नवी दिल्ली : १२९० कोटींच्या परदेशी गुंतवणुकीला मान्यता

नवी दिल्ली २४ मार्च – सुमारे १२९९ कोटींच्या १४ परदेशी गुंतवणूक प्रस्तावाला सरकारने बुधवारी मंजुरी दिली. विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या शिफारशीनुसार सरकारने १२८९.८५५ कोटींचे १४ प्रस्ताव मंजूर केल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

Leave a Comment