युवा

Marathi News,youth,women,lifestyle,career,health,agriculture,education news and articles advice in marathi  from maharashtra,pune,mumbai

अल्पमोली, बहुगुणी औषधी, जायफळ

बहुतेक सर्व घरात जायफळ हा मसाल्यातील पदार्थ असतो. खिरी, श्रीखंड, बासुंदी सारख्या पक्वानांना आपल्या खास वासाने अधिक रुचकर बनविणारे जायफळ …

अल्पमोली, बहुगुणी औषधी, जायफळ आणखी वाचा

आयुर्वेदानुसार मीठ निरनिराळ्या प्रकारचे, प्रत्येकाचे प्रभाव निराळे

स्वयंपाकामधे वापरल्या जाणाऱ्या मसाले, किंवा इतर पदार्थांच्या बाबतीत आयुर्वेदामध्ये अनेक विवरणे देण्यात आली आहेत. आपण खातो त्या प्रत्येक वस्तूचा आपल्या …

आयुर्वेदानुसार मीठ निरनिराळ्या प्रकारचे, प्रत्येकाचे प्रभाव निराळे आणखी वाचा

वजन घटविण्यासाठी ‘हे’ रस आहेत आरोग्यदायी

वजन घटवून ते नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी योग्य व्यायामाच्या जोडीने योग्य आणि चौरस आहारही घेण्याची आवश्यकता असते. तसेच वजन घटविण्यास सहायक असे …

वजन घटविण्यासाठी ‘हे’ रस आहेत आरोग्यदायी आणखी वाचा

घरामध्ये तणावमुक्त वातावरण टाळण्यासाठी काही खास वास्तू टिप्स

ज्योतिषशास्त्रामध्ये वास्तूशास्त्राचे विशेष महत्व आहे. तसेच घर बनविताना किंवा तयार घर खरेदी करताना देखील वास्तुशास्त्राचे नियम लक्षात घेऊनच घराची रचना …

घरामध्ये तणावमुक्त वातावरण टाळण्यासाठी काही खास वास्तू टिप्स आणखी वाचा

सुंदर, चमकदार चेहऱ्यासाठी आजमावा साबुदाण्याचा फेस मास्क

सुंदर, नितळ त्वचा, आणि त्यामुळे सुंदर दिसणारा चेहरा कोणाला नको असतो? त्वचा नितळ आणि मुलायम असावी या करिता अनेक सौंदर्यप्रसाधनांचा …

सुंदर, चमकदार चेहऱ्यासाठी आजमावा साबुदाण्याचा फेस मास्क आणखी वाचा

एका निश्चित प्रमाणात दारू प्यायल्यास गंभीर आजारांपासून राहू शकता तुम्ही दूर

दारू पिणे हे आपल्या शरीरासाठी अपायकारक असल्याचे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. दारू पिण्याचे समर्थन कोणताही व्यक्ती करत नाही. पण ही …

एका निश्चित प्रमाणात दारू प्यायल्यास गंभीर आजारांपासून राहू शकता तुम्ही दूर आणखी वाचा

केळ्यांच्या सालींचा करा असाही वापर

केळे हे फळ जवळजवळ वर्षभर अगदी मुबलक उपलब्ध असणारे, आणि आवडीने खाल्ले जाणारे फळ आहे. अगदी लहान मुलांपासून ते वयस्क …

केळ्यांच्या सालींचा करा असाही वापर आणखी वाचा

उदमांजराच्या विष्ठेतील बियांपासून तयार होते जगातील महागडी कॉफी

कंटाळवाण्या मूडला कॉफीचा एक घोट लगेच तरतरी आणतो. कॉफीची निर्मिती आणि निर्यात करणारा भारत हा आशिया खंडातला तिसरा मोठा देश …

उदमांजराच्या विष्ठेतील बियांपासून तयार होते जगातील महागडी कॉफी आणखी वाचा

आता जीवघेणा ठरत चालला आहे मोबाईल फोनचा जास्तीचा वापर

मुंबई : काही मिनिट स्मार्टफोन हातात नसेल तर आपल्यापैकी काहीजण सैरभैर होतात. पण आता जास्त वेळ फोन वापरणे धोकादायक बनत …

आता जीवघेणा ठरत चालला आहे मोबाईल फोनचा जास्तीचा वापर आणखी वाचा

ना समुद्रामध्ये सामावते, ना इतर नद्यांना मिळते अशी ही ‘लुनी नदी’

नद्या आपले जीवनस्रोत आहेत. प्राचीन काळच्या संस्कृती सर्वप्रथम नद्यांच्या किनारीच वसल्या, वाढल्या, संपन्न झाल्या. भारतातील बहुतेक मोठ्या नद्या समुद्रामध्ये किंवा …

ना समुद्रामध्ये सामावते, ना इतर नद्यांना मिळते अशी ही ‘लुनी नदी’ आणखी वाचा

स्वित्झर्लंडच्या धर्तीवर गुलमर्ग येथे सुरु झाला भारतातील पहिला इग्लू कॅफे

जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात गुलमर्ग हे पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ओळखले जाणारे एक सुंदर हिल स्टेशन आहे. 2730 मीटर उंचीवर असलेल्या गुलमर्गमधील …

स्वित्झर्लंडच्या धर्तीवर गुलमर्ग येथे सुरु झाला भारतातील पहिला इग्लू कॅफे आणखी वाचा

थायलंडच्या या मंदिरात लोक शवपेटीत झोपून घेत आहेत पुनर्जन्म!

थायलंडची राजधानी बँकॉकच्या बाहेरील बाजूस एक मंदिर आहे, जिथे विधी सोहळ्यामध्ये भाग घेणारे लोक एका शवपेटीत पुष्पगुच्छ वाहून झोपत आहेत. …

थायलंडच्या या मंदिरात लोक शवपेटीत झोपून घेत आहेत पुनर्जन्म! आणखी वाचा

‘लगेज’ कमी करण्यासाठी एअरपोर्टवर चार मित्रांनी अर्ध्यातासात फस्त केले 30 किलो संत्रे

नवी दिल्ली – आपण जर विमानाने प्रवास करणार असाल आणि त्यातच तुम्ही तयारीनिशी विमानतळावर पोहोचल्यानंतर तुमच्याकडे असलेले सामान ठरवलेले प्रमाणापेक्षा …

‘लगेज’ कमी करण्यासाठी एअरपोर्टवर चार मित्रांनी अर्ध्यातासात फस्त केले 30 किलो संत्रे आणखी वाचा

नामिबिया देशामध्ये प्रसिद्ध असलेल्या काही रोचक आख्यायिका

नामिबिया देशामध्ये एके काळी अस्तित्वात आलेल्या आख्यायिकांची, आजही मागील पिढीकडून पुढील पिढीशी, अनेक मौखिक कथा, प्राचीन परंपरा यांच्यामार्फत ओळख करविली …

नामिबिया देशामध्ये प्रसिद्ध असलेल्या काही रोचक आख्यायिका आणखी वाचा

असे खरेच घडते काय?

आजकाल माहिती मिळविण्याची किंवा देण्याची माध्यमे पुष्कळच वाढली आहेत. त्यातून इंटरनेट आता अगदी हाताशी असल्याने एखाद्या गोष्टीची सत्यासत्यता पडताळून पाहणे …

असे खरेच घडते काय? आणखी वाचा

औषधांच्या दुष्परिणामाने उगविले चक्क जिभेवरच केस!

अमेरिकेमध्ये मिसुरी प्रांतामध्ये राहणाऱ्या एका महिलेच्या गाडीला अपघात होऊन त्यामध्ये ही महिला देखील जखमी झाली. अपघाताच्या नंतर या जखमी महिलेला …

औषधांच्या दुष्परिणामाने उगविले चक्क जिभेवरच केस! आणखी वाचा

टायटॅनिक बद्दलची, अस्वस्थ करून सोडणारी काही तथ्ये

टायटॅनिक हे विशालकाय प्रवासी जहाज ‘अन-सिंकेबल’, म्हणजेच कधीही बुडू शकणार नाही अशी ख्याती मिळविलेले होते, मात्र या जहाजाच्या पहिल्याच सफरीदरम्यान …

टायटॅनिक बद्दलची, अस्वस्थ करून सोडणारी काही तथ्ये आणखी वाचा

न्यूझीलंड देशाबद्दलची काही रोचक तथ्ये

निसर्गाचा वरदहस्त लाभलेला, बर्फाच्छादित पर्वतराजीने नटलेला आणि सुंदर सागरी किनारे लाभलेला असा न्यूझीलंड देश, हौशी पर्यटकांच्या पर्यटनस्थळांच्या ‘बकेट लिस्ट’मध्ये अगदी …

न्यूझीलंड देशाबद्दलची काही रोचक तथ्ये आणखी वाचा