अर्थ

Marathi News about business property stock market finance news read on online Marathi News paper

मुंबई : लीना नायर, सतीश जामदार यांची निवड

मुंबई २४ मार्च – महाराष्ट्र राज्य परिषदेच्या अध्यक्षपदी हिंदुस्थान युनिलिव्हरच्या व्यवस्थापकीय संचालिका लीना नायर यांची तर उपाध्यक्षपदी ब्लू स्टारचे व्यवस्थापकीय …

मुंबई : लीना नायर, सतीश जामदार यांची निवड आणखी वाचा

मुंबई : गुंतवणुकीचा ओघ वाढण्याचा अंदाज

मुंबई २४ मार्च – जागतिक आर्थिक सुधारणेचा वेग मंद असूनही भारतात मात्र दीर्घ काळासाठी गुंतवणुकीचा ओघ वाढतच राहील,असा अंदाज एम्के …

मुंबई : गुंतवणुकीचा ओघ वाढण्याचा अंदाज आणखी वाचा

नवी दिल्ली : १२९० कोटींच्या परदेशी गुंतवणुकीला मान्यता

नवी दिल्ली २४ मार्च – सुमारे १२९९ कोटींच्या १४ परदेशी गुंतवणूक प्रस्तावाला सरकारने बुधवारी मंजुरी दिली. विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या …

नवी दिल्ली : १२९० कोटींच्या परदेशी गुंतवणुकीला मान्यता आणखी वाचा

नागपूर : राज्याचा अर्थसंकल्प विदर्भाची घोर निराशा करणारा – विदर्भ जनआंदोलन समिती

नागपूर २४ मार्च – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी विधानसभेत सादर केलेला आघाडी सरकारचा अर्थसंकल्प पूर्णतः दिशाहीन आणि पोकळ घोषणांचा …

नागपूर : राज्याचा अर्थसंकल्प विदर्भाची घोर निराशा करणारा – विदर्भ जनआंदोलन समिती आणखी वाचा

नवी दिल्ली : एस्सार लंडनमध्ये रिफायनरी खरेदी करणार

नवी दिल्ली २१ मार्च – लंडनस्थित एस्सार एनर्जी पीएलसी कंपनीने इंग्लंडमधील रॉयल डच शेलच्या स्टॅन्लो रिफायनरीची ३५० अमेरिकन डॉलर्समध्ये खरेदी …

नवी दिल्ली : एस्सार लंडनमध्ये रिफायनरी खरेदी करणार आणखी वाचा

मुंबई : हर्षद मेहता घोटाळ्यात अडकलेले आयकर विभागाचे २ हजार कोटी रुपये वसूल

स्टेट बँकेची रक्कमही वसूल-मुंबई १७ मार्च – केंद्रीय अर्थमंत्रालयाद्वारे नियुक्त शेअर बाजार घोटाळ्याची चौकशी करणार्या१ कस्टोडियन विभागाने १९९२ साली झालेल्या …

मुंबई : हर्षद मेहता घोटाळ्यात अडकलेले आयकर विभागाचे २ हजार कोटी रुपये वसूल आणखी वाचा

अहमदनगर : महसूल बुडविणार्या ९३ वीटभट्टीचालकांवर कारवाईचा बडगा

राहाता १७ मार्च – देर आये दुरूस्त आये, या उक्तीप्रमाणे काम करणार्याय सरकारी यंत्रणेला अचानक जाग आली आहे.राहाता तालुक्यात विनापरवाना …

अहमदनगर : महसूल बुडविणार्या ९३ वीटभट्टीचालकांवर कारवाईचा बडगा आणखी वाचा

मोटारी महागणार

उत्पादन खर्चात झालेली भरमसाट वाढ मोटर कंपन्यांना परवडेनाशी झाली असल्यामुळे या वाढीव खर्चाचा भार ग्राहकांवर टाकण्याचा निर्णय मोटर उत्पादक कंपन्यांनी …

मोटारी महागणार आणखी वाचा

आय टी उद्योगातून देशाला ७१.७ अब्ज डॉलरचा महसूल मिळणार

मुबंई – भारताने माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगात स्वतःचा खास ठप्पा उमटविला आहे.या क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणार्याच युवकांसाठी येणारा काळही उत्साहवर्धक असेल.चालू …

आय टी उद्योगातून देशाला ७१.७ अब्ज डॉलरचा महसूल मिळणार आणखी वाचा

सार्वजनिक क्षेत्रातील ५४ कंपन्या तोटयात

मुबंई – एअर इंडिया, इस्टर्न कोलफिल्ड,भारत कुकिग कोल व स्कूटर्स इंडिया यांच्यासह सार्वजनिक क्षेत्रातील तब्बल ५४ कंपन्यांना २००८-२००९ या आर्थिक …

सार्वजनिक क्षेत्रातील ५४ कंपन्या तोटयात आणखी वाचा

सोलापूर : वाळू साठ्यांच्या लिलावातून ७ कोटींचा महसूल, बोटची परवानगी नसल्याने ठेकेदार नाराज

सोलापूर १६ मार्च – सोलापूर जिल्ह्यातील भीमा,सीना तसेच नीरा नदीतील वाळू साठ्यांच्या लिलावातून शासनास ७ कोटी ३९ लाख रुपयांचा महसूल …

सोलापूर : वाळू साठ्यांच्या लिलावातून ७ कोटींचा महसूल, बोटची परवानगी नसल्याने ठेकेदार नाराज आणखी वाचा

नवी दिल्ली : डिझेल विक्रीवरील तेल कंपन्यांचे नुकसान १६ रु. पर्यंत पोहोचले

नवी दिल्ली १६ मार्च – जागतिक बाजारपेठेतील क्रूड तेलाचे दर मोठ्या प्रमाणावर वाढल्याच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांचा तोटा दिवसेंदिवस वाढतच चालला …

नवी दिल्ली : डिझेल विक्रीवरील तेल कंपन्यांचे नुकसान १६ रु. पर्यंत पोहोचले आणखी वाचा

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेकडून रेपो, रिव्हर्स रेपो दरात वाढ होण्याची शक्यता

नवी दिल्ली १६ मार्च – रिझर्व्ह बँकेची गुरुवार दि.१७ मार्च रोजी तिमाही पतधोरण आढावा बैठक होत असून या बैठकीदरम्यान रेपो …

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेकडून रेपो, रिव्हर्स रेपो दरात वाढ होण्याची शक्यता आणखी वाचा

नागपूर : राज्याच्या पिछेहाटीच्या विपन्नावस्थेवर श्वेतपत्रिका प्रकाशित करण्याची मागणी

नागपूर १६ मार्च – राज्यातील काँग्रेस आघाडी सरकार सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करीत असताना महाराष्ट्राची विक्रमी पिछेहाट झाली आहे. या पिछेहाटीच्या …

नागपूर : राज्याच्या पिछेहाटीच्या विपन्नावस्थेवर श्वेतपत्रिका प्रकाशित करण्याची मागणी आणखी वाचा

ठाणे : गतीरोधक कामासंदर्भात महासभेची दिशाभूल

ठाणे दि १६ मार्च – ठाणे महानगरपालिकेतर्फे शहरात विविध ठिकाणी १ कोटी रूपये खर्च करून बसविण्यात येणाऱ्या गतीरोधकांच्या कामासंदर्भात महासभेची …

ठाणे : गतीरोधक कामासंदर्भात महासभेची दिशाभूल आणखी वाचा

मुंबई : डांबर निर्यातीत वाढ

मुंबई १५ मार्च – भारतातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य असले तरी आपण डांबर मोठ्या प्रमाणावर निर्यात करुन परदेशातील रस्ते गुळगुळीत करण्यास …

मुंबई : डांबर निर्यातीत वाढ आणखी वाचा

मुंबई : कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण

मुंबई १५ मार्च – जपानमध्ये त्सुनामीच्या आपत्तीनंतर कच्चा तेलाच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. नायमॅक्सवर कच्चा तेलाचे दर प्रति बॅरल …

मुंबई : कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण आणखी वाचा

मुंबई : आशियातील समस्यांमुळे गुंतवणूकदार धास्तावले

मुंबई १४ मार्च वाढत्या महागाईची चिंता, पश्चिम आशियातील राजकीय अस्थैर्य, जपानवरील नैसर्गिक आपत्ती यामुळे जागतिक बाजारपेठांतील गुंतवणूकदार धास्तावले आहेत. गुंतवणुकदारांनी …

मुंबई : आशियातील समस्यांमुळे गुंतवणूकदार धास्तावले आणखी वाचा