तयार करा असे तेल

आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये असंतुलित आहार, अनियमित झोप यांचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत असून, परिणामी शरीरातील हार्मोन्स असंतुलित होतात. हार्मोन्सच्या असंतुलनाचे …

केसांची भरपूर वाढीकरिता घरच्याघरी तयार करा असे तेल आणखी वाचा

आहाराबद्दल काही समज-गैरसमज

आजच्या काळामध्ये शरीराच्या तंदुरुस्तीच्या बाबतीत लोक जास्त जागरूक झालेले दिसतात. ज्यांना ज्याप्रमाणे वेळ मिळेल त्याप्रमाणे निरनिराळे व्यायामप्रकार लोक अवलंबतात. व्यायामाप्रमाणेच …

आहाराबद्दल काही समज-गैरसमज आणखी वाचा

जुने शिपिंग कंटेनर्स ‘री-डिझाइन’ करून गरजूंना परवडतील अश्या तात्पुरत्या घरांचे निर्माण

‘QED सस्टेनेबल अर्बन डेव्हलपमेंटस् लिमिटेड’ या कंपनीने जुने शिपिंग कंटेनर्स ‘री-फर्बिश’ करून, म्हणजेच गरजेनुसार त्यांमध्ये नुतनीकरण करून गरजू लोकांना परवडतील …

जुने शिपिंग कंटेनर्स ‘री-डिझाइन’ करून गरजूंना परवडतील अश्या तात्पुरत्या घरांचे निर्माण आणखी वाचा