सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ‘पेताड’ उंट


सध्या सोशल मीडियावर एक व्हडिओ व्हायरल होत असून कोणा व्यक्तिचा हा व्हिडिओ नसून तो आहे एका उंटाचा. या उंट चक्क बिअर पितो. तेही चक्क बिअरची बॉटलच तोंडाला लावून.


बिअरची अवघी बॉटल एक-दोन घोटात पिऊन फस्त करणारा हा पेताड उंट सध्या सोशल मीडियात हिरो ठरला आहे. हा व्हिडिओ आता पर्यंत लाखो लोकांनी पाहिला असून browncardigan नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर झालेला हा व्हिडिओ पाहणाऱ्याचे चांगलेच मनोरंजन करतो.

Leave a Comment