महाराष्ट्र

Marathi News,latest and breaking mumbai,pune,nashik,aurangabad,nagpur,solapur,kolhapur and rest of maharashtra news and articles in marathi language

मंत्रिमंडळ विस्तार तूर्तास लांबणीवर

मुंबई – चार राज्यांच्या निवडणुकांत झालेल्या दारुण पराभवामुळे कॉंग्रेसला जबरदस्त हादरा बसला आहे. त्यारमुळेच महाराष्ट्रा त आगामी काळात होत असलेल्याल …

मंत्रिमंडळ विस्तार तूर्तास लांबणीवर आणखी वाचा

मनुष्यबळविषयक करार

पुणे : देशाच्या दूरसंचार क्षेत्राला लागणारे मनुष्यबळ निर्माण करण्यास टेलिकॉम सेक्टर स्किल कौन्सिल( टीएस एस सी ) आणि येथील एम …

मनुष्यबळविषयक करार आणखी वाचा

मुख्यमंत्री चव्हाण पुणे भेटीवर

पुणे – चार राज्यातील विधानसभा निवडणुकांत पराभवाची नामुष्की ओढविलेल्या काँग्रेसने महाराष्ट्रातील पक्ष कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढविण्याचे प्रयत्न सुरू केले असून त्या …

मुख्यमंत्री चव्हाण पुणे भेटीवर आणखी वाचा

मुंबई – पुणे एक्सप्रेस वे वरची हॉटेल्स रात्री बंद

मुंबई – मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरून तुम्ही रात्री प्रवास करत असाल तर सावधान… ह्यएक्स्प्रेस वेह्णवरील सर्व हॉटेल्स रात्रीच्या वेळेत बंद करण्यात आलीत. …

मुंबई – पुणे एक्सप्रेस वे वरची हॉटेल्स रात्री बंद आणखी वाचा

मनसेचे सरचिटणीस अतुल सरपोतदार यांचे निधन

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस अतुल सरपोतदार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने लीलावती रुग्णालयात गुरुवारी निधन झाले. ते ५१ वर्षाचे होते. …

मनसेचे सरचिटणीस अतुल सरपोतदार यांचे निधन आणखी वाचा

राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्याने फेकली हसन मुश्रीफ यांच्या अंगावर शाई

बुलडाणा – बुलडाणा येथील महसूल विभागाच्या एका उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि बुलडाण्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर …

राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्याने फेकली हसन मुश्रीफ यांच्या अंगावर शाई आणखी वाचा

आदर्श अहवाल फेटाळण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांचा – अजित पवार

पुणे – आदर्श सोसायटी घोटाळ्याच्या अहवालावरून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीत जुंपली आहे. आदर्श अहवाल फेटाळण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांचा होता, असा दावा उपमुख्यमंत्री …

आदर्श अहवाल फेटाळण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांचा – अजित पवार आणखी वाचा

काँगेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नारायण राणे यांच्या निवडीची शक्यता

मुंबई – काही दिवसांपूर्वी झालेल्याा चार राज्यातील निवडणूकीत कॉग्रेंसला पराभव झाल्यादने महाराष्रत संघटनात्म क फेरबदलाची शक्यीता वर्तविण्याहत येत आहे. या …

काँगेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नारायण राणे यांच्या निवडीची शक्यता आणखी वाचा

गुजरातपेक्षा महाराष्ट्राच्या टोलची कमाई जास्त

मुंबई – बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये नुकतंच मोदींनी आपल्या भाषणात महाराष्ट्र सरकारवर टीका करत जोरदार टाळ्या मिळवल्या. पण, या सभेसाठी मोदी मात्र …

गुजरातपेक्षा महाराष्ट्राच्या टोलची कमाई जास्त आणखी वाचा

विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न सुटला

मुंबई – राज्यातील विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित खासगी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये शिकवणाऱ्या साडेपाच हजार शिक्षकांना अखेर न्याय मिळाला आहे. …

विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न सुटला आणखी वाचा

पलाश सेनच्या स्त्रियांवरील टिप्पणीवरून कल्लोळ

मुंबई – ह्ययुफोरियाह्य या अल्बमच्या माध्यमातून अल्पावधीतच तरुणाईची मने जिंकणारा गायक पलाश सेन ह्यआयआयटी-मुंबईह्यच्या ह्लमूड इंडिगो फेस्टिव्हलह्यमधील एका कार्यक्रमात केलेल्या …

पलाश सेनच्या स्त्रियांवरील टिप्पणीवरून कल्लोळ आणखी वाचा

मुंबईत ७५ टक्के मोबाइल टॉवर्स बेकायदा

मुंबई- मुंबईतील एक धक्कादायक बातमी पुढे आली आहे. इमारतीच्या गच्चीवरील जवळपास ७५ टक्के मोबाइल टॉवर हे बेकायदा असल्याचे स्पष्ट झाले …

मुंबईत ७५ टक्के मोबाइल टॉवर्स बेकायदा आणखी वाचा

अमिताभ आणि राज यांच्या दिलजमाईवरुन शिवसेनेची आगपाखड

मुंबई – जो अमिताभ बच्चन राजीव गांधींच्या मागे – पुढे फिरून राजकारणात मोठा झाला आणि त्यांचा राहिला नाही, ज्या अमिताभचे …

अमिताभ आणि राज यांच्या दिलजमाईवरुन शिवसेनेची आगपाखड आणखी वाचा

गोंदियातील चार्टर्ड विमानाचा अपघात, एकाचा मृत्यू

गोंदिया: गोंदियाच्या बेरसी एअरपोर्टवरुन उड्डाण केलेले एक चार्टर्ड विमान बेपत्ता झाले होते. या विमानाचा अपघात झाल्याचे उघडकीस आले आहे. या …

गोंदियातील चार्टर्ड विमानाचा अपघात, एकाचा मृत्यू आणखी वाचा

मिलिंद पाटणकर अजूनही पक्षाच्या संपर्कात

ठाणे – एकीकडे माजी उपमहापौर मिलिंद पाटणकर यांचा सोमवारी सायंकाळपासून कोणताही माग लागत नाही. भाजपने मात्र ते अजूनही पक्षाच्या संपर्कात …

मिलिंद पाटणकर अजूनही पक्षाच्या संपर्कात आणखी वाचा

महाराष्ट्रात मंत्रीमंडळ फेरबदल होणार?

मुंबई – महाराष्ट्रात लवकरच मंत्रीमंडळ फेरबदल होणार असल्याचे संकेत मिळत असून त्या संदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेश अध्यक्ष माणिकराव …

महाराष्ट्रात मंत्रीमंडळ फेरबदल होणार? आणखी वाचा

अण्णांच्या भेटीसाठी महसुलमंत्री थोरात राळेगणमध्ये

राळेगण सिद्धी – राज्याचे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. राळेगणमधल्या ट्रेनिंग सेंटरमध्ये सुमारे …

अण्णांच्या भेटीसाठी महसुलमंत्री थोरात राळेगणमध्ये आणखी वाचा

कांद्यावरुन कोणी पाठशी उभे राहिले नाहीः शरद पवारांची खंत

नाशिक – आम आदमी पार्टीचे दिल्‍लीत सरकार स्‍थापन होणार आहे. मुख्‍यमंत्रीपदावर विराजमान होणारे अरविंद केजरीवाल कशा पद्धतीने काम करतात आणि …

कांद्यावरुन कोणी पाठशी उभे राहिले नाहीः शरद पवारांची खंत आणखी वाचा