महाराष्ट्र

Marathi News,latest and breaking mumbai,pune,nashik,aurangabad,nagpur,solapur,kolhapur and rest of maharashtra news and articles in marathi language

सुशीबेन शाह महिला आयोगाच्या नव्या अध्यक्ष

मुंबई – गेल्या चार वर्षांपासून राज्य महिला आयोग अध्यक्षाविनाच होतं अखेर या वर्षांच्या शेवटच्या दिवशी आयोगाला अध्यक्षा मिळाल्या आहेत. ऍड. …

सुशीबेन शाह महिला आयोगाच्या नव्या अध्यक्ष आणखी वाचा

महाराष्ट्रात बसपा स्वबळावर लढणार

मुंबई – महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागा तसेच विधानसभेच्या २८८ जागा बहुजन समाजवादी पार्टी स्वबळावर लढणार असून कोणाशीही युती करणार नाही …

महाराष्ट्रात बसपा स्वबळावर लढणार आणखी वाचा

स्वाभिमानी दुखावला, आपसोबत युती नाहीच !- खासदार राजू शेट्टी

पुण – आम्ही कुणाच्या दारात युती करण्यासाठी गेलो नव्हतो, आम्हाला मान-अपमानाचं नाट्य रंगवायचं नाही असं ठणकावून सांगत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे …

स्वाभिमानी दुखावला, आपसोबत युती नाहीच !- खासदार राजू शेट्टी आणखी वाचा

आम्हाला बळीचा बकरा बनवू नका,अधिकार्‍यांचं पत्र

मुंबई – आम्हाला न्याय द्या, बळीचा बकरा बनवू नका अशी मागणी आजी-माजी सनदी अधिकार्‍यांनी मुख्य सचिव जे.एस. सहारिया यांना कायदेशीर …

आम्हाला बळीचा बकरा बनवू नका,अधिकार्‍यांचं पत्र आणखी वाचा

‘आदर्श’वरुन मुख्यमंत्र्यांच्या जखमेवर राष्ट्रवादीनं चोळलं मीठ

मुंबई – आदर्श घोटाळ्याचा अहवाल फेटाळल्यानंतर त्याबाबत फेरविचार करण्याची नामुष्की राज्य मंत्रिमंडळावर आणि पर्यायानं मुख्यमंत्र्यांवर येणार आहे. दरम्यान, आदर्शमुळं अडचणीत …

‘आदर्श’वरुन मुख्यमंत्र्यांच्या जखमेवर राष्ट्रवादीनं चोळलं मीठ आणखी वाचा

अहमदनगरच्या महापौरपदी संग्राम जगताप

अहमदनगर – नगरचे पाचवे महापौर म्हणून संग्राम जगताप व उपमहापौर म्हणून सुवर्णा कोतकर यांच्या निवडीवर सोमवारी मतदानाची मोहोर उमटली. दोघांनी …

अहमदनगरच्या महापौरपदी संग्राम जगताप आणखी वाचा

‘स्वाभिमानी’ लोकसभेच्या नऊ जागा लढवणार, ‘आप’शी युतीबाबत सकारात्मक

पुणे- स्वाभिमानी शेतकरी संघटना महाराष्ट्रातील लोकसभेच्या 9 जागा स्वबळावर लढविणार असल्याची माहिती खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच …

‘स्वाभिमानी’ लोकसभेच्या नऊ जागा लढवणार, ‘आप’शी युतीबाबत सकारात्मक आणखी वाचा

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला येणार रजनीकांत?

सासवड – ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण सु्प्रसिद्ध चित्रपट अभिनेता रजनीकांत ऊर्फ शिवाजीराव गायकवाड यांना पाठविण्यात आलं. …

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला येणार रजनीकांत? आणखी वाचा

खुनाच्या आरोपातून सिद्धराम म्हेत्रेंची सुटका

सोलापूर – अक्कलकोट येथील भाजप कार्यकर्त्याच्या हत्येचा आरोप असलेले माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे व त्यांचे बंधू शंकर म्हेत्रे यांची सोलापूर …

खुनाच्या आरोपातून सिद्धराम म्हेत्रेंची सुटका आणखी वाचा

हिवरेबाजारचे पोपटराव करताहेत १०० गावांचा कायापालट

हिवरेबाजार – समाजसेवक अण्णा हजारे यांनी त्यांच्या गावाचा म्हणजे राळेगण सिद्धीचा केलेला कायापालट पाहून त्यापासून प्रेरणा घेतलेले हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव …

हिवरेबाजारचे पोपटराव करताहेत १०० गावांचा कायापालट आणखी वाचा

विधानसभेपर्यंत राष्ट्रवादी संपेल – विजय पांढरे

सोलापूर – आम आदमी पक्ष (आप) हा जनतेचा पक्ष आहे. भ्रष्टाचार झाडूने साङ्ग करणार्‍यांचा पक्ष. सत्तेच्या जोरावर भ्रष्ट राजकारण यापुढे …

विधानसभेपर्यंत राष्ट्रवादी संपेल – विजय पांढरे आणखी वाचा

खासदार मिलिंद देवरा यांचा काँग्रेसला घराचा आहेर

मुंबई: आदर्श घोटाळ्याच्या अहवालाप्रकरणावरून सध्याह सर्वत्र रणकंदन माजले आहे. मुंबईतील आदर्श घोटाळ्याच्या अहवालावर विधानसभेत चर्चा होणं गरजेचे असून मीडियाच्या माध्यमातून …

खासदार मिलिंद देवरा यांचा काँग्रेसला घराचा आहेर आणखी वाचा

वीणाविरुद्ध बॉयफ्रेंडची पोलिसांत तक्रार

मुंबई – नेहमीच या ना त्या कारणाने वादाच्या भोव-यात अडकणे अभिनेत्री वीणा मालिकला पसंत पडते. नुकताच पाकिस्तानी मॉडेल-अभिनेत्री वीणा मलिकने …

वीणाविरुद्ध बॉयफ्रेंडची पोलिसांत तक्रार आणखी वाचा

आत्महत्येला कारणीभूत रेल्वे अधिका-यावर गुन्हा दाखल

डोंबिवली : रेल्वे अधिकाºयांच्या छळवणुकीमुळे मला जीवन संपवावे लागत आहे, अशा नैराश्याच्या भावनेतून लिहिलेल्या पत्रातून सीएसटी रेल्वे स्थानकावर आत्महत्या करणा-या …

आत्महत्येला कारणीभूत रेल्वे अधिका-यावर गुन्हा दाखल आणखी वाचा

बलात्कारी अन्सारीला जन्मठेप

मुंबई – गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात वांद्रे येथे स्पॅनिश महिलेवरील बलात्कार प्रकरणी आरोपी मोहम्मद अन्सारीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मुंबई …

बलात्कारी अन्सारीला जन्मठेप आणखी वाचा

खंडणीखोर महिला पीएसआयला बेड्या ठोकल्या

नागपूर : बलात्काराच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन कॉलेज विद्यार्थ्यांकडून खंडणी वसूल करणाºया दोन पोलिसांना गजाआड करण्यात आले आहे. पीएसआय …

खंडणीखोर महिला पीएसआयला बेड्या ठोकल्या आणखी वाचा

दारुभट्टी अजित पवार, आर आर पाटील यांनी बंद करायची का? – उपमुख्यमंत्री

पुणे : पुण्यातील दारुभट्टी अजित पवार, आर आर पाटील यांनी बंद करायची का?, असे खडेबोल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील …

दारुभट्टी अजित पवार, आर आर पाटील यांनी बंद करायची का? – उपमुख्यमंत्री आणखी वाचा

पुन्हा उपोषण करण्याचा अण्णांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

राळेगण /पुणे – ग्रामसभांना बळकटी द्या आणि अधिकार्‍यांच्या बदल्या प्रकरणातील व त्या संदर्भातील कायदे योग्य तर्हेयने लागू करा अन्यथा मला …

पुन्हा उपोषण करण्याचा अण्णांचा मुख्यमंत्र्यांना इशारा आणखी वाचा