व्हिडिओ

व्हिडिओ; या महाशयांचे दात साफ करतो चक्क जिवंत पक्षी

आपण काही खाल्लेतरी आपल्या दातांमध्ये अन्नाचे अत्यंत छोटे कण अडकतात आणि ते अन्नाचे कण काढण्यासाठी आपण सर्वसाधारणपणे टूथपिकचा करतो. पण …

व्हिडिओ; या महाशयांचे दात साफ करतो चक्क जिवंत पक्षी आणखी वाचा

व्हिडिओ; इंडोनेशियातील हा २ वर्षाचा चिमुकला चक्क अजगरासोबत खेळतो

जकार्ता – तुम्ही आतापर्यंत अजस्त्र अजगराचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. ते पाहताना अनेकांच्या अंगावर काटा देखील येत असेल. पण सध्या …

व्हिडिओ; इंडोनेशियातील हा २ वर्षाचा चिमुकला चक्क अजगरासोबत खेळतो आणखी वाचा

कर्नाटकातील ‘शिक्षकांचे गाव’- गावातील प्रत्येक परिवारामध्ये शिक्षक

विद्यादान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचे सुवचन सत्यात उतरविले आहे, कर्नाटकातील एका लहानशा गावाने. या गावामध्ये राहणाऱ्या प्रत्येक परिवारातील किमान एक …

कर्नाटकातील ‘शिक्षकांचे गाव’- गावातील प्रत्येक परिवारामध्ये शिक्षक आणखी वाचा

विदेशवारी करीत आहात? मग घ्या या गोष्टींची खबरदारी

सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये देशांतर्गत प्रवासासोबतच आजकाल परदेशी वारी करण्याचे अनेक चांगले पर्याय उपलब्ध होऊ लागले आहेत. पण परदेशी जायला निघण्यापूर्वी काही …

विदेशवारी करीत आहात? मग घ्या या गोष्टींची खबरदारी आणखी वाचा

इन्स्टाग्राम युजर्स ‘मिया’च्या अदांवर फिदा

मिया अफलोलो नावाची पाच वर्षाची चिमुकली आपल्या मनमोहक अदांमुळे सध्या इन्स्टाग्रामवर चर्चेत आहे. इन्स्टाग्रामवर या मुलीचे तब्बल ६६.४ हजार फॉलोअर्स …

इन्स्टाग्राम युजर्स ‘मिया’च्या अदांवर फिदा आणखी वाचा

सोशल मिडियावर एका महिलेने शेअर केली पोट कमी करण्याची ही सिक्रेट पद्धत

सोशल मीडियावर सध्या कॉलीन नावाच्या महिलेने शेयर केलेले फोटो व्हायरल होत असून कॉलिनने या पोस्टमध्ये सांगितले की, तिचे फिगर तीन …

सोशल मिडियावर एका महिलेने शेअर केली पोट कमी करण्याची ही सिक्रेट पद्धत आणखी वाचा

व्हिडिओ; साडेपाचशे वर्षापूर्वीच्या बौद्ध साधूच्या मृतदेहाचे वाढत आहेत केस आणि नखे

कुल्लू – हिमाचल प्रदेशातील स्पिटी जिल्ह्यातील गुये येथे ठेवण्यात आलेला बौद्ध साधू संघा तेंझिंग यांचा मृतदेह वैज्ञानिकांसाठी एक आव्हान ठरत …

व्हिडिओ; साडेपाचशे वर्षापूर्वीच्या बौद्ध साधूच्या मृतदेहाचे वाढत आहेत केस आणि नखे आणखी वाचा

आनंद महिंद्रांची ‘शूज डॉक्टर’ला अनोखी भेट

नेहमीच आपल्या ‘व्हॉट्स अॅप वंडर बॉक्स’मधून काही भन्नाट कल्पना, व्हिडिओ आनंद महिंद्रा शेअर करत असतात. त्यांनी ट्विटरवर चपला शिवणाऱ्या एका …

आनंद महिंद्रांची ‘शूज डॉक्टर’ला अनोखी भेट आणखी वाचा

व्हिडीओ; महिलेला स्कायडायव्हिंगचा अनुभव पडला ‘बत्तीशी’ला

थराराचे प्रत्येकालाच नेहमी आकर्षण असते आणि प्रत्येकाच्या थरार अनुभवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. त्यामुळे थरार अनुभवताना योग्य ती काळजी घेणे अत्यंत …

व्हिडीओ; महिलेला स्कायडायव्हिंगचा अनुभव पडला ‘बत्तीशी’ला आणखी वाचा

सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ‘पेताड’ उंट

सध्या सोशल मीडियावर एक व्हडिओ व्हायरल होत असून कोणा व्यक्तिचा हा व्हिडिओ नसून तो आहे एका उंटाचा. या उंट चक्क …

सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ‘पेताड’ उंट आणखी वाचा

याच महिन्यात भारतात सुरू होऊ शकते ‘बिकिनी एअरलाइन्स’!

भारतात फ्लाइट्समध्ये या महिन्यापासून बिकिनी परिधान केलेल्या एअरहोस्टेस दिसतील. भारतात व्हिएतनामची ViertJet कंपनी त्याची अनोखी ‘बिकिनी एअरलाइन्स’ सुरू करत असून …

याच महिन्यात भारतात सुरू होऊ शकते ‘बिकिनी एअरलाइन्स’! आणखी वाचा

वरमाला घालताना नववधूने तिला उचलून घेणाऱ्याचा कान केला लाल; व्हिडीओ व्हायरल

मज्जा मस्ती आणि धम्माल असेच काहीसे समीकरण आपण लग्न सोहळ्या दरम्यान पाहतो. पण याच दरम्यान मस्तीची कुस्ती झाली तर चार …

वरमाला घालताना नववधूने तिला उचलून घेणाऱ्याचा कान केला लाल; व्हिडीओ व्हायरल आणखी वाचा

गुजरातच्या चार वर्षीय मुलीला युट्यूबचा ‘सिल्व्हर प्ले बटन’ अॅवार्ड

राजकोट – युट्यूब या दिग्गज सोशल मीडिया कंपनीला गुजरातमधील ४ वर्षा वयाच्या ध्यानीने आपल्या बुद्धीमत्तेची दखल घ्यायला भाग पाडले आहे. …

गुजरातच्या चार वर्षीय मुलीला युट्यूबचा ‘सिल्व्हर प्ले बटन’ अॅवार्ड आणखी वाचा

व्हिडीओ; अवघ्या काही रुपयात आणि २४ तासात बनवू शकता थ्री डी प्रिंटेड घर

(छायाचित्र सौजन्य-Tech Insider) केवळ चार हजार डॉलर्सच्या किंमतीत राहण्यासाठी उत्तम घर बनविता येऊ शकते असे म्हटले, तर अनेकांचा ह्यावर विश्वास …

व्हिडीओ; अवघ्या काही रुपयात आणि २४ तासात बनवू शकता थ्री डी प्रिंटेड घर आणखी वाचा

स्वतःच्याच वरातीत जुम्मा-चुम्मा गाण्यावर थिरकला नवरदेव

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. सोशल मीडियावरील लग्नाचे बरेच व्हिडिओ व्हायरल होत असतात. नव्या नवरीच्या डान्सपासून …

स्वतःच्याच वरातीत जुम्मा-चुम्मा गाण्यावर थिरकला नवरदेव आणखी वाचा

असहाय्य आणि गरीबांवर नि: शुल्क उपचार करणारा पुण्याचा अवलिया डॉक्टर

पुणे – महाराष्ट्रातील पुण्यात असलेल्या एका डॉक्टरने बेघर, असहाय्य आणि गरीब जणांवर नि: शुल्क उपचार करून डॉक्टर हा जगातील दुसरा …

असहाय्य आणि गरीबांवर नि: शुल्क उपचार करणारा पुण्याचा अवलिया डॉक्टर आणखी वाचा

हे आहे म्हैसूरच्या राजघराण्याचे सुवर्णसिंहासन

म्हैसूर राजघराण्याचे सुवर्ण सिंहासन, म्हैसूरच्या महाराजांच्या खासगी दरबारामध्ये विराजमान आहे. दर वर्षी विजयादशमीच्या दिवशी सामान्य जनतेला ह्या सिंशासानाचे दर्शन घेण्याची …

हे आहे म्हैसूरच्या राजघराण्याचे सुवर्णसिंहासन आणखी वाचा

आता जॉगिंग कशी करायचे हे शिकविणार ह्यूमनॉइड रोबोट्स

जपान देशातील सॉफ्टबँक ग्रुपच्या मालकीची असलेली टेक कंपनी बोस्टन डायनॅमिक्स द्वारे एक नवा ह्यूमनॉइड रोबोट तयार केला गेला असून, हा …

आता जॉगिंग कशी करायचे हे शिकविणार ह्यूमनॉइड रोबोट्स आणखी वाचा